( 27 Aug, 2015) भारतीय राज्यघटना Published By : upscgk.com एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे भाग I (कलम १-४): संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र भाग II (कलम ५-११): नागरिकत्व भाग III (कलम १२-३५): मूलभूत अधिकार भाग IV (कलम ३६-५१): मार्गदर्शक तत्वे भाग IV (A) (कलम ५१A): मूलभूत कर्तव्ये भाग V (कलम ५२-१५१) - केंद्र सरकार (संघराज्य) भाग VI (कलम १५२-२३७) - राज्य सरकार भाग VII (कलम २३८) - अनुसूचित राज्य सूची (ब) भाग VIII (कलम२३९-२४१) - केंद्रशासित प्रदेश क्षेत्र भाग IX (कलम २४२-२४३) - पंचायतराज भाग X (कलम २४४-२४४A) - अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्र भाग XI (कलम २४५-२६३) - केंद्र - राज्य संबंध भाग XII (कलम २६४-३००A) - महसुल - वित्त भाग XIII (कलम ३०१-३०७) - व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध भाग XIV (कलम ३०८-३२३) - प्रशासकीय लोकसेवा आयोग भाग XIV (A) (कलम ३२३A, ३२३B) - न्यायाधिकरण भाग XV (कलम ३२४-३२९) - निवडणूक आयोग भाग XVI (कलम ३३०-३४२) - अनुसूचित जाती, जमाती साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी भाग XVII (कलम ३४३-३५१) - कार्यालयीन भाषा भाग XVIII (कलम ३५२-३६०) - आणीबाणी विषयक माहिती भाग XIX (कलम ३६१-३६७) - मिश्र कलमे (काश्मीर, इत्यादी) भाग XX (कलम ३६८) - संविधान दुरुस्ती बाबत भाग XXI (कलम ३६९-३९२) - अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष उपबंध भाग XXII (कलम ३९३-३९५) - संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि निरसने परिशिष्ट I - राज्य व केंद्र शासित प्रदेश परिशिष्ट II - वेतन आणि मानधन परिशिष्ट III - पद ग्रहण शपथा परिशिष्ट IV - राज्यसभा जागांचे विवरण परिशिष्ट V - भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती परिशिष्ट VI - ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती परिशिष्ट VII - केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची परिशिष्ट VIII - भाषा परिशिष्ट IX - कायद्यांचे अंमलीकरण परिशिष्ट X - पक्षांतरच्या कारणाहून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित परिशिष्ट XI - पंचायत राज (राज्याकडे सोपवायची २९ विषयांची यादी) परिशिष्ट XII - नगरपालिका व महानगर पालिका