Q.No.1/190

विक्रीकर निरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 25 नोव्हेंबर 2012 )

खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. स्वाभिमान सोडून शरण जाणे.
  
   दात पाडणे
   दाती तृण धरणे
   दात दाखविणे
   दाती बोट धरणे