( 13 Mar, 2015) जिल्हा विशेष्ा Published By : upscgk.com भारताचे प्रवेशद्वार- मुंबई भारताची आर्थिक राजधानी - मुंबई. महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड मुंबईची परसबाग - नाशिक महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी मुंबईचा गवळीवाडा- नाशिक द्राक्षांचा जिल्हा- नाशिक आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ संत्र्याचा जिल्हा- नागपूर महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती जंगलांचा जिल्हा- गडचिरोली महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद