This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 59. नवउदारमतवादी अर्थशास्त्र कशाचे विश्लेषण करते? , Options is : 1. शीतयुद्धाचे , 2. विषमता व बेकारी यांचे , 3.भांडवलशाहीचे , 4. समाजवादाचे , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 59. नवउदारमतवादी अर्थशास्त्र कशाचे विश्लेषण करते?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>गुप्तकालीन ‘नवरत्न’ किस शासक के दरबार में थे ?
>पीले रंग का पूरक रंग कौन-सा है ?
>उत्तर प्रदेश में योजना आयोग का गठन कब किया गया ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में राज्य के नीति.निदेशक तत्त्वों का उल्लेख है ?
>भारत का राष्ट्रपति बनने से पहले भारत रत्न का अवार्ड किसे मिला था ?
>किसके शासनकाल को वास्तुकला की दृष्टि से ‘स्वर्ण.काल’ कहा जाता है ?
>यदि प्रधानमंत्री या कोई अन्य मंत्री सदन का सदस्य नहीं है, तो उसे पद पर बने रहने के लिए कितने माह के अन्दर संसद का सदस्य बनना आवश्यक है ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>सुभाषचन्द्र बोस ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस से निकलने के बाद किस पार्टी की स्थापना की थी ?
>जैव वैज्ञानिक लेमार्क किस देश से सम्बन्धित था ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>संविधान के कौन-से अनुच्छेद के अधीन भारत के राष्ट्रपति पर महाभियोग चलाया जा सकता है ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक पाई जाती है ?
>हमारे सौरमंडल का सबसे चमकीला तारा कौन-सा है ?
>सामान्य वयस्क व्यक्ति में कुल कितना रक्त होता है ?
>सूर्य का दिखाई देने वाला भाग क्या कहलाता है ?
>आधुनिक ओलम्पिक खेल सर्वप्रथम कब एवं कहाँ आयोजित किए गए ?
>किस राज्य का ‘घण्टा मरदाला’ प्रमुख लोक नृत्य है ?
>भारतीय उपमहाद्वीप की पहली सभ्यता का विकास कहाँ हुआ ?
>उर्दू कवि मिर्जा गालिब तथा संगीतज्ञ उस्ताद फैयाज खाँ का जन्म.स्थल कौन-सा है ?
>श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
>चंद्रमा तारामंडल से वापस अपनी स्थिति में जाने में कितना समय लेता है ?
>नैमिषारण्य कहाँ स्थित है ?
>सूर्य एवं पृथ्वी के बीच न्यूनतम दूरी (उपसौर) प्रत्येक वर्ष किस दिन होती है ?
>पानीपत का द्वितीय युध्द कब हुआ था ?
>भारत के किस कलाकार को ‘मॉस्को च्वाॅइस प्राइज’ से सम्मानित किया गया है ?
>हमारे सामने विद्यमान सभी मामलों में ड्डषि मामला सबसे पहले आता है। यह कथन किसका है ?
>कौन-सा जलाशय अंडमान और निकोबार द्वीप समूहों को अलग करता है ?
>भारतीय संविधान में ‘मूल कर्तव्यों’ का वर्णन किस अनुच्छेद में है ?
>‘हीराकुण्ड बाँध’ किस नदी पर बनाया गया है ?
>किस बन्दरगाह को ‘ऑफ स्प्रिंग ऑफ पार्टीशन’ कहा जाता है, क्योंकि इसका विकास विभाजन के पश्चात् कराची बन्दरगाह की एवज में किया गया था ?
>भारत में पहला सफल यड्डत प्रत्यारोपण किसने किया ?
>भारत द्वारा अपने देश में विकसित हलके युध्दक विमान का नाम क्या है ?
>‘सती प्रथा’ का अन्त तथा ‘ठगी प्रथा’ को समाप्त करने का श्रेय किसे है ?
>‘दोहावली’, ‘कवितावली’, ‘विनयपत्रिका’ जैसी भक्ति रचनाएँ किस भक्ति सन्त की हंै ?
>पृथ्वी पर विशालतम जीवित पक्षी कौन-सा है ?
>महिलाओं का घरेलू हिंसा से संरक्षण, अधिनियम किस सन् में पारित किया गया ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक मात्रा में पाई जाती है ?
>पुस्तक ‘द रोड अहेड’ का लेखक कौन है ?
>कौनसी लोकसभा के कार्यकाल को संविधान में उल्लिखित साधारण पांच वर्ष के कार्यकाल से अधिक बढ़ा दिया गया था ?
>किस उपकरण को वायुयान की चाल मापने के लिए प्रयोग करते हैं ?
>भारतीय संविधान ने किस देश के संविधान से राज्य के नीर्ति.निर्देशन सिध्दांत ग्रहण किए हैं ?
>‘अपने ही कुल के नाशक’ को क्या कहते हैं ?
>पहला ड्डत्रिम उपग्रह कौनसा था ?
>भारत के स्थलाड्डतिक मानचित्र को कौन-सा संगठन बनाता है ?
>‘ऐन एरिया ऑफ डार्कनेस’ किसकी रचना है ?
