This is a Most important question of gk exam. Question is : प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 53.स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात कोण उभे राहिले? , Options is : 1. राजा हरिश्चंद्र , 2. सम्राट हर्षवर्धन, 3.राजा श्रीयाल , 4. वरीलपैकी कोणीच नाही., 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 53.स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात कोण उभे राहिले?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>‘गया’ सम्बन्धित है भगवान बुध्द से, आखिर किस कारण से ?
>भारत के संविधान निर्माण के दौरान संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
>भारत आने वाला सबसे पहला पुर्तगाली कौन था ?
>संसद किसके माध्यम से सार्वजनिक व्यय पर नियन्त्रण रखता है ?
>राज्यों में राष्ट्रपति शासन की अधिकतम अवधि क्या है ?
>‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ?
>‘भेल’ द्वारा भारत का प्रथम अल्ट्रा हाई वोल्टेज ट्रांसफॉर्मर कहाँ स्थापित किया गया है ?
>समुद्र में डूबी वस्तु का पता लगाने के लिए किस यंत्र का प्रयोग किया जाता है ?
>तेनालीराम किस शासक के दरबार में थे ?
>अन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी ?
>उत्तर प्रदेश में योजना आयोग का गठन कब किया गया ?
>भारत में उच्च न्यायालय के न्यायाधीश की सेवानिवृति की आयु क्या है ?
>टैगोर पुरस्कार किस क्षेत्र में शुरू किया गया है ?
>वर्ष 2011 की जनगणना के अनुसार विश्व की कुल जनसंख्या में भारत की हिस्सेदारी कितने प्रतिशत है ?
>संसार की अधिकतम वर्षा किस रूप में होती है ?
>सिकन्दर एवं पोरस के बीच हुआ 326 ईण्पूण् का यु; किस नाम से जाना जाता है ?
>टेलीस्कोप द्वारा खोजा गया पहला ग्रह कौन-सा था ?
>योजना आयोग को स्थापित किए जाने का वर्ष कौन सा था ?
>भारत में सबसे लंबी सिंचाई.नहर कौनसी है ?
>आंखो से दिखाई देने वाला सबसे दूरस्थ खगोलीय पिंड अर्थात् एंड्रोमीडा की ग्रेट गैलेक्सी पृथ्वी से कितने प्रकाश वर्ष की दूरी पर है ?
>जिस विदेशी मुद्रा में शीघ्र देशांतरण की प्रवृति हो, उसे क्या कहते है ?
>कार.चालक की सुरक्षा के लिए प्रयोग में आने वाले वायु.थैले (एयरबैग) में क्या होता है ?
>भू.पटल में सबसे अधिक मात्रा में कौनसी धातु है ?
>कोलम्बस ने अमेरीका की खोज कब की थी ?
>‘सघ की भाषा हिन्दी और लिपि देवनागरी होगी।’ यह संविधान के किस अनुच्छेद में कहा गया है ?
>किस ग्रह को ‘‘सान्ध्य तारा’’ कहा जाता है ?
>‘इंडिया रिमेम्बर्ड’ नामक पुस्तक किसने लिखी है ?
>12वीं पंचवर्षीय योजना में उत्तर प्रदेश के किन दो शहरों में एम्स जैसे अस्तपाल खोलने की घोषणा केन्द्रीय स्वास्थ्य तथा परिवार कल्याण मंत्रालय ने की है ?
>भारत का सबसे पुराना हॉकी टूर्नामेन्ट कौन-सा है ?
>‘जो शीघ्र प्रसन्न हो जाए’, उसे क्या कहेंगे ?
>सुभाषचन्द्र बोस ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस से निकलने के बाद किस पार्टी की स्थापना की थी ?
>पानीपत का द्वितीय युध्द कब हुआ था ?
>‘अपने ही कुल के नाशक’ को क्या कहते हैं ?
>किसे ‘सितार’ एवं ‘तबला’ का आविष्कारक माना जाता है ?
>किस वर्ष में सूचना का अधिकार अधिनियम प्रभावी हुआ ?
>राजस्थान राज्य की सर्वाधिक लम्बी सीमा किस राज्य के साथ है ?
>योजना आयोग का पदेन अध्यक्ष कौन होता है ?
>पुस्तक ‘‘ग्रेट सोल.महात्मा गाँधी एण्ड हिज स्ट्रगल विद् इण्डिया’’ किसने लिखी है ?
>राष्ट्रीय ड्डषि विपणन केन्द्र कहाँ स्थित है ?
>अहिंसा का चरम स्वरूप किस धर्म में सर्वाधिक पालन किया जाता है ?
>‘कोनिका कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>केन्द्रीय सरकार ने ‘गाँव की ओर एक कदम’ की नीति स्वीकार करते हुए एक योजना जिसका नाम ‘भारत निर्माण योजना’ था, प्रारम्भ की। यह योजना कब शुरू हुई ?
>भारत ने किस वर्ष एवं कहाँ आयोजित ओलम्पिक खेल में पहला स्वर्ण पदक जीता था ?
