Q.No.1/150

प्रश्नपुस्तिका सामान्य अध्ययन - 2 (2013) - परीक्षेचा दिनांक : 27 ऑक्‍टोबर, 2013

ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या खालीलपैकी कोणत्या सेवांचा दिर्घ इतिहास आहे ?
  
   मुलकी आणि वैदयकिय सेवा
   कृषि आणि व्यवसाय (व्यापार) सेवा
   वन आणि अभियांत्रिक सेवा
   मुलकी आणि तांत्रिक