( 13 Mar, 2015) 888 प्रश्न - आवश्यक सामान्य ज्ञान Published By : upscgk.com 1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी. 2)अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला. 3)अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला. 4)अंबिले – संत तुकारामांचे आडनाव. 5)अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला. 6)अक्रा – घाना या देशाची राजधानी. 7)अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र. 8)अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान. 9)अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य. 10)अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी. 11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष. 12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी. 13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष. 14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या. 15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण. 16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद. 17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी. 18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता. 19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव. 20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी. 21)अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले. 22)अबुजा – नायजेरियाची राजधानी. 23)अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट. 24)अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना. 25)अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान. 26)अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था. 27)अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे. 28)अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते. 29)अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी. 30)अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला. 31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र. 32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश. 33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी. 34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा. 35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य. 36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य. 37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर. 38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते. 39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय. 40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक. 41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक. 42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण. 43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते. 44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती. 45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह. 46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी. 47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे. 48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. 49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री. 50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ. 51)आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान) 52)आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे. 53)आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे. 54)आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे. 55)आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका. 56)आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा. 57)आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील .... या घटका अभावी होतो. 58)आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला. 59)आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश. 60)आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह. 61)आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला. 62)आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे. 63)आवली – संत तुकारामांची पत्नी. 64)आशिया – सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड. 65)आस्थिमज्जा – शरीरात लाल रक्तपेशी या अवयवात तयार होतात. 66)इंग्रजी – या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत. 67)इंग्लंड – या देशाचे लिखीत संविधान नाही. 68)इंटरपोल – आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. 69)इंडीया गॅजेट – हे भारतातील पहिले वर्तमानपत्र कोलकाता येथुन प्रकाशित झाले. 70)इंडोनेशिया – भारताच्या आग्नेय दिशेला हा देश आहे. 71)इंडोनेशिया – हा देश नारळांचा मुळ देश मानला जातो. 72)इंदिरा गांधी – भारतरत्न मिळविणारी पहिली महिला. 73)इंदिरा गांधी – भारतातील पहिली महिला पंतप्रधान. 74)इंदिरा गांधी – या भारतीय स्त्रीला राष्ट्रमाता असे म्हटले जाते. 75)इंफाळ – मणिपूरची राजधानी. 76)इचलकरंजी – महाराष्ट्राचे मॅचेस्टर. 77)इटानगर – अरुणाचल प्रदेशची राजधानी. 78)इटालिया – या भाषेत सर्वात कमी शब्द आहेत. 79)इमू – हा पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो. 80)इसा – ही संयुक्त युरोपियन देशांनी एकत्र येवून अंतराळ संशोधन करणारी संस्था स्थापन केली. 81)इस्लाम – पाकिस्तान मधील मुख्यधर्म. 82)इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी. 83)ईल – पाण्याबाहेर जगु शकणारा मासा. 84)ईश्वरचंद्र विद्यासागर – विधवा विवाह कायद्याचे जनक. 85)उग्रसेन - कंसाचा पिता, मथुरेचा यादव राजा. 86)उटी – निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण. 87)उत्तरा – महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव. 88)उत्साद इशा – ताजमहाल या वास्तुचा शिल्पकार. 89)उदयपूर – राजस्थान मधील शुभ्रनगरी शहर. 90)उमा भारती – मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. 91)उर्मिला – रामायनातील लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव. 92)उल्हास – ठाणे जिल्ह्यातील सर्वात लांब नदी. 93)उस्मान ख्वाजा – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये सामील होणारा पहिला मुस्लीम खेळाडू. 94)ऋग्वेद – जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ. 1.ऋग्वेद – संस्कृत वाङमयातील पहिला ग्रंथ. 95)एंडीज – पेरु या देशातील पर्वतरांग. 96)एटना – जगातले सर्वात क्रियाशील ज्वालामुखी. 97)एडवर्ड जेन्नर – लसीकरणाचा जनक. 98)एड्स – एलिसा चाचणी या रोगाचे निदान करण्यासाठी घेतली जाते. 99)एम्परर पेंग्वीन – जगातील सर्वात मोठा पेंग्वीन. 100)एस्बेस्टॉस – अग्नीत पेट न घेणारा पदार्थ. 101)ऐजॉल – मिझोरामची राजधानी. 102)ऐरावत – इंद्राच्या हत्तीचे नाव. 103)ऑक्सफर्ड – ‘ क्रिकेट ’ या शब्दाची पहिली नोंद या शब्दकोशात झाली. 104)ऑस्ट्रेलिया – कांगारुंचा देश. 105)ऑस्ट्रेलिया – जगातील सर्वात लहान खंड. 106)ओ – ‘ ह्या ’ रक्तगटाचे रक्त सर्वांना चालते. 107)ओक – या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात. 108)ओझर – अष्टविनायकांपैकी श्री विघ्नेश्वर गणेशाचे स्थान. 109)ओटावा – कॅनडाची राजधानी. 110)ओमेगा – ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर. 111)ओस्लो – नॉर्वेची राजधानी. 112)औरंगाबाद – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या जिल्ह्यात आहे. 