( 13 Mar, 2015) अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी Published By : upscgk.com * चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते. * स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली. * जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा देश- डेन्मार्क. * दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट- समता व सामाजिक न्यायसह विकास. * अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक- वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे. * भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य- हरियाणा. * सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष- न्या. बी. एन. श्रीकृष्णन. * सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य- उत्तर प्रदेश. * केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड- आंध्र प्रदेश. * युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले. * युटीआय बँकेचे अॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले.