( 13 Mar, 2015) कवी/साहित्यिक टोपण नावे Published By : upscgk.com कृष्णाजी केशव दामले - केशवसुत गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे - अनिल