Q.No.1/199

पोलीस उपनिरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 18 सप्टेंबर 2011 )

खालील वाक्यातील क्रियापदाची प्रकार ओळखा. ‘श्रीशांत क्रिकेट खेळतो.'
  
   सकर्मक क्रियापद
   अकर्मक क्रियापद
   साधित क्रियापद
   संयुक्त क्रियापद