113)औरंगाबाद – बावन्न दरवाजांचे शहर. 114)औरंगाबाद – बिबीचा मकबरा येथे आहे. 115)औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर. 116)औरंगाबाद – महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा. 117)औरंगाबाद – हिमरु शालींकरीता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रारील ठिकाण. 118)कंदहार – अफगाणिस्तानमधील काबूलनंतरचे दुसरे महत्त्वाचे शहर. 119)कणाद – प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते हि संकल्पना या ऋषीने मांडली. 120)कन्याकुमारी – बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र यांचे संगमाचे ठिकाण. 121)कपाशी – या झाडाला ‘ सुर्याची कन्या ’ असे संबोधतात. 122)कपिल – सांख्य दर्शनाचा प्रवर्तक. 123)कपिल देव – १९८३ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार. 124)कमला नेहरु – पं.जवाहरलाल नेहरुंच्या पत्नी, इंदिरा गांधींच्या माता. 125)कमळ – भारताचे राष्ट्रीय फुल. 126)करबुडे – आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा. 127)करिअप्पा – पहिले भारतीय सरसेनापती ‘ फील्ड मार्शल ‘ या पदाने सन्मानित. 128)करिकाल चोल – चोल राजवंशातील पहिला राजा. 129)कर्कवृत्त – भारताच्या मध्यातून हे वृत्त जाते. 130)कर्ण – भूमितीतील काटकोन त्रिकोणाच्या ९० अंशाच्या कोनासमोरील भूजा. 131)कर्ण – विवाहापूर्वी कुंतीला सूर्यापासून झालेला पुत्र. 132)कर्नाळा – महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य. 133)कल्ले – मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात. 134)कळसुबाई – महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. 135)कवरत्ती – लक्षद्वीपची राजधानी. 136)कवरत्ती – लक्षद्वीपमधील एकमेव मोठे शहर. 137)कांडला – भारतातील पहिला लाटांवर आधारीत विद्दुत प्रकल्प येथे आहे. 138)काकरापार – गुजरातमधील तापीनदीवरील धरण. 139)काकिनाडा – पुर्व गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले आंध्रप्रदेशातील शहर. 140)काठमांडू – नेपाळची राजधानी. 141)कात – सापाच्या कातडीचा मृतपेशींचा थर. 142)कान्होपात्रा – जीच्या असामान्य सौंदर्यावर बिदरचा बादशहा लुब्ध झाला होता, मात्र त्यास युक्तीने टाळून विठ्ठल चरणी प्राणार्पण करणारी १५व्या शतकातील श्रेष्ठ कवयित्री. 143)काबूल – अफगाणिस्तानची राजधानी. 144)कामरु – आसामचे प्राचीन नाव. 145)कार्तिकेय – शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र, गणपतीचा भाऊ. 146)कार्बनडाय ऑक्साईड – आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायु. 147)कार्बनडाय ऑक्साईड – पृथ्वीच्या जागतीक तापमानवाढीस जबाबदार असलेला वायू. 148)कार्ल बेंज – जगातील पहिल्या स्वयंचलीत गाडीचे निर्माते. 149)कार्ल मार्क्स – दास कॅपिटल ग्रंथाचे लेखक. 150)काला आम – पानिपतची तिसरी लढाई झाली ती जागा (हरियाणा राज्य). 151)कालिकत – देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक. 152)कालीदास – भारतीय शेक्सपीयर. 153)कालीया – यमुना नदीच्या डोहातील पंचमुखी नाग. 154)कावरती – लक्षद्वीप या संघराज्याची राजधानी. 155)किगाली – रवांडा या देशाची राजधानी. 156)किरण बेदी – भारतीय पोलीस सेवेत दाखल होणारी पहिली महिला. 157)किलोमीटर – अंतर मोजण्याचे एकक. 158)कुंती – पांडवांची माता. 159)कुंभकर्ण – लंकाधिपती रावनाचा कनिष्ठ भाऊ. 160)कुंभकोणम – भारतीय हरितक्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे तमिळनाडूतील जन्मस्थळ. 161)कुचिपुडी – आंध्रप्रदेशातील नृत्यशैली. 162)कुतुबमिनार – भारतातील सर्वात उंच मिनार. 163)कुबेर – पु.ल.देशपांडे यांनी भुमिका केलेला पहिला चित्रपट. 164)कुश – प्रभूरामांचा कनिष्ठ पुत्र. 165)कुशीनगर – भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ. 166)कुसुमाग्रज – कवी विष्णू वामण शिरवाडकर यांचे टोपण नाव. 167)कृपाचार्य – कौरवांचे गुरु. 168)कृष्ण – विष्णुचा आठवा अवतार. 169)कृष्णराजसागर – कावेरी नदीवरील (राज्य-कर्नाटक) धरण. 170)कृष्णराव धुळूप – महाराष्ट्रातील पहिले विरोधी पक्षनेते. 171)कॅनडा – क्षेत्रफळाने जगातील दुस-या क्रमांकाचा मोठा देश. 172)कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाची राजधानी. 173)कॅलरी – आहाराचे मोजमाप या एककात होते, उष्णता मोजण्याचे एकक. 174)कॅलिफोर्निया – अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य. 175)केनिया – नैरोबी हि या राष्ट्राची राजधानी आहे. 176)केपलर – तात्विक भौतिकशास्त्राचा जनक. 177)केरळ – हे १९९३ रोजी सर्व खेड्यांत सार्वजनिक दूरध्वनीसेवा उपलब्ध करुन देणारे भारतातील पहिले राज्य ठरले. 178)केशवकुमार – कवी प्र. के. अत्रे यांचे टोपण नाव. 179)केशवसुत – कवी कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव. 180)केसरी – हिंदू पुराणानुसार हनुमानाचा पिता. 181)कैकयी – विधिवत सैनिकी शिक्षण मिळवणारी रामायणातील शुर महिला. 182)कैरो – इजिप्तची राजधानी. 183)कैलास – भगवान शंकराचे निवासस्थान. 184)कॉर्सिका – नेपोलियनची जन्म भूमी. 185)कोंगो – या देशाच्या राष्ट्रध्वजावर एके-४७ चे चित्र आहे. 186)कोकण – महाराष्ट्रातील हा विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणुन ओळखला जात असे. 187)कोडूंगलूर – भारतातील पहिली मशीद केरळमध्ये येथे आहे. 188)कोणार्क – ओरिसा येथील सुर्यमंदिर. 189)कोनोक्री – गिनी या राष्ट्राची राजधानी. 190)कोपनहेगन – डेन्मार्कची राजधानी. 191)कोपरगाव – प्रसिद्ध शिर्डी मंदिर महाराष्ट्रातील या तालुक्यात आहे. 192)कोयना – महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र. 193)कोरकू – ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगांमध्ये बहुसंख्येने राहते. 194)कोलंबस – अमेरिका खंडाचा शोध लावणारा इटालियन खलाशी. 195)कोलंबो – श्रीलंकेची राजधानी. 196)कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी. 197)कोलकाता – भारताचे हे शहर १९१२ पर्यंत केंद्रीय राजधानीचे होते. 198)कोहिमा – नागालॅंडची राजधानी. 199)कौशल्या – भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव. 200)कौस्तुभ – भगवान विष्णुच्या गळ्यातील रत्न. 201)क्यूबा – जगातील साखरेचे कोठार. 202)क्रांतीसिंह – नाना पाटील यांची उपाधी. 203)क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात. 204)क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण. 205)क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात. 206)खंडी – २० मणाचे माप. 207)खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी. 208)खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले. 209)खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे. 210)खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ. 211)खैर – या झाडापासून कात मिळतो. 212)खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र. 213)खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई. 214)ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म. 215)गंगटोक – सिक्कीमची राजधानी. 216)गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते. 217)गंगा – भारताची राष्ट्रीय नदी. 218)गंगा – भारतातील सर्वात लांब नदी. 219)गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ. 220)गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण. 221)गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान. 222)गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक. 223)गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक उपशाखा. 