Q.No.1/75

प्रश्नपुस्तिका सामान्य अध्ययन - 4 (2013) - परीक्षेचा दिनांक : 28 ऑक्‍टोबर, 2013

रोस्टोच्या 'स्टोरेज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ' मध्ये प्रवेगिक वृध्दीसाठी पुढील आवश्यक पूर्व अट आहे :
  
   सामाजिक वरड भांडवल
   उच्च दरडोई उत्पन्न
   वेगवान औद्योगिक वाढ
   परकीय प्रत्यक्ष भांडवल