This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 47. पाणिनीने कोणत्या गोष्टीला परब्रह्म मानले होते? , Options is : 1. वेदांना , 2. उपनिषदांना , 3.व्याकरणाला, 4. वाघाला, 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 47. पाणिनीने कोणत्या गोष्टीला परब्रह्म मानले होते?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>विदेशी संस्थागत निवेशकों द्वारा भारतीय कंपरियों के शेयरों और बांडों की खरीद क्या कहलाती है ?
>डबल रोटी बनाने में प्रयुक्त किए जाने वाला बेकिंग पाउडर क्या होता है ?
>‘करमा’ किस क्षेत्र का लोकनृत्य है ?
>रेडियो का आविष्कार किसने किया था ?
>उत्तर प्रदेश में विकेन्द्रित नियोजन प्रणाली कब शुरू की गई ?
>भारत में सबसे लंबी सिंचाई.नहर कौनसी है ?
>‘हारमोनीज ऑफ द वल्र्ड’ पुस्तक किसने लिखी है ?
>विश्व में कपास का सर्वाधिक ड्डषि क्षेत्र किस देश का है ?
>चन्द्रगुप्त द्वितीय और किस नाम से जाना जाता था ?
>‘ज्वार.भाटा’ की उत्पत्ति में किसका प्रभाव अधिक होता है ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना किस वर्ष की गई ?
>किस नदी को ‘दक्षिण गंगा’ कहा जाता है ?
>‘अद्वैत वाद’ मत का प्रवर्तन किसने किया था ?
>ड्डष्णदेव राय द्वारा रचित ‘अमुक्तमाल्यद’ किस भाषा का ग्रन्थ है ?
>‘‘मस्तिष्क कोरी पटिया के समान है, जिस पर अनुभव के द्वारा कुछ भी लिखा जा सकता है.’’ उक्त कथन किसका है ?
>उत्तर प्रदेश में सबसे अधिक पुराना विश्वविद्यालय कौन-सा है ?
>विश्व विकास रिपोर्ट किसका वार्षिक प्रकाशन है ?
>सरकार के विरुध्द अविश्वास प्रस्ताव संसद के किस सदन में लाया जाता है ?
>धोने के सोडे का रासायनिक सूत्र क्या है ?
>सन्त कबीर के गुरु का नाम क्या था ?
>लॉर्ड डलहौजी ने अपनी ‘लैप्स’ नीति का प्रयोग करते हुए किस राज्य का विलयन नहीं किया था ?
>चर्चित किताब ‘हेमलेट’ किसके द्वारा लिखी गई थी ?
>यूनेस्को ने किस वर्ष को विकलांगों का अन्तर्राष्ट्रीय वर्ष घोषित किया था ?
>विश्व प्रसिध्द ‘खजुराहो के मन्दिर’ किस राज्य में हैं ?
>‘हिन्दी दिवस’ किस तिथि को मनाया जाता है ?
>कौनसे भारतीय राजा के समय ईस्ट इण्डिया कम्पनी इंग्लैण्ड में स्थापित हुआ ?
>भारतीय संविधान की किस अनुसूची में राजभाषाओं का उल्लेख है ?
>किस वायसराय को भारत में ‘स्थानीय स्वशासन’ की स्थापना का श्रेय जाता है ?
>‘सघ की भाषा हिन्दी और लिपि देवनागरी होगी।’ यह संविधान के किस अनुच्छेद में कहा गया है ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>पेंट उद्योग के श्रमिकों को किस प्रकार प्रदूषण के जोखिम का सामना करना पड़ता है ?
>भारतीय संविधान के किस भाग को उसकी आत्मा की संज्ञा दी गई है ?
>भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ?
>चंद्रमा तारामंडल से वापस अपनी स्थिति में जाने में कितना समय लेता है ?
>कौन ‘यंग इडिया’ और ‘हरिजन’ का संपादक था ?
>भारत का कौन सा राज्य कॉफी एवं सिल्क के उत्पादन में 70 प्रतिशत का योगदान देता है ?