224)गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर. 225)गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन. 226)गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग. 227)गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य. 228)गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता. 229)गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव. 230)गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव. 231)गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक. 232)गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा. 233)गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य. 234)गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. 235)गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान. 236)गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे. 237)गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात. 238)गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे. 239)गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. 240)गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ. 241)गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु. 242)गुलामगिरी – म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ. 243)गुस्ताव आयफेल – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार. 244)गॅनीमिड – हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. 245)गॅलिलिओ – हवेला वजन असते असे याने सिद्ध केले. 246)गेंजी मोनोगातारी – जपानी लिपीतील पहिली कादंबरी. 247)गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा. 248)गोदावरी – जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे. 249)गोदावरी – महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. 250)गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली. 251)गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु. 252)गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा. 253)गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य. 254)गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला. 255)गोविंद – बुटक्या तांदळाची जात. 256)ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर. 257)ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. 258)ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट. 259)ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते. 260)ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान. 261)ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते. 262)घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा. 263)घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या. 264)घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते. 265)घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया. 266)घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले. 267)चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी. 268)चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर. 269)चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे. 270)चंद्रपुर – महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण. 271)चंद्रपूर - हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे. 272)चार्लस् डार्विन – याने पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. 273)चित्रगुप्त – यमाच्या दरबारातील मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोबनीस. 274)चिपरीपेटा – सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा या ठिकाणी शाहू महाराजांनी सुरु केली. 275)चेरापुंजी – भारतातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश. 276)चैत्यभुमी – डॉ. आंबेडकर यांची समाधी येथे आहे. 277)चैत्र – हा महिना लिप ईयर वर्षात २२ मार्च ऐवजी २१ मार्चला सुरु होतो, त्यामुळे हा लिप वर्षात ३१ दिवसांचा होतो. 278)चोंडी – अहमदनगर जिल्हयातील अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थळ. 279)जनक – सीतेच्या वडीलांचे नाव. 280)जनार्दनस्वामी – संत एकनाथांचे गुरु. 281)जपान – उगवत्या सुर्याचा देश. 282)जयदेव – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी. 283)जयपूर – भारतातील गुलाबी शहर. 284)जयपूर – हवामहल या शहरात आहे. 285)जवाहरलाल नेहरु – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. 286)जहागीर – इंग्रजांना व्यापारी सवलती देणारा पहिला मोगल सम्राट. 287)जांभळा – इंद्रधनुष्यातला सर्वात खालचा, शेवटचा रंग. 288)जिओव्हानी आग्रेली – फियाट या मोटार कंपनीचे संस्थापक. 289)जिनिव्हा – गॅटचे मुख्यालय येथे आहे. 290)जिनीव्हा – जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय येथे आहे. 291)जिराफ – केवळ याच्याच पिलांना जन्मतःच शिंग असतात. 292)जिल्हा परिषद – पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्थर. 293)जीभ – मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू. 294)जेम्स प्रिन्सेप – भारतीय नाणी शास्त्राचे जनक. 295)जेम्स मॅडिसन – अमेरिकेच्या राज्यघटनेचे जनक. 296)जेम्स रॉस – उत्तर चुंबकीय धृव शोधून काढणारा ब्रिटीश नौदल अधिकारी. 297)जेम्स लेन – शिवाजी द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकाचा लेखक. 298)जॉन गॉरी – रेफ्रिजरेटरचा शोध या अमेरिकन संशोधकाने लावला. 299)जॉन स्पेक – नाईल नदीचा उगम शोधून काढणारा शोधक. 300)जॉन स्मिथ – व्हर्जिनियाचा संस्थापक. 301)जॉर्ज वॉशिंगटन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष. 302)जोन्स साल्क – पोलिओची लस यांनी शोधून काढली. 303)जोसेफ मॅझिनी – सावरकर यांना गुरु मानत होते. 304)जोहानेस एसमार्ग – फिरत्या दवाखान्याची कल्पना सर्वप्रथम यांनी मांडली. 305)ज्ञानपीठ – भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. 306)ज्ञानपीठ पुरस्कार – भारतातील साहित्यक्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार. 307)ज्ञानप्रकाश – मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र. 308)ज्युलियन असांज – विकीलीक्स या प्रसिद्ध वादग्रस्त संकेतस्थळाचा संस्थापक. 309)ज्वरमापी – शरीराचे तापमान मोजण्य़ाचे उपकरण. 310)ज्वारी – सातारा जिल्ह्यातील प्रमुख पिक. 311)झारखंड – भारताचे २८ वे घटक राज्य. 312)झिप – डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर. 313)झिम्बाब्वे – हरारे हि या राष्ट्राची राजधानी आहे. 314)झेलम नदी – पंजाबमधील सर्वात पश्चिमेला असलेली नदी. 315)टंगस्टन – इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरला जाणारा धातू. 316)टायटन – शनीचा सर्वात मोठा उपग्रह. 317)टासमन – न्यूझीलंडचा शोध लावणाला डच खलाशी. 318)टेक्सास – अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य. 319)टेम्स – इंग्लंड हे शहर या नदीतीरावर वसलेले आहे. 320)टोकियो – जपानची राजधानी. 321)टोरॉन्टो – कॅनडाची आर्थिक राजधानी. 322)ड – सुर्य किरणांपासून मिळणारे जीवनसत्व. 323)डाऊन्स – ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश. 324)डार्डानेल्स – इंग्लंड व तुर्कस्थान या मधील सामुद्रधुनी. 325)डी – जगातील सर्वात लहान नाव असलेली नदी. 