( 13 Mar, 2015) सर्वात जास्त ??? Published By : upscgk.com भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण- गुलमर्ग. भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण - मावसिनराम. भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण- गंगानगर. भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण- लेह. भारतातील सर्वात जास्त जंगल व्याप राज्य- अरुणाचल प्रदेश. भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य- केरळ.(९३%) भारतातील सर्वात कमी साक्षरतेचे राज्य- बिहार.(६३%) भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृतपत्र - Times of India भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य- महाराष्ट्र. भारतातील सर्वात जास्त काल मुख्यमंत्रीपद भूषवणारे- ज्योती बसू (२३ वर्ष)