( 29 Jun, 2015) प्रतिज्ञा (मराठी ) Published By : upscgk.com भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे , माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन . मी माझ्या पालकांचा , गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे . त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे जय हिंद !