326)डीमॉस – मंगळाचा नैसर्गिक उपग्रह. 327)डॅनिअल विल्सन – प्रागेतिहास( Pre-history ) या संज्ञेचा प्रथम वापर करणारा संशोधक. 328)डॅनियल रॅडक्लिफ – हॅरीपॉटरची भुमिका करणारा ब्रिटीश बालकलावंत. 329)डेसिबल – ध्वनी मोजण्याचे एकक. 330)डॉल्फीन – भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी. 331)डोडोमा – टांझानिया देशाची राजधानी. 332)ड्रेक – या उद्योजकाने १८५७ साली जगातील पहिली तेलविहीर खोदून काढली. 333)ढाका – बांगला देशची राजधानी. 334)तक्ष – दशरथपुत्र भरताचा पुत्र, तक्षशिलानगरीचा संस्थापक. 335)तपांबर – सजीवसृष्टीस पोषक आणि अनुकूल असणारा वातावरणाचा स्थर. 336)ताडोबा – चंद्रपूर मधील राष्ट्रीय उद्यान. 337)तापमापी – वस्तुचे तापमान मोजण्याचे उपकरण. 338)तामिळनाडू – मीनाक्षी मंदीर या राज्यात आहे. 339)तारापूर – भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र येथे सुरु झाले. 340)ताराबाई मोडक – भारतीय बालशिक्षणाच्या आद्यप्रवर्तक. 341)ताराबाई शिंदे – मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार. 342)तिरुपती – भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान. 343)तुती – तलम रेशीम देणारे किडे या वनस्पतीवर वाढतात. 344)तुर्भे – भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प येथे आहे. 345)तुळजापूर – शिवाजी महाराजांची कुलदैवत तुळजाभवानीचे मंदिर येथे आहे. 346)तेरेखोल – कोकणातील अगदी दक्षिणेला असणारी नदी. 347)तेलगू – आंध्रप्रदेशात बोलली जाणारी भाषा. 348)तेहरान – इराणची राजधानी. 349)तोडा – निलगिरी पर्वतावरील आदिवासी जमात. 350)त्रिवेंद्रम – तिरुवनंतपुरम या शहराचे जुने नाव. 351)थर – भारतातील सर्वात मोठे वाळवंट. 352)थायलंड – पांढ-या हत्तींचा देश. 353)थायलंड – बॅंकॉक ही या देशाची राजधानी आहे. 354)थेम्स – लंडन हे शहर या नदीकाठी वसले आहे. 355)थॉमस पेन – महात्मा फुले यांच्यावर ह्या विचारवंताचा प्रभाव होता. 356)दक्षता – पोलीस खात्यातर्फे चालविले जाणारे मासिक. 357)दक्षिण – कन्याकुमारी भारताच्या या दिशेला आहे. 358)दमणगंगा – कोकणातील अगदी उत्तरेला असलेली नदी. 359)दमयंती – पौराणिककाळातली नल राजाची पत्नी. 360)दमागास्कर – जगातील सर्वात प्राचीन शहर. 361)दर्पण – मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र. 362)दशरथ – कौसल्या, सुमित्र व कैकयी यांचा पती. 363)दादाभाई नवरोजी – ब्रिटीश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय. 364)दादाभाई नवरोजी – भारताचे पितामह. 365)दादासाहेब फाळके – भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. 366)दादोबा पांडुरंग – मराठी भाषेचे पाणिनी. 367)दापोली – कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे. 368)दिनार – इराकचे चलन. 369)दिल्ली – जंतरमंतर ... येथे आहे. 370)दिसपूर – आसामची राजधानी. 371)दीक्षाभुमी – जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप. 372)दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघटनेचे मुख्यालय येथे आहे. 373)दुबई – एसी बस थांबे असणारे जगातील पहिले शहर. 374)दुर्गा खोटे – मराठी चित्रपटातील पहिली नायिका. 375)दुर्योधन – महाभारतकालीन हस्तीनापुरचा आंधळा राजा. कौरवांचा मोठा भाऊ. 376)दुल्टी – भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना. 377)देकार्त – जगाच्या यांत्रिक कल्पनेचा जनक. 378)देवकी – श्रीकृष्णाची माता. 379)देवदार – भारतातील सर्वात उंच वृक्ष. 380)देवदार – हिमालयात आढळणारा हा वृक्ष भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे. 381)देवदास गांधी – म. गांधींचे हे पुत्र हिंदूस्थान टाईम्सचे संपादक होते. 382)देहू – संत तुकाराम महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. 383)दोनाता – मार्को पोलो याच्या पत्नीचे नाव. 384)दोहा – कतार या देशाचे सर्वात मोठे शहर. 385)दोहा – कतारची राजधानी. 386)द्रोणागिरी – हनुमानाने उचललेला पर्वत. 387)धर्मराज – पांडवांतील सर्वात जेष्ठ बंधू. 388)धीरुभाई अंबानी – रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक. 389)धूपगड – सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर. 390)धौली – सम्राट अशोकाचा शिलालेख उडिसा राज्यात या ठिकाणी आहे. 391)नंद – श्रीकृष्णाचा पालनकर्ता पिता. 392)नंदिनी सत्पथी – ओडीसाची पहिली महिला मुख्यमंत्री. 393)नकुल – पांडवांपैकी अश्वविद्या जाणणारा. 394)नथुराम गोडसे – याने म.गांधीची हत्या केली. 395)नयन भडभडे – अभिनेत्री रीमा लागू यांचे मूळ नाव. 396)नरेंद्रनाथ – स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव. 397)नर्मदा – भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी. 398)नल – निषधदेशचा विख्यात राजा, दमयंतीचा पती. 399)नवाश्म – चाकाचा शोध या युगात लागला. 400)नाईल – जगातील सर्वात लांब नदी. 401)नाग – हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. 402)नागपुर – महाराष्ट्राची उपराजधानी. 403)नागपूर – महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर. 404)नागार्जुनसागर – आंध्रप्रदेश येथे कृष्णा नदीवर जलसिंचन व विद्युतनिर्मितीसाठी बांधलेले प्रसिद्ध धरण. 405)नागासाकी – जपानमधील लोखंड व पोलादाच्या कारखाण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. 406)नाणेघाट – देश व कोकण यांना जोडणारा सातवाहनकालीन प्राचीन घाट. 407)नाबार्ड – कृषी तथा ग्रामीन गरजांसाठी कर्जाची देखभाल करणारी संस्था. 408)नामिबिया – विंडहॉक हि या देशाची राजधानी आहे. 409)नायट्रस ऑक्साइड – मनुष्याला हसविणारा वायू. 410)नायडू सी. के. – भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार. 411)नालंदा – गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ. 412)नाशिक – महाराष्ट्रात कुंभमेळा येथे भरतो. 413)नाशिक – रामायणकालीन किष्किंधा म्हणजे सध्याचे ...हे शहर. 414)नासा – अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था. 415)निकोलो पोलो – मार्को पोलो याचे वडील. 416)निखील चक्रवर्ती – प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष. 417)नील नदी – ही गरम पाणी असलेली नदी आहे. 418)नूक – ग्रीनलंडची राजधानी. 419)नूरजहान – जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव. 420)नेपाळ – एकमेव हिंदूराष्ट्र. 421)नेपाळ – जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या देशात आहे. 422)नेफा – अरुणाचल प्रदेशचे जुने नाव. 423)नेवासा - येथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला. 424)नैरोबी – केनियाची राजधानी शहर. 425)नॉर्वे – जगातील सर्वाधिक कर असलेला देश आहे. 426)नोबेल पारीतोषिक – जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार. 427)पंजाब – भारतातील सर्वात संपन्न राज्य. 428)पंजाब – वाघा बॉर्डर या राज्यात आहे. 429)पचमढी – मध्यप्रदेशची उन्हाळी राजधानी. 430)पटना – बिहारची राजधानी. 431)पठार – उंच भागातील सपाट प्रदेश. 432)पणजी – गोवा या राज्याची राजधानी. 433)परम – पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर. 434)परमवीरचक्र – भारतातील सर्वात मोठे पदक. 435)परळी वैजनाथ –. बारा ज्योतिर्लिंगांपैकी बीड येथील जोतिर्लिंग. 436)पराशर – महाभारतकर्ता व्यास यांचा पिता. 437)पवनचक्की – वा-यापासून वीज मिळविण्याचा प्रदुषण विरहीत मार्ग. 438)पस्तिस – महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या. 439)पाकोळी – सर्वात वेगवान उडणारा पक्षी. 440)पाच – ऑलिंपीक ध्वजावरील कड्यांची संख्या. 441)पाच – महाराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांची संख्या. 442)पाटलीपुत्र – सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव. 443)पारसी – नवरोज सन हा या धर्माच्या नविन वर्षात येतो. 