( 8 Sep, 2015) गमतीदार गणित व मुळाक्षरे Published By : upscgk.com �� गणिती मनोरंजन �� आपणांस हे माहित आहे का ? ��1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही. ��d चा वापर प्रथमच ‘Hundred’ मध्ये होतो. ��1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही. ��a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो. ��1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही b, c चा वापर होत नाही. ��b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो. ��c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही. ��मनोरंजनातून गणिताची माहिती आपणांस आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा... तुम्ही आनंद घ्या..... इतरांनाही आनंद द्या.....