Q.No.1/97

जिल्हाधिकारी कार्यालय जालना 2016

जर आग्नेय दिशेला आपण पूर्व दिशा मानली वायव्य दिशेला पश्चिम आणि नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा मानली तर उत्तर दिशा खालील पैकी कोणत्या दिशेला म्हणावे लागेल
  
   पूर्व
   आग्नेय पूर्व
   ईशान्य
   यापैकी नाही