444)पारा – एकमेव द्रवरुप धातू. 445)पारा – थर्मामीटर मध्ये चमकणारा पदार्थ. 446)पाली – गौतम बुद्धाने आपले तत्त्वज्ञान या भाषेत सांगितले आहे. 447)पावसाळा – कोकणातील शेतक-यांसाठी महत्वाचा ऋतु. 448)पास्कल – दाबाचे एकक. 449)पितळखोरा – भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांचा समुह (जि.औरंगाबाद). 450)पुणे – देशातील पहिले क्रीडा साहित्य संमेलनाचे स्थळ. 451)पुर्णा – अकोला जिल्ह्याची मुख्य नदी. 452)पृथ्वी – सुर्यमालेतील तिसरा ग्रह. 453)पृथ्वी – सुर्यमालेतील सुर्यापासुनचा तिसरा ग्रह. 454)पॅरिस – आंतरराष्ट्रीय वाईन संघटनेचे मुख्यालय येथे आहे. 455)पॅरिस – फ्रान्सची राजधानी. 456)पॅरीस – आयफेल टॉवर या शहरात आहे. 457)पॅसिफिक – सर्वाधिक खोली असणारा महासागर. 458)पेसेटा – स्पेनचे चलन. 459)पेसो – चिलीचे चलन. 460)पोखरण – भारतातील पहिली अणुस्पोट चाचणी. 461)पोरबंदर – महात्मा गांधींचे जन्मस्थळ. 462)पोर्टब्लेअर – अंदमान-निकोबारची राजधानी 463)पोलास्का – पोलंडचे मुळ राष्ट्रीय नाव. 464)पोलो – जगातील सर्वात जुना खेळ. 465)प्रताप हायस्कुल – साने गुरुजींनी या शिक्षणसंस्थेत अध्यापन केले. 466)प्रवरा – नेवासे, संगमनेर ही गावे ... या नदीकाठी वसलेली आहेत. 467)प्रशांत महासागर – पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात मोठे महासागर. 468)प्रिटोरिया – दक्षिण आफ्रिकेची राजधानी. 469)प्रितीसंगम - महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना नद्यांचा संगम. 470)प्रिस्टले – याने ऑक्सिजन या वायुचा शोध लावला. 471)प्रेमसन्यास – राम गणेश गडकरी यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. 472)प्लुटो – सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह. 473)प्लुटो – सुर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह. 474)फर्डिनंड मॅगेलन – पृथ्वीप्रदक्षिणा घालणारा पहिला शोधक प्रवासी. 475)फिनलंड – जगातील सर्वाधिक सरोवरे या देशात आहेत. 476)फिनलंड – सरोवरांचा देश. 477)फिलीपाईन्स – रॅमन मॅगसेसे पुरस्कार या देशाकडुन दिला जातो. 478)फुफ्फुस – क्षय हा रोग या अवयवाचा आहे. 479)फुफ्फुस – रक्त शुद्धीकरणाचे काम करणारा अवयव. 480)फॅट मॅन – अमेरिकेने १९४५ रोजी नागासाकी या शहरावर (जपान) टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव. 481)फॅदम – समुद्राची खोली साधारणतः या परिमाणात मोजतात. 482)फॅबियन बेलिंगशॉसेन – अन्टार्क्टिका खंडावर जाणारा सर्वप्रथम दर्यावर्दी. 483)फ्रान्सिस बेकन – विगमन तर्कशास्त्राचा जनक. 484)फ्रॅंकलिन – आकाशात विज असते हे याने सिद्ध केले. 485)बंगळूर – कर्नाटकची राजधानी. 486)ब – खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील या जीवनसत्वाचा नाश होतो. 487)ब – गाजरामध्ये हे जीवनसत्त्व असते. 488)बगदाद – इराकची राजधानी. 489)बचेंद्री पाल – माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला. 490)बर्थप्लेस – शेक्सपिअरचे जन्मघराचे नाव. 491)बर्न – स्वित्झर्लंडची राजधानी. 492)बर्लिन – जर्मनीची राजधानी. 493)बहत – थायलंडचे चलन. 494)बहारिन – मोत्याचे बेट. 495)बांग्लादेश – या देशाबरोबर भारताची सीमारेषा सर्वात लांब आहे. 496)बांबू – जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती. 497)बा – कस्तुरबा गांधीचे टोपण नाव. 498)बाबर – याने भारतात मोगल सत्तेची स्थापना केली. 499)बाबा आमटे – मानवतेच्या दृष्टीकोनातून कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती. 500)बाबाजीराजे भोसले – भोसले राजवंशाचे संस्थापक. 501)बामियान – तालिबानने नष्ट केलेल्या बुद्धाचा पुतळा.. येथे आहे. 502)बारामती – महाराष्ट्रात कृतिम पावसाचा प्रयोग प्रथम या परिसरात करण्यात आला. 503)बार्तोलोमो डायस – आफ्रिकेला वळसा घालणारा सर्वप्रथम पोर्तुगीज दर्यावर्दी. 504)बिवा – जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. 505)बिशप रॉक – ब्रिटनजवळ .... हे जगातील सगळ्यात लहान बेट आहे. 506)बिस्मार्क ऑटो व्हॉन – आधुनिक जर्मनीचा शिल्पकार. 507)बिहार – भारतात कोळशाचे उत्पादन सर्वाधिक या राज्यात होते. 508)बिहू – आसाममधील लोकनृत्य. 509)बी – कवी नारायण मुरलीधर गुप्ते य़ांचे टोपण नाव. 510)बुडापेस्ट – हंगेरीची राजधानी. 511)बुलढाणा – खा-या पाण्याचे लोणार सरोवर या जिल्ह्यात आहे. 512)बॅरिस्टर अंतुले – यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे केले. 513)बेंजामिन – जगातील पहिला युरोपियन शोधक प्रवासी. 514)बेडुक – एक उभयचर प्राणी. 515)बेथलहेम – येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान(पॅलेस्टाइन). 516)बेल्जियम – युरोपची रणभूमी. 517)बेसाल्ट – महाराष्ट्राचे पठार या खडकांनी बनलेले आहे. 518)बैकल – सर्वात खोल सरोवर. 519)बॉक्साईट – हा अल्युमिनीअमचा मूळखनिज धातू आहे. 520)ब्राझील – दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश. 521)भंडारा – महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा. 522)भरत – दुष्यंत व शकुंतला याच्या या पुत्राच्या नावावरुन भारताला भारत हे नाव पडले. 523)भरतपूर – राजस्थान मधील राष्ट्रीय ( पक्षी ) उद्यान. 524)भांगडा – पंजाबमधील लोकनृत्य. 525)भानूदास महाराज – कृष्णदेवरायाचे मन परिवर्तन करुन यांनी विठ्ठलाची मुर्ती पंढरपूला आणली. 526)भानूदास महाराज – संत एकनाथ यांचे आजोबा. 527)भारत – आयुर्वेदाचा उगम या देशात झाला. 528)भारत – जगातील सर्वात जास्त भाषा बलणारा देश. 529)भारत – शुन्याचा शोध या देशात लागला. 530)भारतरत्न – भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. 531)भीमबेटका – मानवी अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे पाषानयुगातील भीत्तीचित्रे मध्यप्रदेशातील या ठिकाणी आहेत. 532)भीमाशंकर – भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे येथील ज्योतिर्लिंग. 533)भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी. 534)मंगळ – तांबड्या रंगाचा ग्रह. 535)मंगळ – लाल ग्रह. 536)मंगो पार्क – पश्चिम आफ्रिकेचा शोध याने लावला. 537)मंदोदरी – रावणाला सन्मार्गावर आणणारी श्रेष्ठ पतिव्रता. 538)मणिपुरी – मणिपुर राज्याचे लोकनृत्य. 539)मथुरा – श्रीकृष्णाची जन्मभूमी. 540)मदुराई – मीनाक्षी मंदिर येथे आहे. 541)मद्रास – चेन्नईचे जुने नाव. 542)मध – हा एकमेव असा अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही. 543)मध्य प्रदेश – छत्तीसगड हे राज्य़ ह्या राज्यापासुन निर्माण करण्यात आले. 544)ममता बॅनर्जी – बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. 545)मराठवाडा – महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग. 546)मराठी – महाराष्ट्राची राजभाषा. 547)मलेरिया – डास चावल्याने होणारा रोग. 548)मल्याळम – केरळ राज्याची बोलीभाषा. 549)महंमद बीन कासिम – भारतात आलेला पहिला मुस्लीम. 550)महदंबा - मराठी वाङ्मयातील पहिली आद्य कवयित्री. 551)महाड – चवदार तळ्याचा सत्याग्रह या शहरात झाला. 552)महाड – रायगड किल्ला या तालुक्यात आहे. 553)महादेव गोविंद रानडे – हिंदी अर्थशास्त्राचे जनक. 554)महाराष्ट्र – पोलिसदलात महिलांची नेमनूक करणारे भारतातील पहिले राज्य. 555)महाराष्ट्र – भारतातील सर्वप्रथम फिरती न्यायालये स्थापन करणारे पहिले राज्य. 556)महाराष्ट्र – माहितीचा अधिकार कायदा प्रथम पारित करारे राज्य. 557)महाराष्ट्रीय ज्ञानकोश – मराठीतील पहिला ज्ञानकोश. 558)महेंद्रसिंह धोनी – २०११ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार. 559)महेश दास – बिरबल हा सम्राट अकबरच्या नवरत्नांपैकी एक, त्याचे खरे नाव. 560)माऊंट ब्लॅक – आल्प्स पर्वतातील सर्वात उंच शिखर. 561)माथेरान – रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. 