This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 45. वैचारिक भिन्नता असूनही भारतात विचारवंताचा छळ का झाला नाही? , Options is : 1. यास्काचार्यांची निरुक्ते महान ठरली. , 2. विचार ब्रह्मचर्यपालनातून मिळाले होते., 3.ज्ञान सर्वांकडून मिळवले जाई., 4. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला सन्मान मिळे. , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 45. वैचारिक भिन्नता असूनही भारतात विचारवंताचा छळ का झाला नाही?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>वह विज्ञान जिसमें पशु/मानव शरीरिक संरचना का विच्छेदन द्वारा सीखा जाता है ?
>भारत का नियंत्रक एवं महालेखा परीक्षक किसके द्वारा नियुक्त किया जाता है ?
>कूलंब किसकी इकाई है ?
>जवाहर रोजगार योजना कब शुरू की गई थी ?
>संयुक्त राष्ट्र संघ का महासचिव बनने वाला पहला अफ्रीकी राष्ट्रीय व्यक्ति कौन था ?
>किस राज्य सरकार ने शहर में छेड़छाड़ से निपटने के लिए नवम्बर, 2012 में महिला कमाण्डों टीम ‘वीरांगना’ का गठन किया है ?
>भारत का प्रथम मुस्लिम शासक कौन था ?
>सापेक्षिक आद्र्रता किसमें मापी जाती है ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक पाई जाती है ?
>ग्राफ सर्च किसकी एप्लीकेशन है ?
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>मिस किम कैंपबेल किस देश की प्रथम महिला प्रधानमंत्री हैं ?
>किस क्षेत्र में उत्कृष्टता के लिए शांति स्वरूप भटनागर पुरस्कार दिया जाता है ?
>योजना आयोग का पदेन अध्यक्ष कौन होता है ?
>अधिपादप किस विशेष तरह के स्थानों पर पाए जाते है ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>चीन द्वारा प्रक्षेपित चोंगशिग 11 किस प्रकार का उपग्रह है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में राज्य के नीति.निदेशक तत्त्वों का उल्लेख है ?
>महान लॉन टेनिस खिलाड़ी बोर्न बॉर्ग किस देश का है ?
>कंप्यूटर सिस्टम के किस भाग को भौतिक रूप से स्पर्श किया जा सकता है ?
>किस राज्य ने वर्ष 2013 को बेटियों के नाम करते हुए इसे ‘बच्ची बचाओं’ वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है ?
>भारत में राज्यों एवं केन्द्रशासित प्रदेशों की संख्या कितनी है ?
>आईसी चिपों का निर्माण किससे किया जाता है ?
>जिस दिन सूर्य पृथ्वी के सर्वाधिक निकट होता है, उस दिन को क्या कहते हैं ?
>चीन द्वारा निर्मित ग्वादर बन्दरगाह किस देश में स्थित है ?
>वेबसाइट में प्रयुक्त ।ककतमेे को क्या कहा जाता है ?
>एशियाटिक सोसायटी का संस्थापक कौन था ?
>किसे पहला खगोलशास्त्री माना जाता है ?
>भारत के नियन्त्रक एवं महालेखा परीक्षक की नियुक्ति कौन करता है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष कौन थी ?
>महात्मा गाँधी द्वारा सविनय अवज्ञा आंदोलन किस वर्ष शुरू किया गया था ?
>किस बीमारी में रक्त में शर्करा का स्तर बढ़ जाता है ?
>किसके शासनकाल को वास्तुकला की दृष्टि से ‘स्वर्ण.काल’ कहा जाता है ?
>एक सीडी.रोम का जीवनकाल/लाइफस्पैन लगभग कितना होता है ?
>पेंट उद्योग के श्रमिकों को किस प्रकार प्रदूषण के जोखिम का सामना करना पड़ता है ?
>भारत का पहला कंप्यूटर कहां स्थापित किया गया था ?
>तेनालीराम किस शासक के दरबार में थे ?
>बाल प्वाइंट पेन का अविष्कार किसने किया ?
>‘जो शीघ्र प्रसन्न हो जाए’, उसे क्या कहेंगे ?
>पृथ्वी की अपनी कक्षा में गति किस दिशा में है ?
>भारत के पूर्वी तट पर स्थित पत्तन के नाम क्या है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>सूर्य का वार्षिक चक्कर लगाकर पृथ्वी कितने किलोमीटर की दूरी तय करती है ?
>भारत के किस राज्य की जनसंख्या सर्वाधिक है ?
>‘द फ्यूचर ऑफ इण्डिया’ नामक पुस्तक के लेखक कौन हैं ?
>‘‘मनुष्य एक सामाजिक प्राणी है.’’ यह कथन किसका है ?
>उत्तर प्रदेश में उर्दू प्रशिक्षण एवं अनुसन्धान केन्द्र कहां अवस्थित है ?
