Q.No.1/173

पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 24 मे 2008 )

आज करायचे काम उद्यावर ढकलू नका.' या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.
  
   काम
   आज करायचे
   उद्यावर ढकलणे
   आज