>प्रसिध्द रशियन क्लासिक पुस्तक ‘दि मदर’ का लेखक कौन है ?
>विक्रम साराभाई सेण्टर द्वारा निर्मित ‘सागा.220’ क्या है ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना कब की गई ?
>किसने सबसे पहले पृथ्वी के ग्लोब की दूरी मापी थी ?
>मानव शरीर में मलेरिया किस जीव के कारण होता है ?
>लिफ्ट का आविष्कार किसने और कब किया ?
>आजकल सड़कों पर रोशनी के लिए प्रायः पीले लैंपों का प्रयोग किया जाता है। उन लैंपों में किस गैस का प्रयोग किया जाता है ?
>‘गुर्दे’ (किडनी) का कार्यात्मक यूनिट क्या है ?
>किस राज्य ने वर्ष 2013 को बेटियों के नाम करते हुए इसे ‘बच्ची बचाओं’ वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है ?
>किस अधिनियम को ‘काला कानून’ की संज्ञा दी गई थी ?
>प्रसिध्द खजुराहो मंदिर का निर्माण किसने किया था ?
>उत्तर प्रदेश में योजना आयोग का गठन कब किया गया ?
>गाँधी को सर्वप्रथम ‘महात्मा’ किसने कहा ?
>पेट में भोजन को पचाने के लिए किसकी खास आवश्यकता होती है ?
>हेमिस गुम्पा त्यौहार, जो अन्तर्राष्ट्रीय रूप से प्रसिध्द है, किस राज्य का है ?
>एक रुपये के नोट पर किसके हस्ताक्षर होते हैं ?
>किस अनुच्छेद के द्वारा 6 से 14 वर्ष तक के बच्चों के लिए शिक्षा का अधिकार मूल अधिकार माना गया है ?
>‘साल्ट लेक स्टेडियम’ कहाँ स्थित है ?
>भारत के पूर्वी तट पर स्थित पत्तन के नाम क्या है ?
>चीनी यात्री फाह्यान किस शासक के समय में आया था ?
>भारत में कौन-से क्षेत्र में सुल्तान जेन-उल आबिदीन का शासन था ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती हैं ?
>1857 ई. के विद्रोह के समय भारत का गवर्नर.जनरल कौन था ?
>कौन-सा दिन विश्व पर्यावरण दिवस के रूप में मनाया जाता है ?
>‘अकबरनामा’ मूलतः किस भाषा में लिखा गया ग्रन्थ है ?
>व्यायाम के दौरान मानव शरीर में पसीना आना किस प्रक्रिया का होना इंगित करता है ?
>‘कनफेडरेशन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>सुश्री हेली थोर्निंग श्मिड्ट किस देश की पहली महिला प्रधानमंत्री हैं ?
>किसी क्षेत्र में जनसंख्या का घनत्व किसकी संख्या से मापा जाता है ?
>हड्डी खाद के रूप में प्रयुक्त की जाती है, इसमें कौन सा पौध तत्व उपलब्ध होता है ?
>उत्तर प्रदेश में लोकायुक्त संगठन कब बना ?
>‘जिन्ना एवं तिलक कॉमरेड इन फ्रीडम स्ट्रगल’ पुस्तक के रचियता कौन हैं ?
>जिप्सीयों का मूल निवास स्थान कहां था ?
>उत्तर प्रदेश के प्रथम राज्यपाल कौन थे ?
>लाल लाजपत राय किसके विरुध्द प्रदर्शन कर रहे थे, जब वे पुलिस की नृशंसता का शिकार हुए ?
>हमारे सौरमंडल का सबसे चमकीला तारा कौन-सा है ?
>संसद की किस वित्तीय समिति में राज्य सभा का कोई प्रतिनिधित्व नहीं होता ?
>पृथ्वी की कितने प्रतिशत अनियमित सतह पानी से घिरी हुई है ?