>भारत में सर्वप्रथम 2 अक्टूबर, 1959 में पंचायती राज व्यवस्था का शुभारम्भ कहाँ से किया गया ?
>वर्तमान में ‘सम्पत्ति का अधिकार’ किस प्रकार का अधिकार है ?
>‘‘मस्तिष्क कोरी पटिया के समान है, जिस पर अनुभव के द्वारा कुछ भी लिखा जा सकता है.’’ उक्त कथन किसका है ?
>भारत के प्रथम चुनाव आयुक्त कौन थे ?
>किस वर्ष तक भारत में एक पार्टी का प्रभुत्व था ?
>एक ही स्थान पर लगने वाले दो ‘महाकुम्भ’ मेलों के बीच कितना अन्तराल होता है ?
>विश्व की सबसे लम्बी नदी कौन सी है ?
>तेन्दुलकर समिति के द्वारा भारत में गरीबी का कितना प्रतिशत अनुमानित किया गया है ?
>प्रसिध्द ‘विट्ठल स्वामी का मन्दिर’ तथा ‘हजारा का मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?
>कौन-सा दिन विश्व पर्यावरण दिवस के रूप में मनाया जाता है ?
>फिरोजशाह कोटला ग्राउण्ड कहाँ स्थित है ?
>1857 के बाद किसने, इलाहाबाद में एक दरबार में, ग्रेट ब्रिटेन संप्रभु द्वारा भारत सरकार के ग्रहण की घोषणा की थी ?
>भारत के प्रथम नोबेल पुरस्कार विजेता कौन थे ?
>स्वतः चालित गाडि़यों में लगे हुए बे्रक में किस प्रकार की व्यवस्था होती है ?
>अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेन्ट के आयोजन के सम्बन्ध में चर्चित ‘शाहजाह’ किस देश में है ?
>दर्शन या ‘फिलॉसफी’ किस भाषा से लिया गया है ?
>हजामत का शीशा किस तरह का होता है ?
>यूरोपीय मौद्रिक संघ की मुद्रा कौनसी है ?
>विश्व की सबसे बड़ी वित्तीय संस्थाओं में से एक - बैंक ऑफ अमेरिका के बोर्ड में निदेशक के रूप में नियुक्त पहला गैर.अमेरिकी व्यक्ति कौन है ?
>WWW का पूरा रूप क्या है ?
>संविधान में मूल कर्तव्यों की प्रेरणा किस देश से ली गई है ?
>उत्तर.पूर्वी रेलवे का मुख्यालय कहां स्थित है ?
>संसद के दोनों सदनों का संयुक्त सत्र कौन बुला सकता है ?
>‘अखिल भारतीय किसान सभा’ (1936 ई.) के संस्थापक कौन थे ?
>‘पुष्कर मेले’ का आयोजन कहाँ होता है ?
>वह एकमात्र पक्षी कौन-सा है, जो पीछे की और उड़ता है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>केन्द्र सरकार ने वर्ष 2013 को किस वर्ष के रूप में मनाने का फैसला लिया ?
>सहतारा यसितार) का जनक किसको समझा जाता है ?
>स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?
>लोक चित्रकला ‘मधुबनी’ किस राज्य में लोकप्रिय है ?
>भारत का कौन सा राज्य कॉफी एवं सिल्क के उत्पादन में 70 प्रतिशत का योगदान देता है ?
>कैडमियम प्रदूषण से होने वाला रोग का नाम क्या है ?
>भारत का सबसे बड़ा व्यावसायिक बैंक कौन सा बैंक है ?
>‘कथकली’ किस राज्य का प्रमुख नृत्य है ?
>किस वर्ष के ओलम्पिक खेलों में भारत ने भाग नहीं लिया था ?
>किस नदी के किनारे नासिक शहर स्थित है ?
>किस ग्रह के प्राकृतिक उपग्रहों की संख्या सर्वाधिक (63) है ?
>कांग्रेस के प्रतिनिधि के रूप में गाँधी जी ने किस एकमात्र गोलमेज सम्मेलन में भाग लिया था ?
>महात्मा गाँधी ने ‘करो या मरो’ का मंत्र किस आन्दोलन के समय दिया था?
>‘लन्दन’ किस नदी के किनारे स्थित है ?
>ब्राजील की प्रथम महिला राष्ट्रपति किसको चुना गया ?
>हल्दीघाटी की लड़ाई में अकबर ने किसको हराया था ?
>प्याज में खाद्य भाग कौन सा है ?
>वायुमण्डल की सबसे निचली परत को क्या कहते हैं ?
>अहिंसा का चरम स्वरूप किस धर्म में सर्वाधिक पालन किया जाता है ?
>भारतीय संविधान की किस अनुसूची में राजभाषाओं का उल्लेख है ?
>कावेरी नदी किस खाड़ी में गिरती है ?
>महरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया ?
