Q.No.1/200

सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 20 नोव्हेंबर 2011 )

'छे! गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे'- या वाक्यातील ‘छे' हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते ?
  
   तिरस्कार
   विरोध
   आश्चर्य
   शोक