Q.No.1/190

पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 18 मार्च 2001)

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्यपृथक्करणातील स्थान ओळखा. ‘श्रीमंत लोक गरिबांना तुच्छ लेखतात.'
  
   विधेय
   उद्देश
   कर्म
   कर्मविस्तार