>भारतीय संविधान में किस अनुच्छेद के आधार पर संशोधन किया जाता है ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>‘बिहू’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>इस समय भारत में सर्वाधिक मात्रा में पाया जाने वाला खनिज पदार्थ कौन सा है ?
>एक सीडी.रोम का जीवनकाल/लाइफस्पैन लगभग कितना होता है ?
>किस राज्य ने वर्ष 2013 को बेटियों के नाम करते हुए इसे ‘बच्ची बचाओं’ वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है ?
>आर्य भारत में सबसे पहले आकर कहाँ बसे ?
>सन्त कबीर के गुरु का नाम क्या था ?
>भारतीय संविधान की कौनसी अनुसूची राज्य परिषद् की सीटों के बटवारे के बारे में वर्णन करती है ?
>‘गोल’ किस प्रसिध्द भारतीय हॉकी खिलाड़ी की आत्मकथा है ?
>भारत द्वारा अपने देश में विकसित हलके युध्दक विमान का नाम क्या है ?
>संविधान की व्याख्या कौन करता है ?
>सामान्यतः बैंक सावधि जमा अधिकतम कितनी अवधि के लिए स्वीकार करते हैं ?
>बुध्द को प्रबोध कहां प्राप्त हुआ था ?
>किस मुगल शासक ने तंबाकू के प्रयोग पर प्रतिबंध लगा दिया था ?
>किसको सह्याद्रि पर्वतमाला भी कहा जाता है ?
>प्रथम पंचवर्षीय योजना में सर्वाेच्च प्राथमिकता किसे दी गई थी ?
>मिस किम कैंपबेल किस देश की प्रथम महिला प्रधानमंत्री हैं ?
>राज्यसभा का सदस्य बनने के लिए न्यूनतम निर्धारित आयु क्या हैं ?
>बीड़ी लपेटने वाले आच्छादन के रूप में प्रयोग आने वाले पत्ते किससे प्राप्त होते हैं ?
>भारत के किस एक राज्य में कुल भूक्षेत्र का अधिकतम वन क्षेत्र है ?
>भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के कहाँ पर आयोजित वार्षिक सत्र में ‘पूर्ण स्वराज’ का संकल्प अपनाया गया था ?
>‘नेबुलर हाइपोथीसिस’ किसके उद्गम का सिध्दांत है ?
>दर्शन या ‘फिलॉसफी’ किस भाषा से लिया गया है ?
>भारतीय मानक समय किस पर आधारित है ?
>सूर्य का वजन पृथ्वी से कितना अधिक है ?
>विश्व की सबसे बड़ी वित्तीय संस्थाओं में से एक - बैंक ऑफ अमेरिका के बोर्ड में निदेशक के रूप में नियुक्त पहला गैर.अमेरिकी व्यक्ति कौन है ?
>‘विंग्स ऑफ फायर’ किसकी आत्मकथा है ?
>ओजोन परत को हानि पहुँचाने वाला घरेलू उपकरण कौन सा है ?
>रामड्डष्ण मिशन की स्थापना किसने की ?
>साँची के स्तूप का निर्माण किसने कराया था ?
>भारत में सबसे ऊँचा जल.प्रपात कौन-सा है ?
>किस पादप को 'शाकीय भारतीय डॉक्टर’ कहते हैं ?
>ज्ञानपीठ पुरस्कार किस क्षेत्र वालों को दिया जाता है ?
>भीलों द्वारा विवाह के अवसर पर किया जाने वाला नृत्य क्या कहलाता है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में किसी भी प्रकार छुआछूत को असंवैधानिक घोषित किया गया है ?
>कौन-से विटामिन को डेंगू जैसी खतरनाक बीमारी के इलाज के लिए मददगार बताया गया है ?
>मानव ने ड्डषि कार्य किस युग से आरम्भ किया ?
>शरीर में सबसे बड़ी अंतःस्रावी ग्रंथि कौनसी है ?
>हमारे सौरमंडल का सबसे चमकीला तारा कौन-सा है ?
>विश्व का दूसरा सबसे बड़ा महाद्वीप कौनसा है ?
>महात्मा बुध्द को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई ?
>उत्तर प्रदेश का प्रसिध्द ‘दुधवा नेशनल पार्क’ किस जिले में स्थित है ?
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>हाल में एक नए राष्ट्र का उद्भव हुआ है। उसका नाम क्या है ?
>एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी में आनुवंशिक गुणों के उत्तरदायी कौन होते हैं ?
>नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी कहां अवस्थित है ?
>‘लिंगराज महल’ कहाँ स्थित है ?
>श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>किस वर्ष के ओलम्पिक खेलों में भारत ने भाग नहीं लिया था ?
>हिन्दू.मुस्लिम एकता का प्रतीक ‘सुलहकुल’ उत्सव उत्तर प्रदेश के किस शहर में आयोजित होता है ?
>निकट दृष्टि दोष से पीडि़त व्यक्ति के चश्में में कैसा लैस प्रयोग किया जाता है ?
