This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 58. बाजाराच्या विकासासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? , Options is : 1. तंत्रजीवी संशोधन, 2. शास्त्रोक्त संशोधन , 3.जहाल अर्थशास्त्र , 4. आर्थिक संघर्ष , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 58. बाजाराच्या विकासासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>नेशनल ऑर्डर ऑफ साउथ अफ्रीका पुरस्कार की घोषणा हर वर्ष कब की जाती है ?
>सूर्य की किरण पृथ्वी की यात्रा पूरी करने में कितना समय लेती है ?
>भारत का राष्ट्रपति बनने से पहले भारत रत्न का अवार्ड किसे मिला था ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती है ?
>‘हीराकुण्ड बाँध’ किस नदी पर बनाया गया है ?
>महात्मा बुध्द को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई ?
>दक्षिण ध्रुव की खोज किसने की थी ?
>पुस्तक ‘द रोड अहेड’ का लेखक कौन है ?
>डी.एन.ए. की द्विगुणित कुण्डली का पता किसने लगाया ?
>भारतीय रेलवे को सर्वाधिक राजस्व किससे प्राप्त होता है ?
>ब्रिटिश संसद का सदस्य बनने वाला पहला भारतीय कौन था ?
>उत्तर प्रदेश को पूर्व में किस नाम से जाना जाता था ?
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>रबी मौसम किन महीनों के बीच को माना जाता है ?
>विस्सू, पांचोई और दियाई उत्सव किस जनजाति द्वारा मनाए जाते हैं ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना कहाँ हुई ?
>मौर्य शासक अशोक ने कलिंग पर कब आक्रमण किया था ?
>आंखो से दिखाई देने वाला सबसे दूरस्थ खगोलीय पिंड अर्थात् एंड्रोमीडा की ग्रेट गैलेक्सी पृथ्वी से कितने प्रकाश वर्ष की दूरी पर है ?
>कूलंब किसकी इकाई है ?
>सुल्ताना रजिया बेगम किसकी बेटी थी ?
>एल्युमिनियम का प्रमुख अयस्क कौन-सा है ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>सूक्ष्म विद्युत.धारा का पता लगाने एवं मापन के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>‘जिसके पेट पर माँ ने रस्सी बाँधी थी’ उसे क्या कहते ?
>धोने के सोडे का रासायनिक सूत्र क्या है ?
>‘अन्तर्राष्ट्रीय ओलम्पिक समिति’ का मुख्यालय कहाँ है ?
>जिप्सीयों का मूल निवास स्थान कहां था ?
>महात्मा गाँधी द्वारा सविनय अवज्ञा आंदोलन किस वर्ष शुरू किया गया था ?
>भारत सरकार द्वारा बालकों के कल्याण के लिए ‘बाल नीति’ की घोषणा कब की गई थी ?
>11 मार्च 2011 को जापान में आए जोरदार भूकंप एवं सुनामी द्वारा जिन न्यूक्लीय रिएक्टरों की भारी क्षति के फलस्वरूप विकिरण का रिसाव हुआ, वे किस जगह थे ?
>किस गुप्त शासक को ‘कविराज’ कहा गया ?
>अहिंसा का चरम स्वरूप किस धर्म में सर्वाधिक पालन किया जाता है ?
>ब्लड गु्रप की खोज किसने की ?
>उत्तर प्रदेश में प्रतिवर्ष होलिकोत्सव के अवसर पर लट्ठमार होली का आयोजन कहाँ होता है ?
>दुर्योधन की माँ कौन थी ?
>गौतम बुध्द के बचपन का क्या नाम था ?
>गीतगोविन्द के लेखक कौन थे ?
>एक न्यूट्रॉन, एक इलेक्ट्रॉन, एक प्रोटॉन और एक अल्फा कण समान गतिज ऊर्जा से गतिमान है। इन कणों के वेग सही आरोही क्रम क्या होगा ?
>अति लोकप्रिय धार्मिक पत्रिका ‘कल्याण’ कहाँ से प्रकाशित होती है ?
>‘‘द वे ऑफ नाइफः द सी आईए, ए सीक्रेट आर्मी एण्ड ए वार एट द एण्ड्स ऑफ द अर्थ’’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>अमेरिका की डेट्रॉएट इलेक्ट्रिल्स कम्पनी द्वारा निर्मित सबसे तेज चलने वाली इलेक्ट्रिकल कार का नाम क्या है ?
