This is a Most important question of gk exam. Question is : खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 59. ललित वाङ्मयाच्या वाचनाने पुढील बाबींची कल्पना येते, त्या पुढीलप्रमाणे (a) वेगवेगळ्या औषधांची शास्त्रोक्त पद्धतीने माहिती मिळते. (b) आपलं मनोरंजन होतं. (c)वेगवेगळया लेखकांचं भावविश्वांच दर्शन घडते (d) मन भांबावून जाते. वराल विधानातन योग्य ते उत्तर पर्यायी उत्तरातन शोधा . , Options is : 1. (a), (b) , 2. (C), (d), 3.(a), (d) , 4. (b), (c), 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 59. ललित वाङ्मयाच्या वाचनाने पुढील बाबींची कल्पना येते, त्या पुढीलप्रमाणे (a) वेगवेगळ्या औषधांची शास्त्रोक्त पद्धतीने माहिती मिळते. (b) आपलं मनोरंजन होतं. (c)वेगवेगळया लेखकांचं भावविश्वांच दर्शन घडते (d) मन भांबावून जाते. वराल विधानातन योग्य ते उत्तर पर्यायी उत्तरातन शोधा .
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>किसी अन्य ग्रह के आकार को मापने वाला पहला व्यक्ति कौन था ?
>पृथ्वी की अपनी कक्षा में गति किस दिशा में है ?
>‘‘शिक्षा का मुख्य कार्य उत्तम नैतिक चरित्र का विकास करना है. ’’ उक्त कथन किसका है ?
>जूलियस सीजर की हत्या कब हुई थी ?
>‘गीत गोविन्द’ के रचनाकार कौन हैं ?
>मुगलकाल में न्यायालयों में किस भाषा का प्रयोग किया जाता था ?
>भारत के प्रथम उपग्रह का प्रक्षेपण कब किया गया ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय कौन भारत का वायसराय था ?
>‘छऊ’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ?
>वेबसाइट के प्रथम पृष्ठ को क्या कहा जाता है ?
>कंप्यूटर प्रोग्राम हाइ लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज में लिखे जाते हैं, तथापि प्रोग्राम के मानव पठनीय पाठ को क्या कहते हैं ?
>सिखों के अन्तिम गुरु कौन थे ?
>भारत में क्षेत्रीय शासन स्थापित करने वाला पहला यूरोपीय राष्ट्र कौन था ?
>www के आविष्कारक व प्रवर्तक कौन हैं ?
>जिस विदेशी मुद्रा में शीघ्र देशांतरण की प्रवृति हो, उसे क्या कहते है ?
>किस उपकरण द्वारा यांत्रिक ऊर्जा को विद्युत ऊर्जा में परिवर्तित किया जाता है ?
>भारतीय राष्ट्रीय चिह्न के नीचे देवनागरी लिपि में लिखा वाक्य ‘सत्यमेव जयते’ कहां से लिया गया ?
>पृथ्वी अपनी धुरी पर किस दिशा में घूमती है ?
>भारतीय ड्डषि अनुसाधन परिषद् (प्ब्।त्) के वैज्ञानिकों द्वारा 7 अप्रैल, 2013 को विकसित मुर्गी की नई प्रजाति का क्या नाम रखा ?
>भारत का दागू, जियाचा तथा जीक्झू बाँधों को लेकर किस देश के साथ तनाव है ?
>किसी लकड़ी की बनी पुरानी मूर्ति की आयु किसका प्रयोग कर जानी जा सकती है ?
>किस कोशिकांग को ‘आत्महत्या की थैली’ कहा जाता है ?
>‘हितोपदेश’ की रचना किसने की ?
>डबल रोटी बनाने में प्रयुक्त किए जाने वाला बेकिंग पाउडर क्या होता है ?
>मानव शरीर में किस ग्रन्थि में आयोडीन संगृहीत होता है ?
>किस मुगल शासक ने ‘न्याय की जंजीर’ लगवाई थी ?
>उत्तर प्रदेश में स्थित ‘राहुल सांकृत्यायन संस्थान’ में किन दुर्लभ वस्तुओं का संग्रह है ?
>वह अवस्था क्या कहलाती है ?
>आधुनिक ओलम्पिक खेल सर्वप्रथम कब एवं कहाँ आयोजित किए गए ?
>‘ई.ड्यूको’ का क्या अर्थ है ?
>‘भेल’ द्वारा भारत का प्रथम अल्ट्रा हाई वोल्टेज ट्रांसफॉर्मर कहाँ स्थापित किया गया है ?
>कौन-सा जलाशय अंडमान और निकोबार द्वीप समूहों को अलग करता है ?
>फाह्यान किसके शासन काल के दौरान भारत आया था ?
>कौन-सा जैवीय कारक मरुस्थलों में कम वनस्पति के उत्पादन के लिए उत्तरदायी होता है ?
>भारत के पूर्वी तट पर स्थित पत्तन के नाम क्या है ?
>यूरोपा किसका उपग्रह है ?
>‘कठपुतली’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>ध्वनि की गति किसमें सबसे तेज होती है ?
>मैक मोहन रेखा किसके बीच सीमांकन करती है ?