>वेबसाइट में प्रयुक्त ।ककतमेे को क्या कहा जाता है ?
>महात्मा गाँधी ने ‘करो या मरो’ का मंत्र किस आन्दोलन के समय दिया था?
>नासा ने ग्रीनलैण्ड की बर्फ का अध्ययन करने के लिए एक रोबोट भेजा है। इसका नाम क्या है ?
>किस संग्रहालय को विश्व.कला संग्रहों का भण्डार कहा जाता है ?
>राज्य योजना आयोग का अध्यक्ष कौन होता है ?
>शेरशाह का मकबरा कहाँ अवस्थित है ?
>भारतीय संघ की शक्ति किसमें निहित है ?
>जवाहरलाल नेहरू फुटबॉल स्टेडियम किस राज्य में है ?
>उत्तर प्रदेश का सर्वाधिक प्राचीन संग्रहालय कहाँ स्थित है ?
>भारत के प्रथम उपग्रह का प्रक्षेपण कब किया गया ?
>‘हिन्दी दिवस’ किस तिथि को मनाया जाता है ?
>किस उपकरण द्वारा यांत्रिक ऊर्जा को विद्युत ऊर्जा में परिवर्तित किया जाता है ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना कब की गई ?
>हमारी आकाशगंगा में नक्षत्रों की संख्या कितनी है ?
>पृथ्वी की अपनी कक्षा में गति किस दिशा में है ?
>किसी एक सामान्य व्यक्ति के रक्त का pH स्तर क्या होता है ?
>हमारे शरीर में त्वचा की सतह के नीचे मौजूद वसा किसके अवरोधक का कार्य करती है ?
>सवाना चरागाह कहाँ पाए जाते हैं ?
>किसे ‘सितार’ एवं ‘तबला’ का आविष्कारक माना जाता है ?
>किस भारतीय को अमेरिका का राष्ट्रीय इन्जीनियरिंग अकादमी पुरस्कार प्रदान किया गया है ?
>किस देश की तट.रेखा सबसे लम्बी है ?
>भारतीय संविधान के अंतर्गत संप्रभु शक्तियां किसके पास होती हैं ?
>संयुक्त राष्ट्र संघ का महासचिव बनने वाला पहला अफ्रीकी राष्ट्रीय व्यक्ति कौन था ?
>कूनूर का पर्वतीय स्टेशन किस राज्य में स्थित है ?
>यूरोपा किसका उपग्रह है ?
>उत्तर प्रदेश का प्रसिध्द ‘दुधवा नेशनल पार्क’ किस जिले में स्थित है ?
>प्रादेशिक सेना में एम.एस. धोनी को कौन-सी मानद पदवी दी गई है ?
>ओजोन परत को हानि पहुँचाने वाला घरेलू उपकरण कौन सा है ?
>आर्य भारत में सबसे पहले आकर कहाँ बसे ?
>1962 के भारत.चीन युध्द के दौरान भारत के रक्षा मंत्री कौन थे ?
>फिरोजशाह कोटला ग्राउण्ड कहाँ स्थित है ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>‘अद्वैत वाद’ मत का प्रवर्तन किसने किया था ?
>रिक्टर पैमाने द्वारा किसे मापा जाता है ?
>प्रड्डति को महान् शिक्षक किसने बताया है ?
>भारत के राष्ट्रपति, केवल किसकी लिखित सिफारिश पर राष्ट्रीय आपात.स्थिति की उद्घोषणा जारी कर सकते हैं ?
>जिस दिन सूर्य पृथ्वी के सर्वाधिक निकट होता है, उस दिन को क्या कहते हैं ?
>‘माई नेम इज ट्रेड’ ‘स्नो’, ‘द ब्लैक बुक’ जैसी चर्चित पुस्तकों के लेखक कौन हैं ?
>भारत में सबसे गहरी खान कहां स्थित है ?
>बॉक्साइट किसकी कच्ची धातु है ?
>‘विंग्स ऑफ फायर’ किसकी आत्मकथा है ?
>पारिस्थितिक अनुक्रमण का सर्वप्रथम अध्ययन किसने किया था ?
>मथने के पश्चात दूध से क्रीम किस कारण से पृथक् हो जाती है ?
>किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
>कनिष्क किस वर्ष में राज्य सिंहासन पर आरूढ़ हुए ?
>भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ?
>‘अकबरनामा’ मूलतः किस भाषा में लिखा गया ग्रन्थ है ?
>भारत का सबसे बड़ा व्यावसायिक बैंक कौन सा बैंक है ?
>‘बागों का शहर’ नाम से उत्तर प्रदेश का कौन-सा शहर प्रसिध्द है ?
>साँची के स्तूप का निर्माण किसने कराया था ?
>संविधान के किस संशोधन अधिनियम के द्वारा 6 से 14 वर्ष के सभी बच्चों के लिए शिक्षा के अधिकार को मूल अधिकार बनाया गया है ?
>भारत में अधिकतम ड्डषि योग्य क्षेत्र घेरने वाली फसल है ?