>राज्यालय/हड़प नीति/गोद निषेध सिध्दान्त किसके द्वारा लागू किया गया था ?
>सिखों के अन्तिम गुरु कौन थे ?
>राज्यों में राष्ट्रपति शासन की अधिकतम अवधि क्या है ?
>प्रसिध्द रशियन क्लासिक पुस्तक ‘दि मदर’ का लेखक कौन है ?
>पेनिसिलीन की खोज किसने की थी ?
>जैमिनी राय ने कला के किस क्षेत्र में नाम कमाया ?
>किस भारतीय को अमेरिका का राष्ट्रीय इन्जीनियरिंग अकादमी पुरस्कार प्रदान किया गया है ?
>लोकसभा और राज्यसभा की संयुक्त बैठक की अध्यक्षता कौन करता है ?
>संविधान की कौनसी अनुसूची संसद सदस्य एवं विधान.सभा सदस्य की अयोग्यता का प्रावधान दल.बदल के आधार पर रखती है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>उत्तर प्रदेश में उच्च न्यायालय कहाँ स्थित है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का प्रथम मुस्लिम अध्यक्ष कौन था ?
>संविधान के किस संशोधन अधिनियम के द्वारा 6 से 14 वर्ष के सभी बच्चों के लिए शिक्षा के अधिकार को मूल अधिकार बनाया गया है ?
>नवयुवतियों हेतु राजीव गाँधी शक्तिकरण योजना ‘सबला’ किस आयु वर्ग की लड़कियों के लिए है ?
>www के आविष्कारक व प्रवर्तक कौन हैं ?
>अंग्रेजों द्वारा कलकत्ता में निर्मित दुर्ग का नाम क्या है ?
>गाँधी को सर्वप्रथम ‘महात्मा’ किसने कहा ?
>कौनसा राजमार्ग दिल्ली एवं लखनऊ को जोड़ता है ?
>जंग से बचाने के लिए लोहे से बने पानी के पाइपों पर जस्ते की परत चढ़ाने को क्या कहते हैं ?
>राजस्थान में खेतड़ी किसके लिए प्रसिध्द है ?
>सूर्य का वजन पृथ्वी से कितना अधिक है ?
>किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
>खनिज तेल एवं कोयला किन चट्टानों में पाया जाता है ?
>भारत में 1983 ई. का प्रूडेन्सियल विश्व कप क्रिकेट किसकी कप्तानी में जीता था ?
>शरीर में सबसे बड़ी अंतःस्रावी ग्रंथि कौनसी है ?
>किस राज्य ने वर्ष 2013 को बेटियों के नाम करते हुए इसे ‘बच्ची बचाओं’ वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है ?
>तंजौर के ‘वृहदेश्वर मन्दिर’ का निर्माण किसने कराया था ?
>नींबू खट्टा किस कारण से होता है ?
>प्रति व्यक्ति आय निकालने के लिए राष्ट्रीय आय को किससे भाग किया जाता है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>शरीर में भोजन प्रायः किसमें पचता है ?
>‘जगन्नाथ मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>पुस्तक ‘कामायनी’ के रचयिता कौन हैं ?
>‘‘स्वतन्त्रता के लिए लम्बी यात्रा’’ पुस्तक किसकी आत्मकथा है ?
>किस लैंस का उपयोग करते हुए ‘निकट दृष्टिदोष’ दूर किया जा सकता है ?
>‘गीत गोविन्द’ के रचनाकार कौन हैं ?
>उत्तर प्रदेश का सर्वाधिक प्राचीन संग्रहालय कहाँ स्थित है ?
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>ड्डष्ण.भक्त मीरा का ब्याह किस राजवंश में हुआ था ?
>किस वर्ष के ओलम्पिक खेलों में भारत ने भाग नहीं लिया था ?
>‘चार मीनार’ कहाँ स्थित है ?
>संसार का सबसे बड़ा द्वीप ग्रीनलैण्ड है। वह किस देश का अभिन्न अंग है ?
>चीनी यात्री फाह्यान किसके शासनकाल में भारत आया था ?
>भारतीय संविधान की कौनसी विशेषता इंग्लैण्ड से ली गई है ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>विश्व मलेरिया दिवस कब मनाया जाता है ?