>किस क्षेत्र में उत्कृष्टता के लिए शांति स्वरूप भटनागर पुरस्कार दिया जाता है ?
>भारत में पहला आम चुनाव कब हुआ ?
>‘नॉक आउट’ किस खेल में सम्बन्धित है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना कहाँ हुई ?
>वाणिज्यिक कर.दाताओं के लिए त्ठप् की ई.भुगतान प्रणाली चालू करने वाला देश का प्रथम राज्य कौन-सा है ?
>किस मुगल शासक ने तंबाकू के प्रयोग पर प्रतिबंध लगा दिया था ?
>कम्प्यूटर के आविष्कारक कौन हैं ?
>कौन-सा ग्रह सूर्य की एक परिक्रमा पूरी करने में सबसे कम समय लेता है ?
>‘विंग्स ऑफ फायर’ पुस्तक किसके द्वारा लिखी गई है ?
>भारत की कौनसी कम्पनी विश्व की चैथी बड़ी टेलीकॉम ऑपरेटर बन गई है ?
>संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब की गई थी ?
>पृथ्वी किस गति से सूर्य का चक्कर लगाती है ?
>खिलाफत आंदोलन किसका विरोध करने के लिए आयोजित किया गया था ?
>पेनिसिलीन की खोज किसने की थी ?
>एलोरा के ‘कैलाश मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?
>सूक्ष्म विद्युत.धारा का पता लगाने एवं मापन के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>प्रसिध्द ‘विट्ठल स्वामी का मन्दिर’ तथा ‘हजारा का मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?
>रामड्डष्ण मिशन का संस्थापक कौन था ?
>अमेरिका की डेट्रॉएट इलेक्ट्रिल्स कम्पनी द्वारा निर्मित सबसे तेज चलने वाली इलेक्ट्रिकल कार का नाम क्या है ?
>हड़प्पा सभ्यता में विशाल ‘स्नानागार’ का साक्ष्य कहाँ से प्राप्त हुआ है ?
>शिवसमुद्रम जलप्रपात किस नदी के मार्ग में पाया जाता है ?
>पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए तथा हिरासत में लिए गए व्यक्ति को कितनी समयावधि के भीतर निकटतम मजिस्ट्रेट के पास ले जाया जाना होता है ?
>अनुदेशों के उस सेट को क्या कहते हैं, जो बताता है कि कम्प्यूटर को क्या करना है ?
>सबसे विशाल जीवित स्तनपायी कौन सा है ?
>फासिज्म किसमें विश्वास रखता है ?
>भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य है इसका उल्लेख किसमें किया गया है ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>कंप्यूटर के किस हार्डवेयर डिवाइस को कंप्यूटर का ‘ब्रेन’ कहते हैं ?
>ज्ञानपीठ पुरस्कार किस क्षेत्र वालों को दिया जाता है ?
>भील पुरुष अपने बालों को ढकने के लिए सिर पर जो पहनते हैं, उसे क्या कहते हैं ?
>भारत की अपराजिता दत्ता को हॉर्नबिल प्रजाति के पक्षियों के संरक्षण के लिए काम पर ह्निटली पुरस्कार से सम्मानित किया गया है। वह कहां की निवासी हैं ?
>पृथ्वी की ऊपरी परत को क्या कहा जाता हैं ?
>सापेक्षिक आद्र्रता किसमें मापी जाती है ?
>‘कठपुतली’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>पुस्तक ‘‘ग्रेट सोल.महात्मा गाँधी एण्ड हिज स्ट्रगल विद् इण्डिया’’ किसने लिखी है ?
>‘गया’ सम्बन्धित है भगवान बुध्द से, आखिर किस कारण से ?
>मध्य प्रदेश में नेपानगर किसके लिए प्रसिध्द है ?
>कौनसा राजमार्ग दिल्ली एवं लखनऊ को जोड़ता है ?
>वेबसाइट में प्रयुक्त ।ककतमेे को क्या कहा जाता है ?