562)मादाम कामा – भारताचा राष्ट्रीय ध्वज यांनी तयार केला. 563)मानाचं पान – कुस्तीगीरांच्या जीवनावरील पहिला मराठी चित्रपट. 564)मार्क – जर्मनीचे चलन. 565)माले – मालदीव बेटांची राजधानी. 566)माहूर – साडेतीन पीठांपैकी रेणुकादेवीचे मंदिर येथे आहे. 567)मिथेन – गोबर गॅस, बायो गॅस मध्ये असणारा वायु. 568)मिथेन – या वायुला मॉर्श गॅस असे म्हणतात. 569)मिदनापोर – पश्चिम बंगालमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. 570)मिलिबार – वायुदाबकाद्वारे वायुदाबकाचे मापन या परिमाणात करतात. 571)मिहीर सेन – इंग्लीश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय. 572)मुंबई – भारताचे पॅरिस. 573)मुंबई – भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर. 574)मुंबई – भारतात सर्वप्रथम समाजकार्य शिक्षण संस्था येथे सुरु झाली. 575)मुंबई – भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर. 576)मुक्ताबाई – मराठी भाषेतील ताटीचे अभंग हिने लिहीले. 577)मुखबानी – गुरुग्रंथसाहेब मध्ये संत नामदेववांची निवडक हिंदी वाणी .... या विशेषणाने सामाविष्ट करण्यात आली आहे. 578)मुरासाकी शिकिबु – जगातील सर्वप्रथम कादंबरीकार लेखिका. 579)मुळा – खडकवासला प्रकल्प या नदीवर आहे. 580)मूकनायक – बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले पाक्षिक. 581)मॅकमिलन – सायकलचा शोध याने लावला. 582)मॅथ्यु फ्लिंडर्स – ऑस्ट्रेलिया खंडाचा शोधक. 583)मॅथ्यु फ्लिंडर्स – ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर नदी, फ्लिंडर पर्वत व फ्लिंडर बेट हे याच्या नावाने प्रसिद्ध आहेत. 584)मेंडेलिफ दामित्री – आवर्तसारणीचे संशोधक. 585)मेघनाद – ईंद्रजीत, रावणाचा पुत्र. 586)मेघालय – चेरापुंजी, शिलॉंग हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत. 587)मेटसॅट – भारताचा पहिला अर्पण केलेला हवामान उपग्रह. 588)मेडल ऑफ फ्रिडम – अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. 589)मेयो – आर्थिक विकेंद्रिकरणाचा जनक. 590)मोझरी – संत तुकडोजी महाराजजंची समाधी येथे आहे.जि. अमरावती. 591)मोर – भारताचा राष्ट्रीय पक्षी. 592)म्हैसुर – भारतात कृत्रिम रेतनाचा प्रयोग सर्वप्रथम येथे करण्यात आला. 593)यकृत – कावीळ रोगात या शरीराच्या भागावर परिणाम होतो. 594)यकृत – शरीरातील सर्वात मोठा अवयव. 595)यक्षगान – कर्नाटकातील नृत्यप्रकार. 596)यमुना – ताजमहल या नदीकाठी आहे. 597)यवतमाळ – पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. 598)यशवंतराव – शाहू महाराजांचे मूळ नाव. 599)यशवंतराव चव्हान – स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री. 600)यशोदाबाई – साने गुरुजींच्या आईचे नाव. 601)युआन – चीनचे चलन. 602)युरी गागरीन – जगातील पहिला अवकाशयात्री. 603)युरेनस – शनी प्रमाणेच याही ग्रहास कडी आहेत. 604)युरेशिया – युरोप आणि आशिया या खंडांना संयुक्त शब्द. 605)युरो – युरोपचे चलन. 606)युवराज सिंग – विश्वकप क्रिकेट २०११ चा ऑफ द टूर्नामेंट. 607)येन – जपानचे चलन. 608)रझिया बेगम – दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली मुस्लीम महिला. 609)रणजित देसाई – ‘श्रीमान योगी’ या कादंबरीचे लेखक. 610)रत्नागिरी – गणपतीपुळे या तालुक्यात आहे. 611)रत्नागिरी – महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा. 612)रशिया – क्षेत्रफळच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश. 613)रशिया – दोन डोक्यांचा गरुड ... या देशाचा प्रतिनीधित्व करतो. 614)राकेश शर्मा – भारताचा पहिला अंतराळयात्री. 615)राजघाट – म.गांधींचे समाधी स्थळ. 616)राजघाट – महात्मा गांधीचे समाधीस्थळ. 617)राजनारायण – कुटुंबनियोजनाला ‘कुटुंबकल्याण’ हे नाव यांनी दिले. 618)राजस्थान – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातिल सर्वात मोठे राज्य. 619)राजस्थान – पंचायतराज व्यवस्था स्विकारणारे भारतातील पहिले राज्य. 620)राजस्थान – भरतपुर राष्ट्रीय उद्यान – पक्षी या राज्यात आहे. 621)राजस्थान – माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण या राज्यात आहे. 622)राजा रामण्णा – भारताच्या पहिल्या अणुस्पोटाचे शिल्पकार. 623)राजाराम मोहन रॉय – आधुनिक भारताचा जनक. 624)राजीव गांधी – भारतातील संगणक क्रांतीचे प्रणेते. 625)राणीगंज – भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण. 626)राबडी देवी – बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. 627)राम – रामायणकालीन अयोध्येचा राजपुत्र. 628)रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद यांचे गुरु. 629)रामचरितमानस – संत तुलसीदास यांचा सर्वात महत्वाचा व लोकप्रिय ग्रंथ. 630)रामटेक – कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे. 631)रामराज्य – गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेला एकमेव चित्रपट. 632)रामायण – वाल्मीकऋषींनी रचलेला हिदूधर्मातील पवित्र ग्रंथ. 633)रामेश्वर भट – संत तुकारामांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याची शिक्षा देणारे. 634)रामेश्वरम – डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मगाव. 635)रायगड – छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू येथे झाला. 636)रायगड – महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा. 637)रायगड – या जिल्ह्याचे पुर्वीचे नाव कुलाबा होते. 638)रावण – रामायणकालीन लंकेचा राजा. 639)रावी – पाकिस्तानचे लाहोर हे शहर या नदीवर वसले आहे. 640)रासबिहारी बोस – आझाद हिंद सेनेचे संस्थापक. 641)रिझर्व बॅंक – या बॅंकेत आपण वैयक्तीक खाते उघडू शकत नाही. 642)रिझर्व्ह बॅंक – हि बॅंक देशातील इतर बॅंकांवर नियंत्रण ठेवते. 643)रिपन फॉल्स – जॉन स्पेक यांच्या माहितीनुसार नाईल नदी या ठिकाणी उगम पावते. 644)रिपब्लिकन पार्टी – अब्राहम लिंकन यांनी स्थापन केलेली पार्टी. 645)रियाध – सौदी अरेबियातील सर्वात मोठे शहर. 646)रियाल – कतार या देशाचे चलन. 647)रुपया – इंडोनेशियाचे चलन. 648)रुबल – रशियाचे चलन. 649)रुस्टीचेल्लो – मार्को पोलो याची प्रवास वर्णने ‘डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड’ या नावाने शब्दबद्ध करणारा लेखक. 650)रॅफ्लेशिया – जगातील सर्वात मोठे फूल. 651)रेगुर – महाराष्ट्रात आढळणारी मृदा. 652)रेडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी लोखंडाच्या खाणी आहेत. 653)रेणू – अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असणारा घटक. 654)रेबीज – कुत्रा चावल्याने हा रोग होतो. 655)रेयॉन – सेल्युलोजपासून तयार होणारा धागा. 656)रेस्पिरेटर – कृत्रिम श्वसन घडवून आणणारे उपकरण. 657)रॉटरडॅम – नेदरलॅंड मधील जगप्रसिद्ध बंदर. 658)रॉबर्ट पिअरी – उत्तर धृवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव. 659)रॉबर्ड क्लाईव्ह – १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यपद्धतीची सुरुवात याने केली. 660)रोम – इटलीची राजधानी. 661)रोम – सर्कशींची सुरुवात या देशात झाली. 662)रोम – सात टेकड्यांचे शहर. 663)लंडन – इंग्लंड ची राजधानी. 664)लंडन – पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली. 665)लंडन – सर्वात पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली. 666)लक्ष्मण – रामाचा सावत्र भाऊ. 667)लक्ष्य – भारताचे पहिले चालकविरहीत विमान. 668)लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी. 