( 8 Sep, 2015) लक्षात ठेवण्यासाठिच्या टिप्स Published By : upscgk.com भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ? भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ? "रविंद्रने 'रमनला' 'चंद्र' दाखविण्यासाठी 'टेरेसवर' नेले असता 'कैलास' पर्वतावर 'रांमक्रष्णन' व 'हरगोविंद' यांच्या 'सैन्यात' नोबेल घेण्यासाठी युध्द सुरू होते." "रविंद्रने ----रविंद्रनाथ टागोर' रमनला'----सी व्ही रमन 'चंद्र' -----सुब्रमण्यम चंद्रशेखर 'टेरेसवर' -----मदर टेरेसा 'कैलास'----कैलास सत्यार्थी 'रांमक्रष्णन'----वेंकटरमन रामक्रष्णन 'हरगोविंद'----हर गोविंद खुराणा 'सैन्यात'-------अमर्त्य सेन