( 13 Mar, 2015) वृतपत्रे, मासिके व मुखपत्रे Published By : upscgk.com काही समाजसुधारकांची वृतपत्रे, मासिके व मुखपत्रे साने गुरुजी - कॉंग्रेस व साधना (साप्ताहिक), विध्यार्थी (मासिक) गोपाल हरी देशमुख - लोकहितवादी (मासिक), हितेच्छु (साप्ताहिक) भाऊ महाजन - प्रभाकर(मासिक) व धुमकेतू (साप्ताहिक) आचार्य विनोबा भावे - महरक़्श्त्र धर्म. महात्मा गांधी - हरिजन व यंग इंडिया. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - उपासना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - स्वराज(साप्ताहिक), गुरुदेव (मासिक) बालाशाश्त्री जांभेकर - दर्पण (साप्ताहिक), दिग्दर्शक (मासिक) गोपाल गणेश आगरकर - सुधारक. भाई माधवराव बागल - अखंड भारत. लो,टिळक - केसरी व मराठा. विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला. बाबासाहेब आंबेडकर - मूकनायक (पाक्षिक), बहिष्कृत भारत (पाक्षिक), समता ( वृतपत्र ) पंजाबराव देशमुख - महाराष्ट्र केसरी. न्यायमूर्ती रानडे - इंदुप्रकाश. महात्मा ज्योतिबा फुले - दिन बंधू.