669)लागोस – नायजीरियातील सर्वात मोठे शहर. 670)लामा – तिबेटमधिल बौद्धभिक्षू. 671)लाला लजपतराय – अन् हॅपी इंडीया या पुस्तकाचे लेखक. 672)लिटल बॉय – अमेरिकेने १९४५ रोजी हिरोशिमा या शहरावर (जपान) टाकलेल्या णुबॉम्बचे नाव. 673)लिट्टे – राजीव गांधींची हत्या बॉंम्बस्पोटात घडवून आणनारी संघटना. 674)लिरा – इटलीचे चलन. 675)लिरो – टर्की(तुर्कस्थान) चे चलन. 676)लिस्बन – पोर्तुगालची राजधानी. 677)लीफ एरिकसन – याने ग्रीनलंड मध्ये सर्वप्रथम युरोपियन वसाहत स्थापन केली. 678)लीलावती – गणितज्ञ भास्कराचार्यांचा गणितशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ. 679)लीळा चरित्र - मराठी वाङ्मयातील पहिला गद्य चरित्र ग्रंथ. 680)लुई पाश्चर – रॅबीजच्या जंतूंचा शोध याने लावला. 681)लुईस ब्राउन – पहिली टेस्टट्युब बेबी. 682)लू – उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे अतिउष्ण वारे. 683)लॅक्टोज – या घटक द्रव्यामुळे दुध गोड लागते. 684)लेनिन – रशियन क्रांतीचा जनक. 685)लेनिन – रशियन क्रांतीचा शिल्पकार. 686)लॉर्ड एल्फिन्स्टन – मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर. 687)लॉर्ड कर्झन – पोलीस कमिशनची स्थापना याने केली. 688)लॉर्ड कॅनिंग – हे भारताचे पहिले व्हॉईसरॉय होते. 689)लॉर्ड डलहौसी – भारतात रुपयाची सुरुवात याने केली. 690)लॉर्ड बेटिंग – सतीच्या चालीवर याने बंदी आणली. 691)लॉर्ड मेकॉले – याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. 692)लॉर्ड रिपन – स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक. 693)लॉर्ड्स – क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा सर्वात प्रथम वापर होणारे मैदान. 694)लॉस एंजेल्स – कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर. 695)लोकमान्य टिळक – भारतीय असंतोषाचे जनक. 696)ल्हासा – जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ. 697)वडोदरा – गुजरातमधील या शहरास सयाजी नगरी या नावानेही ओळखले जाते. 698)वर्धा – महाराष्ट्रात .. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे. 699)वर्धा – महाराष्ट्रात संपुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा. 700)वसुंधरा राजे – राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. 701)वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी. 702)वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी. 703)वायव्य – महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नंदुरबार जिल्हा या दिशेला येतो. 704)वाल्मीक – रामायण या संस्कृत महाकाव्याचा जनक. 705)वाळू – काच बनविण्यासाठी आवश्यक असणारा घटक. 706)वासंती – मराठी चित्रपटातील पहिली बालनटी. 707)विंटहूक – नामिबिया देशाची राजधानी. 708)विकीलीक्स – संवेदनशील परंतु अधिकृत माहिती प्रसिद्ध करत वादग्रस्त ठरलेली ज्युलियन असांज यांची वेबसाईट. 709)विक्रम साराभाई – भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार. 710)विक्रांत – भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेचे नाव. 711)विजयघाट – लालबहादुरशास्त्री यांचे समाधीस्थळ. 712)विजापुर – गोल घुमट या शहरात आहे. 713)वितल – सप्तपाताळांपैकी दुसरे. 714)विद्युतघट – रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत किंवा विद्युत शक्तीचे रासायनिक शक्तीत रुपांतर करणारे साधन. 715)विधानपरिषद - संसदेचे वरिष्ठ सभागृह. 716)विधानसभा – संसदेचे कनिष्ठ सभागृह. 717)विनोबा भावे – गितीई या ग्रंथाचे लेखक. 718)विनोबा भावे – पहिले वयक्तिक सत्याग्रही. 719)विराट – भारताची पहिली विमानवाहू नौका. 720)विल्यम बॅफिन – रेखांशाची गणना करणारा पहिला दर्यावर्दी. 721)विल्यम वॉर्ड – बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना याची होती. 722)विवेकसिंधु – मराठी वाङ्मयातील पहिला ग्रंथ. 723)विशाखा – कवी कुसूमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह. 724)विशाखापट्टणम – भारतातील पहिले जहाजबांधणी केंद्रस्थळ. 725)विशालगड – इतिहास कालीन पावनखिंड या गडाजवळ आहे. 726)विश्वकर्मा – देवांचा शिल्पकार, ब्रम्हदेवाचा पुत्र. 727)विश्वामित्र – श्रीरामाचा प्रचंड धनुष्यबाण याने बनविला होता. 728)विश्वास पाटील – पानिपत, संभाजी आदी कादंबरींचे लेखक. 729)विषुवदिन – रात्र १२ तासांची व दिवस १२ तासांचा असतो तो दिवस. 730)विष्णुदास भावे – सीतास्वयंवर या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग यांनी घडवून आणला. 731)विसोबा खेचर – संत नामदेव यांचे गुरु. 732)वीरभुमी – राजीव गांधी यांची समाधी येथे आहे. 733)वुलर – भारतातील सर्वात मोठे सरोवर. 734)वॅटीकन सीटी – जगातील सर्वात लहान देश. 735)वेणाबाई – ‘ सीता स्वयंवर ‘ हे लोकप्रिय काव्य रचणारी रामदासांची शिष्या. 736)वैकुंठ – विष्णुचे निवासस्थान येथे आहे असे माणले जाते. 737)वॉन – दक्षिण कोरियाचे चलन. 738)वॉरन हेस्टिंग्ज – बोर्ड ऑफ रेव्हेनू, मुलकी आणी फौजदारी न्यायालयाचा संस्थापक. 739)व्योमेशचंद्र बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष. 740)व्हाईट हाऊस – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान. 741)शनी – कडी असलेला ग्रह. 742)शबरी –श्रीरामाला उष्टी बोरे खाऊ घालणारी भिल्लीन. 743)शरावती – जोग धबधबा या नदीवर आहे. 744)शशिकला काकोदकर – गोव्याच्या पहिली महिला मुख्यमंत्री. 745)शहाजहान – दिल्लीचा लाल किल्ला याने बांधला. 746)शहामृग – सर्वात जलद धावणारा पक्षी. 747)शहामृग – हा पक्षी उडू शकत नाही. 748)शांगहाई – चीनमधील सर्वात मोठे शहर. 749)शांतिवन – पंडीत नेहरु यांचे समाधीस्थळ. 750)शारदासदन – ११ मार्च १८८९ रोजी पं. रमाबाईनी मुंबईत बालविधवांसाठी सुरु केलेली संस्था. 751)शाल्की – भारतीय बनावटीची पहिली पानबुडी. 752)शिकंदर – एका जगज्जेत्या ग्रीक राजाचे नाव. 753)शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी. 754)शिरपूर – आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोने शुद्ध करण्याचा भारतातील पहिलाच प्रकल्प (जि.धुळे) 755)शिलिंग - टांझानिया देशाचे चलन. 756)शिलॉंग – मेघालयची राजधानी. 757)शिवनेरी – छ. शिवाजी महारांजांचे जन्मस्थळ. 758)शिवसमुद्रम – भारतातील पहिले जलविद्युत केंद्र. 759)शिवाजी सागर – कोयना धरणाचे जलाशय. 760)शीख – गुरु नानकांनी स्थापण केलेला धर्म. 761)शुक्र – पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह. 762)शुक्र – या ग्रहाचा व्यास जवळपास पृथ्वी एवढा आहे. 763)शुक्र – हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वतःभोलती फिरतो. 764)शेकरु – महाराष्ट्राचा राज्यप्राणी. 765)शेरवली – महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे रत्नागिरीतील जन्मगाव. 766)श्रीनगर – जम्मू-काश्मिरची राजधानी. 767)श्वास – भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट. 768)संताजी जगनाडे – संत तुकारामांचे अभग लिहिण्याचे काम त्यांच्या या मित्राने केले. 769)संथाल – हि सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदीवासी जमात आहे. 770)संप्लवन – उष्णता दिल्यावर स्नायू पदार्थाचे द्रवात रुपांतर न होता एकदम वायुत रुपांतर होण्याची क्रिया. 771)संबोधन – व्याकरणातील आठवी विभक्ती. 772)संस्कृत – पंचतंत्र कथा सुरुवातीला या भाषेत लिहील्या गेल्या. 773)सईदा अनवरा – आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. 774)सज्जनगड – समर्थ रामदासांची समाधीस्थळ. 775)सतलज नदी – पंजाबमधील सर्वात मोठी नदी. 776)सत्ययुग – चार युगांपैकी पहिले युग. 777)सत्ययुग – हिदु पुराणानुसार रामाचा जन्म या युगात झाला. 