>‘जगन्नाथ मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>भारतीय संविधान के 73वें संशोधन का सम्बन्ध किससे है ?
>भारत में सबसे बड़ा जनजातीय समुदाय कौन सा है ?
>किस महासागर में 6 करोड़ वर्ष पूर्व के महाद्वीप मौरिशिया के साक्ष्य मिले हैं ?
>नवयुवतियों हेतु राजीव गाँधी शक्तिकरण योजना ‘सबला’ किस आयु वर्ग की लड़कियों के लिए है ?
>जैव वैज्ञानिक लेमार्क किस देश से सम्बन्धित था ?
>गांधीजी के प्रिय भजन ‘वैष्णव जन तो तैने कहिए’ का रचयिता कौन है ?
>वर्तमान में ‘सम्पत्ति का अधिकार’ किस प्रकार का अधिकार है ?
>भारत में मनसबदारी प्रथा किसने शुरू की ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>किस सिख गुरु पर औरंगजेब ने अत्याचार किया एवं मार दिया ?
>चीनी यात्री फाह्यान किसके शासनकाल में भारत आया था ?
>भारतीय योजना आयोग का गठन कब हुआ था ?
>ग्रामीण क्षेत्रों में शासन प्रबन्ध एवं विकास हेतु किस संस्था का गठन किया गया है ?
>सूर्य की एक परिक्रमा पूरी करते हुए पृथ्वी कितनी दूरी तय करती है ?
>किस ब्रिटिश प्रधानमंत्री के समय भारत स्वतन्त्र हुआ ?
>किस बन्दरगाह को ‘ऑफ स्प्रिंग ऑफ पार्टीशन’ कहा जाता है, क्योंकि इसका विकास विभाजन के पश्चात् कराची बन्दरगाह की एवज में किया गया था ?
>खिलाफत आंदोलन किसका विरोध करने के लिए आयोजित किया गया था ?
>हेमिस गुम्पा त्यौहार, जो अन्तर्राष्ट्रीय रूप से प्रसिध्द है, किस राज्य का है ?
>किस धातु के उपयोग को सीमित करने के लिए वैश्विक सन्धि को मंजूरी दी गई ?
>रामड्डष्ण मिशन का संस्थापक कौन था ?
>‘दि लास्ट मुगल-दि फॉल ऑफ ए डाइनेस्टी, दिल्ली, 1857’ नामक पुस्तक का लेखक कौन है ?
>लोकसभा हेतु उत्तर प्रदेश में निर्वाचित संसद सदस्यों की कुल संख्या क्या है ?
>किलोवाट.ऑवर किसका एक यूनिट है ?
>भारत का नियंत्रक एवं महालेखा परीक्षक किसके द्वारा नियुक्त किया जाता है ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती हैं ?
>नेशनल ऑर्डर ऑफ साउथ अफ्रीका पुरस्कार की घोषणा हर वर्ष कब की जाती है ?
>‘किशन महाराज’ किस वाद्य यंत्र से सम्बन्धित हैं ?
>किस सिख गुरू ने स्वयं को सच्चा बादशाह कहा था ?
>मानव द्वारा सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया गया ?
>ललित कला अकादमी की स्थापना किस वर्ष हुई थी ?
>‘उर्वशी’ के रचनाकार कौन हैं ?
>संसार में ताजे पानी की सबसे बड़ी झील ‘लेक सुपीरियर’ कहाँ पर स्थित है ?
>भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
>‘चेचक’ के लिए टीके (वैक्सीनेशन) का आविष्कार किसने किया था ?
>सबसे लम्बी खाद्य श्रंखला कहाँ मिलती है ?
>हमारी आकाशगंगा में तारों के बीच सूर्य के मार्ग को क्या नाम दिया गया है ?
>उत्तर प्रदेश में उर्दू प्रशिक्षण एवं अनुसन्धान केन्द्र कहां अवस्थित है ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>प्रथम जैन तीर्थंकर कौन थे ?
>बेरी.बेरी किस विटामिन की कमी से होता है ?
>कोयले की खानों में विस्फोट करने वाली गैस प्रायः कौन सी होती है ?
>माउस के दो मानक बटनों के बीच स्थित व्हील का क्या प्रयोग होता है ?
>फोटोग्राफी में कौन-सा रासायनिक द्रव्य प्रयोग किया जाता है ?
>‘साल्ट लेक स्टेडियम’ कहाँ स्थित है ?
>कूनूर का पर्वतीय स्टेशन किस राज्य में स्थित है ?
>उपभोक्ता दिवस कब मनाया जाता है ?
>हड़प्पाई स्थलों में कांस्य नर्तकी की मूर्ति कहाँ से प्राप्त हुई है ?
>महाभारत काल में ‘गंगापुत्र’ किसे कहा गया था ?
>भारत का सबसे बड़ा व्यावसायिक बैंक कौन सा बैंक है ?
>नींबू खट्टा किस कारण से होता है ?
Managed Services By: Samikshaa Softwares