( 13 Mar, 2015) महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस Published By : upscgk.com * ८ मार्च जागतिक महिला दिन * १५ मार्च जागतिक ग्राहक दिन * २१ मार्च जागतिक वनदिवस * २२ मार्च जागतिक जल दिवस * ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस * २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन * ५ जून जागतिक पर्यावरण दिवस * ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस * ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन * १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन * २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन * १ डिसेंबर जागतिक एड्स दिन