778)सदरक्षणाय खलनिग्रनाय – महाराष्ट्र पोलिसांचे ध्येयवचन. 779)सम्राट अशोक – ‘ देवनाम् प्रिय, प्रियदर्शनी ‘ असे वर्णन करण्यात आलेला भारतीय सम्राट. 780)सरोजिनी नायडू – भारतातील पहिली महिला राज्यपाल. 781)सहा – वाळवीच्या पायांची संख्या. 782)सहारा – जगातिल सर्वात मोठे वाळवंट. 783)सह्याद्री – महाराष्ट्रातील पश्चिम घाट. 784)सांदिपनी – श्रीकृष्णाचा गुरु. 785)सांद्रीभवन – वाफ थंड होऊन तिच्यापासुन पुन्हा द्रव बनणे या क्रियेची संज्ञा. 786)सांभर – भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खा-या पाण्याचे सरोवर. 787)साक्रामेंटो – कॅलिफोर्निया या राज्याची राजधानी. 788)सागरमाथा – एवरेस्ट शिखरास या नावानेही ओळखतात. 789)सागरेश्वर – हरणांसाठी राखीव असलेले सांगली जिल्ह्यातील अभयारण्य. 790)सातारा – कोयना धरण या जिल्ह्यात आहे. 791)सातारा – महाबळेश्वर या जिल्ह्यात आहे. 792)सातारा –महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा. 793)साने गुरुजी – श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहीले. 794)सापेक्षतावाद – काल, अवकाश व वस्तुमान या तीनही बाबी परस्परावलंबी आहेत असे प्रतिपदन करणारा सिद्धांत. 795)साबरमती – म. गांधीनी येथून दांडी यात्रेला सुरुवात केली. 796)सामना - बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट. 797)सामवेद – चार वेदांपैकी तिसरा वेद. 798)सायली – गिनी या राष्ट्राचे चलन. 799)सारनाथ – अशोकस्तंभ हा सम्राट अशोकाने येथे उभा केला. 800)सारनाथ – भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन झाले ते स्थळ. 801)सार्क – दक्षिण आशियायी प्रादेशिक सहयोग संघटना. 802)सावकारी – संत तुकाराम यांचा परंपरागत व्यवसाय हा होता. 803)सावर – या वृक्षाचा वापर आगकाड्या बनविण्यासाठी करतात. 804)सिंधुदुर्ग – भारतातील पहिला पर्यटन किल्ला. 805)सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यापासून विभाजन करुन निर्मिती झालेला जिल्हा. 806)सिंधू लिपी – भारतातील सर्वात प्राचीन लिपी. 807)सिंहलद्वीप – सीलोन, श्रीलंका. 808)सिंहासन – पहिला मराठी राजकीय चित्रपट. 809)सिडनी - ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी. 810)सिडनी – या शहराला दक्षिण गोलार्धाची राणी असे संबोधले जाते. 811)सिद्धार्थ – गौतमबुद्धांचे मूळ नाव. 812)सिनाई – आशिया व आफ्रिका हे दोन खंड या द्विपकल्पामुळे भूभागाने जोडले गेले आहेत. 813)सिनॅमन - दालचिनी म्हणजे या झाडाची सालच होय. 814)सिनेस – अंतराळ संशोधन करणारी फ्रान्सची संस्था. 815)सियाचिन – भारतातील सर्वात लांब हिमनदी. 816)सिरिमाओ बंदरनायके – जगातील पहिली महिला पंतप्रधान. 817)सिल्वासा – दादरा-नगरहवेलीची राजधानी. 818)सीता – रामायणातील रामाची पत्नी. 819)सीता स्वयंवर – मराठीतील पहिला नाटक प्रयोग. 820)सुएज – जगातील सर्वात लांब कालवा. 821)सुधारक – गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरु केलेले वृत्तपत्र. 822)सुमात्रा – इंडोनेशियातील सर्वात मोठे बेट. 823)सुमित्र – पहिले मराठी स्त्री-नियतकालिक. 824)सुरत – इंग्रजांची भारतातील पहिली वखार. 825)सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रवादाचे जनक. 826)सुरेश जोशी – महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त. 827)सुलतान रझिया – दिल्लीच्या सिंहासनावरील पहिली स्त्री-राज्यकर्ती. 828)सुषमा मुखोपाध्याय – भारतातील पहिली स्त्री वैमानिक. 829)सूचीपर्णी – रशियाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष. 830)सूर्य – पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा. 831)सॅम पित्रोदा – भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक. 832)सेबी – शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था. 833)सेवाग्राम – गांधीजींनी वर्धा जिल्ह्यात स्थापन केलेला आश्रम. 834)सोडीयम – पाण्यामध्ये टाकल्यावर जळणारा पदार्थ. 835)सोनपुर – भारतातील सर्वात मोठा पशुमेळा. 836)सोमनाथ – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक काठेवाड मधील प्रसिद्ध शिवमंदिर. 837)सोमनाथ –बारा ज्योतिर्लिंगांपैकी गुजरात (वेरावळ) येथील जोतिर्लिंग. 838)सोलापूर – महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार. 839)सौदामिनी देशमुख – भारतातील पहिली महिला वैमानिक. 840)स्टॅनले – पहिला भारत मंत्री. 841)स्टेट बॅंक – ज्या ठिकाणी आर.बी.आय.चे कार्यालय नसते तेथे हि बॅंक कार्य करते. 842)स्टेथास्कोप – हृदयाचे स्पंदन ऐकणे व फुप्फुसांची तपासणी करणारे उपकरण. 843)स्नुपी – जगातील पहिला क्लोन कुत्रा. 844)स्पॅनिश – स्पेनची अधिकृत भाषा. 845)स्पेक्ट्रोमीटर – सूर्यकिरणांची वक्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण. 846)स्वर – (व्याकरण) दुस-या वर्णाच्या मदतीवाचून उच्चारला जाणारा वर्ण. 847)स्वाहिली – केनियाची अधिकृत भाषा. 848)हंसा मेहता – भारतातील पहिल्या महिला कुलगुरु. 849)हडसन – अमेरिकेतील न्युयॉर्क हे शहर या नदीकाठावर आहे. 850)हनीमन – होमिओपॅथीचे संस्थापक. 851)हमिंग बर्ड – जगातील सर्वात छोटा पक्षी. 852)हरारे – झिम्बाब्वेची राजधानी. 853)हरि नारायण आपटे – आधुनीक मराठी कादंबरीचे जनक. 854)हरियाणा – व्हॅट लागू करणारे भारतातील पहिले राज्य. 855)हरियाणा – पानिपत ही युद्धभुमी या राज्यात आहे. 856)हर्षवर्धन – उत्तरभारतातील अखेरचा हिंदुसम्राट राजा. 857)हवाना – क्युबाची राजधानी. 858)हातमाग – भारतातील सर्वात मोठा लघु उद्योग. 859)हायड्रोजन – रॉकेटमध्ये इंधन म्हणून या वायूचा वापर करतात. 860)हिंगोली – महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत. 861)हिंदू – जगातील सर्वात जुना धर्म. 862)हिमसागर एक्सप्रेस – भारतातील सर्वात लांब धावणारी रेल्वे. 863)हिमाचल प्रदेश – भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य. 864)हिमाचल प्रदेश – सिमला, मनाली हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत. 865)हिमाद्री – भारताचे उत्तर ध्रुवावरील स्थायी संशोधन केंद्र. 866)हिमालय – जगातील सर्वात मोठी पर्वतराजी. 867)हिमोग्लोबीन – माणसाच्या रक्तात हा घटक आढळतो. 868)हिरा – सर्वात कठीण धातू. 869)हिराकुड – भारतातील सर्वात लांब धरण. 870)हिराकूड – भारतातील सर्वात लांब धरण. 871)हिरोशिमा – जगाच्या इतिहासात पहिला अणुबॉंब टाकला गेला ते शहर.(जपान) 872)हीरकमहोत्सव – साठ वर्ष पुर्ण झाल्यावर केला जाणारा महोत्सव. 873)हुगळी – हावडा ब्रिज या नदीवर बांधलेले आहे. 874)हुमायुन – ‘ लाल किल्ला ’ हि ऐतिहासिक वास्तू या सम्राटाने बांधली. 875)हुलागू खान – बगदाद मध्ये मंगोली सत्ता स्थापन करणारा. 876)हेंरी फील्डिंग – इंग्लीश कादंबरीचे जनक. 877)हेग – आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय येथे आहे. 878)हेमंत – मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांनी मिळून होणारा ऋतू. 879)हेलसिंकी – युरोपखंडातील फिनलंडची राजधानी. 880)हेलास – ग्रीस या देशाचे स्थानिक नाव. 881)हेलियम – हा सर्वात हलका वायू आहे, म्हणुनच तो फुग्यामध्ये वापरला जातो. 882)हैदराबाद – आंध्रप्रदेशचे सर्वात मोठे शहर. 883)हॉकी – भारताचा राष्ट्रीय खेळ. 884)होकायंत्र – दिशा ओळखण्यासाठी जहाजावर वापरले जाणारे यंत्र. 885)होदिगेरे – जंगलात शिकारीला जात असता तेथेच शहाजीराजांना घोड्यावरुन पडून मृत्यू आला ते कर्नाटकातील ठिकाण. 886)होन्शु - बिवा हे जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर या बेटावर आहे. 887)लॅटिन वर्णमाला – सर्वात जास्त वापरली जाणारी लिपी. 888)व्यास – हिंदू धर्मातील १८ पुर