>भारत सरकार द्वारा दिया जाने वाला सर्वोच्च पुरस्कार कौन सा है ?
>भारत का प्रथम बायोस्फियर रिजर्व कहां है ?
>घरेलू मक्खी द्वारा फैलने वाला रोग कौन सा हैं ?
>‘गोरखालैंड परिषद’ कोलकाता के किस जिले हेतु प्रशासन के लिए स्थापित की गई है ?
>भारत के महान्यायवादी की नियुक्ति कौन करता है ?
>राज्यालय/हड़प नीति/गोद निषेध सिध्दान्त किसके द्वारा लागू किया गया था ?
>1905 में बंगाल प्रांत को दो भागों में किसने बांटा था ?
>एक ही स्थान पर लगने वाले दो ‘महाकुम्भ’ मेलों के बीच कितना अन्तराल होता है ?
>ग्राफ सर्च किसकी एप्लीकेशन है ?
>रक्ताल्पता रोग किसकी कमी से होता है ?
>मानव सभ्यता के विकास की प्रथम अवस्था कौनसी थी ?
>एल्युमिनियम का प्रमुख अयस्क कौन-सा है ?
>किस सिख गुरू ने स्वयं को सच्चा बादशाह कहा था ?
>प्रसिध्द भारतीय महिला एथलीट पी.टी. उषा की आत्मकथा का क्या नाम है ?
>एक सीडी.रोम का जीवनकाल/लाइफस्पैन लगभग कितना होता है ?
>हर्षवर्धन के राजकवि कौन थे ?
>सन्त कबीर के गुरु का नाम क्या था ?
>किस वायसराय को भारत में ‘स्थानीय स्वशासन’ की स्थापना का श्रेय जाता है ?
>बुध्द को प्रबोध कहां प्राप्त हुआ था ?
>‘टु ए हंगर फ्री वल्र्ड’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>‘आयरन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>प्रकाश के मापन से संबंधित भौतिकी की शाखा को क्या कहते हैं ?
>‘कनफेडरेशन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>संसद किसके माध्यम से सार्वजनिक व्यय पर नियन्त्रण रखता है ?
>लहसुन की विशेष गंध किसके कारण होती है ?
>‘संसार की छत’ किसे कहते हैं ?
>उत्तर प्रदेश में किस जनपद में सर्वाधिक मेले लगते हैं ?
>प्रिज्म से गुजारने पर प्रकाश का कौन-सा रंग सबसे अधिक विचनल दर्शाता है ?
>कौन-सा एक विटामिन अमरूद में प्रचुरता से मिलता है ?
>स्वामीनारायण मन्दिर, अक्षरधाम कहाँ स्थित है ?
>भारत में साइमन कमीशन के बहिष्कार का मुख्य कारण क्या था ?
>जाली करेन्सी नोटों के विरुध्द कार्यवाही भारतीय दण्ड संहिता की किस धारा में की जाती है ?
>‘डिस्कवरी ऑफ इण्डिया’ किसने लिखी है ?
>भारत का प्राचीनतम टूर्नामेन्ट कौन सा है ?
>भारत के प्रथम नोबेल पुरस्कार विजेता कौन थे ?
>डी.एन.ए. की द्विगुणित कुण्डली का पता किसने लगाया ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का प्रथम अधिवेशन बिहार में कहाँ सम्पन्न हुआ ?
>महलानोबिश मॉडल का सम्बन्ध किस पंचवर्षीय योजना के साथ जोड़ा गया है ?
>भारत में सर्वप्रथम कौन यूरोपीय व्यापारी आया ?
>‘गरबा’ कहाँ का लोकनृत्य है ?
>स्वतंत्र भारत के चैथे राष्ट्रपति कौन थे ?
>भारत में खुदरा ऋण का सर्वाधिक प्रतिशत किसका है ?
>सूर्य की एक परिक्रमा पूरी करते हुए पृथ्वी कितनी दूरी तय करती है ?
>किस जंतु में तंत्रिका तंत्र नहीं होता ?
>भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
>नवयुवतियों हेतु राजीव गाँधी शक्तिकरण योजना ‘सबला’ किस आयु वर्ग की लड़कियों के लिए है ?
>किस वायसरॉय के काल में वर्नाकुलर प्रेस एक्ट निरस्त किया गया ?
>कम्प्यूटर के संचालन में प्रयुक्त प्रोग्राम, नियम तथा कम्प्यूटर क्रियाओं से सम्बन्धित अन्य लिखित (या चिप में दर्ज) सामग्री को क्या कहा जाता है ?
>‘द लॉस ऑफ इनहेरिटेन्स’ किसकी ड्डति है ?
>चन्द्रगुप्त द्वितीय और किस नाम से जाना जाता था ?
>1962 में उत्तर.पूर्वी असम क्षेत्र में से मिजोरम संघीय क्षेत्र का गठन हुआ था। इसे पूर्ण राज्य का दर्जा किस वर्ष दिया गया ?
>नेशनल ऑर्डर ऑफ साउथ अफ्रीका पुरस्कार की घोषणा हर वर्ष कब की जाती है ?
Managed Services By: Samikshaa Softwares