>‘टु ए हंगर फ्री वल्र्ड’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>किस देश की तट.रेखा सबसे लम्बी है ?
>उत्तर प्रदेश में अनौपचारिक शिक्षा योजना शुरू की गई ?
>पीतल किन धातुओं से मिलकर बनता है ?
>कौन-से अनुच्छेद में ‘समता के अधिकार’ का प्रावधान है ?
>भारत के संविधान के अनुच्छेद 371 के संदर्भ में निम्नलिखित में से किस राज्य के राज्यपाल का राज्य के कानून एवं व्यवस्था के विषय में विशेष उत्तरदायित्व है ?
>डी.एन.ए. की द्विगुणित कुण्डली का पता किसने लगाया ?
>सरकारिया आयोग किसके अध्ययन के लिए गठित किया गया था ?
>किसी अन्य ग्रह के आकार को मापने वाला पहला व्यक्ति कौन था ?
>चंगेज खान ने जलाउद्दीन का पीछा करते हुए, किसके शासन काल में भारत की सीमाओं पर आक्रमण किया था ?
>रतौंधी किस विटामिन की कमी का कारण है ?
>राष्ट्रीयड्डत बैंक का सबसे बड़ा शेयरधारक (प्रतिशत शेयरधारण में) कौन है ?
>किस वर्ष में सूचना का अधिकार अधिनियम प्रभावी हुआ ?
>‘केनन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>हरियाणा में सुविख्यात पक्षी विहार कौन-सा है ?
>भारत में निर्मित प्रथम कम्प्यूटर का क्या नाम है ?
>यूनीसेफ (UNICEF) का मुख्यालय कहां स्थित है ?
>पृथ्वी का ऊपरी वायुमंडल सूर्य की ऊर्जा का कुल कितना भाग अंतरिक्ष में प्रतिबिंबित करता है ?
>विलुप्त होती प्रजातियों के बेहतर संरक्षण के लिए साइट्स कोप.16 सम्मेलन कहाँ सम्पन्न हुआ ?
>मधुमक्खियों का पालना क्या कहलाता है ?
>भारत में ब्रिटिश शासन की शुरूआत किस लड़ाई द्वारा हुई ?
>‘इण्डिया बाइ द नील’ नामक सांस्ड्डतिक महोत्सव किस देश में मनाया जाता है ?
>‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>इन्दिरा गाँधी राष्ट्रीय सुपर ताप विद्युत परियोजना के तहत् प्रतिवर्ष कितने अरब विद्युत उत्पादन का लक्ष्य रखा गया है ?
>स्वामीनारायण मन्दिर, अक्षरधाम कहाँ स्थित है ?
>दलबदल से सम्बन्धित प्रावधान किस अनुसूची में रखे गए हैं ?
>‘कामकाजी महिलाओं के लिए प्रत्यावास’ योजना किसके द्वारा संचालित की जाती है ?
>किस उपकरण द्वारा यांत्रिक ऊर्जा को विद्युत ऊर्जा में परिवर्तित किया जाता है ?
>‘‘मनुष्य एक सामाजिक प्राणी है.’’ यह कथन किसका है ?
>इंग्लैण्ड के हाउस ऑफ कॉमन्स द्वारा भारत के किस गवर्नर जनरल पर महाभियोग चलाया गया ?
>उत्तर प्रदेश में उच्च न्यायालय की खण्डपीठ कहाँ स्थित है ?
>‘डूरण्ड रेखा’ किस देशों की महत्वपूर्ण सीमा के बीच में है ?
>राज्य योजना आयोग का अध्यक्ष कौन होता है ?
>किस भारतीय रियासत ने 15 अगस्त 1947 को भारतीय संघ में अधिमिलन किया ?
>सिकन्दर एवं पोरस के बीच हुआ 326 ईण्पूण् का यु; किस नाम से जाना जाता है ?
>‘स्याद्वाद’ किस धर्म के दर्शन का मूल आधार है ?
Managed Services By: Samikshaa Softwares