>‘सती प्रथा’ का अन्त तथा ‘ठगी प्रथा’ को समाप्त करने का श्रेय किसे है ?
>चक्रवर्ती राजगोपालचारी से ठीक पहले कौन भारत का गवर्नर जनरल था ?
>मानव सभ्यता के विकास की प्रथम अवस्था कौनसी थी ?
>चीनी यात्री फाह्यान किस शासक के समय में आया था ?
>भारतीय मानक समय किस पर आधारित है ?
>कोयले की खानों में विस्फोट करने वाली गैस प्रायः कौन सी होती है ?
>मुख्यमंत्री की नियुक्ति कौन करता है ?
>दिल्ली में लाल किला किसके द्वारा बनवाया गया ?
>‘करमा’ किस जनजाति का नृत्य है ?
>सोने की शुध्दता को मापने के लिए ‘कैरेट’ शब्द का प्रयोग किया जाता है। सोने का शुध्दतम रूप क्या है ?
>भारतीय योजना आयोग का गठन कब हुआ था ?
>एशियाई खेल.2014 में कहाँ होंगें ?
>किस कोशिकांग को ‘आत्महत्या की थैली’ कहा जाता है ?
>इकाइयों की अंतरराष्ट्रीय प्रणाली में मूल इकाइयां कितनी हैं ?
>वह एन्जाइम जो दूध को दही में समेकित कर देता है ?
>संविधान की व्याख्या कौन करता है ?
>‘गोलमेज सम्मेलन’ किसकी संस्तुतियों पर विचार के लिए आयोजित किए गए थे ?
>‘आइस हॉकी’ किस देश का राष्ट्रीय खेल है ?
>1905 में बंगाल प्रांत को दो भागों में किसने बांटा था ?
>सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ?
>‘बरसात बिल्कुल न होना’ क्या कहलाता है ?
>‘राइडर कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>हड़प्पाई स्थलों में कांस्य नर्तकी की मूर्ति कहाँ से प्राप्त हुई है ?
>भारतीय संविधान के ‘अनुच्छेद 45’ का सम्बन्ध किससे है ?
>बिहार में 1857 ई. के विद्रोह को किसने नेतृत्व प्रदान किया था ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>मेवाड़ प्रजामण्डल की स्थापना किसने की ?
>प्राड्डतिक रबड़ किसका बहुलक है ?
>भारतीय संविधान के अंतर्गत संप्रभु शक्तियां किसके पास होती हैं ?
>कांच, हीरा और जल में प्रकाश के वेग का सही अवरोही क्रम क्या है ?
>किस लैंस का उपयोग करते हुए ‘निकट दृष्टिदोष’ दूर किया जा सकता है ?
>अति लोकप्रिय धार्मिक पत्रिका ‘कल्याण’ कहाँ से प्रकाशित होती है ?
>संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब की गई थी ?
>चित्रकला की बंगाल शैली का अग्रदूत कौन था ?
>यदि सूरत में बनी वस्तुएं मुंबई या दिल्ली में बेची जाएं, तो यह कौन सा व्यापार हुआ ?
>मुहर्रम के अवसर पर प्रयोग में लिया जाने वाला प्रसिध्द वाद्ययंत्र कौनसा है ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>‘कार्बिलान कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>भारत में पहला सफल यड्डत प्रत्यारोपण किसने किया ?
>भारतीय संविधान की कौनसी अनुसूची राज्य परिषद् की सीटों के बटवारे के बारे में वर्णन करती है ?
>‘मोनालिसा’ नामक चित्र की रचना किसने की थी ?
>ओजोन परत को हानि पहुँचाने वाला घरेलू उपकरण कौन सा है ?
>राज्य सभा के सदस्यों का चुनाव कितनी अवधि के लिए किया जाता है ?
>कबीर हिन्दी की किस स्थानीय भाषा में लिखते थे ?
>भारत में केन्द्रीय बैंक का कत्र्तव्य कौन-सा बैंक निभाता है ?
>भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
>किस राजा के शासनकाल में ईसाई धर्म प्रचारक ‘सेण्ट थॉमस’ भारत आया ?
>विश्व स्वास्थय संगठन (WHO की स्थापना कब हुई ?
>जो वस्तुएं दुर्लभ हों और उनकी आपूर्ति सीमित हो, उन्हें क्या कहते हैं ?
>‘तानसेन सम्मान’ किस राज्य को सरकार ने शुरू किया था ?
>भारत में खुदरा ऋण का सर्वाधिक प्रतिशत किसका है ?
>घडि़याल प्रोजेक्ट किस नदी में स्थापित है ?
>मोंगिया पत्तन किस राष्ट्र में स्थित है ?
>अपवर्तन तथा प्रकाश के पूर्ण आन्तरिक परावर्तन से किसका निर्माण होता है ?
Managed Services By: Samikshaa Softwares