>कुम्भ का मेला उत्तर प्रदेश के किस नगर में लगता है ?
>प्रथम पंचवर्षीय योजना की शुरूआत कब हुई ?
>अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेन्ट के आयोजन के सम्बन्ध में चर्चित ‘शाहजाह’ किस देश में है ?
>अंग्रेजी भाषा का एक मिलियन्थ (दस लाखवाँ) शब्द बनने का सम्मान किसको गया ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक पाई जाती है ?
>भारत के किस कलाकार को ‘मॉस्को च्वाॅइस प्राइज’ से सम्मानित किया गया है ?
>‘कम्प्यूटर का जनक’ किसे कहा जाता है ?
>‘स्याद्वाद’ किस धर्म के दर्शन का मूल आधार है ?
>भारत का प्रथम बायोस्फियर रिजर्व कहां है ?
>कंप्यूटर सिस्टम के किस भाग को भौतिक रूप से स्पर्श किया जा सकता है ?
>ओजोन परत को हानि पहुँचाने वाला घरेलू उपकरण कौन सा है ?
>भारत में अधिकतम ड्डषि योग्य क्षेत्र घेरने वाली फसल है ?
>कौनण्सा राष्ट्रीय राजमार्ग नागपुर को कन्याकुमारी से जोड़ता है ?
>संसार का सबसे बड़ा द्वीप ग्रीनलैण्ड है। वह किस देश का अभिन्न अंग है ?
>भारतीय संविधान के 73वें संशोधन का सम्बन्ध किससे है ?
>किस वर्ष में सूचना का अधिकार अधिनियम प्रभावी हुआ ?
>मथने के पश्चात दूध से क्रीम किस कारण से पृथक् हो जाती है ?
>भारतीय इतिहास में ‘राजा बनाने वाले’ के नाम से प्रसि; सैदय बन्धु कौन थे ?
>रामदेवजी मेले का प्रमुख नृत्य कौनसा है ?
>किस वर्ष के ओलम्पिक खेलों में भारत ने भाग नहीं लिया था ?
>सूर्य की किरण पृथ्वी की यात्रा पूरी करने में कितना समय लेती है ?
>उन दो ग्रहों के नाम बताइए, जो पूर्वी आकाश से ‘मार्निंग स्टार’ और पश्चिमी आकाश से ‘इवनिंग स्टार’ के रूप में दिखाई देते हैं ?
>सामान्य परिस्थितियों में, हवा मे ध्वनि का वेग कितना होता है ?
>केन्द्र सरकार ने वर्ष 2013 को किस वर्ष के रूप में मनाने का फैसला लिया ?
>जिस दिन सूर्य पृथ्वी के सर्वाधिक निकट होता है, उस दिन को क्या कहते हैं ?
>वह विज्ञान जिसमें पशु/मानव शरीरिक संरचना का विच्छेदन द्वारा सीखा जाता है ?
>भारतीय रिजर्व बैंक, किस प्रणाली के अनुसार नोट जारी करता है ?
>विश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर ‘माउण्ट एवरेस्ट’ कहाँ स्थित है ?
>एम.गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौन-सा है ?
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>भारत सरकार द्वारा दिया जाने वाला सर्वोच्च पुरस्कार कौन सा है ?
>पृथ्वी का ऊपरी वायुमंडल सूर्य की ऊर्जा का कुल कितना भाग अंतरिक्ष में प्रतिबिंबित करता है ?
>‘जर्मन सिल्वर’ किसका मिश्रण है ?
>किस भारतीय राज्य को पोलो खेल का उद्गम माना जाता है ?
>महलानोबिश मॉडल का सम्बन्ध किस पंचवर्षीय योजना के साथ जोड़ा गया है ?
>घरेलू मक्खी द्वारा फैलने वाला रोग कौन सा हैं ?
>यूनेस्को ने किस वर्ष को विकलांगों का अन्तर्राष्ट्रीय वर्ष घोषित किया था ?
>संस्ड्डत व्याकरण किसने लिखा था ?
>किस ग्रह द्वारा सूर्य की परिक्रमा की गति के अवलोकन के आधार पर जोहानेस केप्लर ने अपने तीन सिध्दांतो की रचना की ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>राष्ट्रीयड्डत बैंक का सबसे बड़ा शेयरधारक (प्रतिशत शेयरधारण में) कौन है ?
>राज्यसभा का सदस्य बनने के लिए न्यूनतम निर्धारित आयु क्या हैं ?
>बिहार में 1857 ई. के विद्रोह को किसने नेतृत्व प्रदान किया था ?
>हरे पौधे किसकी उपस्थिति में भोजन बनाते हैं ?
>‘इतिहास का जनक’ किसे कहा जाता है ?
>सुवर्ण सौधा किस राज्य का विधानसभा भवन है ?
>1905 में बंगाल प्रांत को दो भागों में किसने बांटा था ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना कब की गई ?
>भारत में करेन्सी नोट कौन जारी करता है ?
>कूलंब किसकी इकाई है ?
>कैंसर के उपचार के लिए प्रयुक्त उत्ड्डष्ट गैस कौन सी है ?
