( 27 Aug, 2015) भारताचे जनक/शिल्पकार Published By : upscgk.com आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी. भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे. आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन. भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन. भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन. भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.