Q.No.1/150

प्रश्नपुस्तिका सामान्य अध्ययन - 1 (2013) - परीक्षेचा दिनांक : 27 ऑक्‍टोबर, 2013

पृथ्वीच्या अंतर्गत भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले तीन विभाग ओळखले गेले, उदा. कवच, प्रावरण, व गाभा. (a) सीयाल व सीमा यांच्या मधील घनतेच्या बदल होणाऱ्या क्षेत्रास कॉनरॅड विलगता म्हणुन ओळखले जाते. (b) भुकंप लहरींच्या गतीमध्ये अच्यानक बदल होणा-या क्षेत्रास मोहो विलगता म्हणुन ओळखले जाते. (c) प्रावरण-गाभा सीमा रेषा ही गटेनबर्ग विलगतेने ठरविली जाते. (d) वरील विधानांपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत ?
  
   (a) फक्त
   (a) आणि (c) फक्त
   (a) आणि (c) फक्त
   (a), (b) आणि (c)