>विद्युत.आवेश का पता लगाने के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
>आईसी चिपों का निर्माण किससे किया जाता है ?
>संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम का मुख्यालय कहाँ पर है ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>महाराष्ट्र के संगीत रंगमंच का प्रसिध्द लोकरूप कौन-सा है ?
>भारत में सर्वप्रथम कौन यूरोपीय व्यापारी आया ?
>‘साइमन कमीशन’ के बहिष्कार के दौरान हुए लाठी चार्ज के कारण किस नेता की मृत्यु हो गई ?
>टेलीस्कोप द्वारा खोजा गया पहला ग्रह कौन-सा था ?
>‘हिन्दी दिवस’ किस तिथि को मनाया जाता है ?
>बृहस्पति ग्रह सूर्य के चारों ओर अपनी कक्षा में एक परिक्रमा में कितना समय लेता है ?
>4 अक्टूबर किस दिवस के रूप में मनाया जाता है ?
>‘डार्विन फिचिंज’ का प्रयोग किस समूह के लिए किया जाता है ?
>प्रथम जैन तीर्थंकर कौन थे ?
>डी.एन.ए. का प्रमुख कार्य क्या है ?
>सूर्य से पृथ्वी पर ऊष्मा का संचरण किस विधि के द्वारा होता है ?
>रामड्डष्ण मिशन का संस्थापक कौन था ?
>उत्तर प्रदेश के प्रथम राज्यपाल कौन थे ?
>उत्तर प्रदेश में पूर्वांचल विकास निधि योजना कब शुरू की गई ?
>एशियाटिक सोसायटी का संस्थापक कौन था ?
>नाथुला एक स्थान है, जहाँ 44 वर्षों के बाद भारत.चीन सीमा व्यापार फिर शुरू किया गया था। वह किस राज्य की भारतीय सीमा पर स्थित है ?
>सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ?
>‘चाइनामैन’ शब्द किस खेल में सम्बन्धित है ?
>भारत में केन्द्रीय बैंक का कत्र्तव्य कौन-सा बैंक निभाता है ?
>उत्तर प्रदेश में लोकायुक्त संगठन कब बना ?
>भारत में मनोविज्ञान की प्रयोगशाला की सर्वप्रथम स्थापना किस वर्ष हुई ?
>किसको सह्याद्रि पर्वतमाला भी कहा जाता है ?
>विश्व पर्यावरण दिवस कब मनाया जाता है ?
>भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य है इसका उल्लेख किसमें किया गया है ?
>भारत में सामुदायिक विकास कार्यक्रम कब आरम्भ हुआ था ?
>‘चेचक’ के लिए टीके (वैक्सीनेशन) का आविष्कार किसने किया था ?
>भारत का प्रथम वायसराय कौन था ?
>महान लॉन टेनिस खिलाड़ी बोर्न बॉर्ग किस देश का है ?
>‘विंग्स ऑफ फायर’ किसकी आत्मकथा है ?
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>मुहर्रम के अवसर पर प्रयोग में लिया जाने वाला प्रसिध्द वाद्ययंत्र कौनसा है ?
>नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी कहां अवस्थित है ?
>‘अखिल भारतीय किसान सभा’ (1936 ई.) के संस्थापक कौन थे ?
>जैव वैज्ञानिक लेमार्क किस देश से सम्बन्धित था ?
>पल्लवों की राजधानी का नाम क्या था ?
>‘कीर्तन’ कहाँ का प्रमुख लोक नृत्य है ?
>महासागर सतह पर सबसे गहरा बिन्दु कौन-सा है ?
>फूलगोभी के पौधे का उपयोगी भाग कौनण्सा होता है ?
>संविधान के किस अनुच्छेद के तहत राज्यों में राष्ट्रपति शासन लगाया जा सकता है ?
>सूर्य का दिखाई देने वाला भाग क्या कहलाता है ?
>महमूद गजवनी के आक्रमणों में सबसे महत्त्वपूर्ण आक्रमण कौन-सा था ?
>कंप्यूटर प्रोग्राम में एरर्स की करेक्शंस को क्या कहते हैं ?
>इकोलॉजी (पारिस्थितिकी) शब्द का सर्वप्रथम प्रयोग किस वैज्ञानिक ने किया था ?
>चीन द्वारा प्रक्षेपित चोंगशिग 11 किस प्रकार का उपग्रह है ?
>चीन द्वारा निर्मित ग्वादर बन्दरगाह किस देश में स्थित है ?
>राज्य सभा का अध्यक्ष कौन होता है ?
>शनि के चक्रों की खोज किसने और कब की थी ?
>‘बरसात बिल्कुल न होना’ क्या कहलाता है ?
>किसके कारण कुहासा होता है ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>‘फिरगी’ मूलतः किस भाषा का शब्द है ?
>‘शाहनामा’ के रचनाकार कौन हैं ?
>कर्नाटक का प्रमुख लोकनृत्य कौन सा है ?
>सूर्य की एक परिक्रमा पूरी करते हुए पृथ्वी कितनी दूरी तय करती है ?
Managed Services By: Samikshaa Softwares