( 27 Aug, 2015) थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ Published By : upscgk.com ० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश) ० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर ० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे) ० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर) ० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी) ० महात्मा फुले- पुणे ० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी) ० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा) ० गोपाळ हरी देशमुख- पुणे ० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक) ० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक) ० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी) ० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड) ० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड) ०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक) ० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा) ० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य) ० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी) ० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा) ० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती) ० साने गुरुजी- पालघर (रायगड) ० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती) ० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर) ० संत ज्ञानेश्वर- आपेगाव ०संत एकनाथ- पैठण- ० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना) ० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)