( 27 Aug, 2015) महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे: Published By : upscgk.com कवी/साहित्यिक टोपण नावे कृष्णाजी केशव दामले - केशवसुत गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे - अनिल