Q.No.1/200

पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 24 डिसेंबर 2005)

पावसाळ्यात सगळीकडे फुलेच फुले उमलतात. या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
  
   पावसाळा
   फुले
   उमलतात
   सगळीकडे