( 13 Mar, 2015) भारतातील सर्वात पहिली महिला : Published By : upscgk.com * प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील * महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू * महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश) * पंतप्रधान- इंदिरा गांधी * महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित * मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी * पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल * दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान * भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा * युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित * उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी * भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी * पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२) * पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.