>अन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी ?
>‘अजलान शाह कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>दुनिया में पहली बार किस कम्पनी ने 3 जी मोबाइल दूरसंचार सेवा लाँच की थी ?
>संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम का मुख्यालय कहाँ पर है ?
>‘थेवा कला’ के लिए प्रसिध्द परिवार कौनसा है ?
>पीतल किन धातुओं से मिलकर बनता है ?
>गुरु केलुचरण महापात्र किस नृत्य शैली में निपुण थे ?
>संविधान सभा ने राष्ट्रीय गान को कब स्वीकार किया ?
>‘हितोपदेश’ की रचना किसने की ?
>एम.गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौन-सा है ?
>पानीपत का द्वितीय युध्द कब हुआ था ?
>उत्तर प्रदेश में 1920 ई. में भारतीय कला परिषद् की स्थापना कहाँ की गई ?
>डबल रोटी में फुलाव कौनसी गैस से लाया जाता है ?
>‘इंडिया रिमेम्बर्ड’ नामक पुस्तक किसने लिखी है ?
>विश्व आर्थिक मंच का मुख्यालय कहाँ है ?
>वेबसाइट को ।बबमेे करने पर सर्वप्रथम खुलने वाले पेज को क्या कहते हैं ?
>‘मानस पशुविहार’ किस राज्य में स्थित है ?
>12वीं पंचवर्षीय योजना में उत्तर प्रदेश के किन दो शहरों में एम्स जैसे अस्तपाल खोलने की घोषणा केन्द्रीय स्वास्थ्य तथा परिवार कल्याण मंत्रालय ने की है ?
>महमूद गजवनी के आक्रमणों में सबसे महत्त्वपूर्ण आक्रमण कौन-सा था ?
>विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) की अवधारणा किस देश में पहले शुरू की गई थी ?
>घरेलू मक्खी द्वारा फैलने वाला रोग कौन सा हैं ?
>कौन राममोहन राय के तत्काल बाद ब्रह्म समाज का प्रमुख बना ?
>‘माई नेम इज ट्रेड’ ‘स्नो’, ‘द ब्लैक बुक’ जैसी चर्चित पुस्तकों के लेखक कौन हैं ?
>स्वतंत्रता के बाद विकसित किया गया पहला बंदरगाह कौन सा है ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>लोकसभा हेतु उत्तर प्रदेश में निर्वाचित संसद सदस्यों की कुल संख्या क्या है ?
>विटामिन.‘सी’ का रासायनिक नाम क्या है ?
>भारत का दक्षिणतम बिन्दु का नाम क्या है ?
>किस देश के साथ भारत ने राजनीतिक सम्बन्धों (मार्च, 2013) में कमी की है ?
>चक्रवर्ती राजगोपालचारी से ठीक पहले कौन भारत का गवर्नर जनरल था ?
>शेरशाह का मकबरा कहाँ अवस्थित है ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>1857 ई. के विद्रोह के समय भारत का गवर्नर.जनरल कौन था ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>सूर्य में कौनसा परमाणु ईंधन होता है ?
>‘मोनालिसा’ नामक चित्र की रचना किसने की थी ?
>भारत की पहली बहुउद्देशीय परियोजना का निर्माण किस नदी पर हुआ था ?
>भारत में समस्त अंतरिक्ष यान प्रचालन का मर्म केंद्र एम.सी.एफ (मास्टर कंट्रोल फेसिलिटी) का मुख्यालय कहां है ?
>पृथ्वी के तल से तुल्यकाली उपग्रह की ऊँचाई लगभग कितनी है ?
>‘ऐन एरिया ऑफ डार्कनेस’ किसकी रचना है ?
>पुस्तक ‘‘ग्रेट सोल.महात्मा गाँधी एण्ड हिज स्ट्रगल विद् इण्डिया’’ किसने लिखी है ?
>भारत में केन्द्रीय बैंक का कत्र्तव्य कौन-सा बैंक निभाता है ?
>‘हिन्दू उत्तराधिकार अधिनियम, श्1956श् में महिलाओं एवं पुरुषों को किसका अधिकार प्राप्त है ?
>सुश्री हेली थोर्निंग श्मिड्ट किस देश की पहली महिला प्रधानमंत्री हैं ?
>सूर्य की सतह का तापमान लगभग कितना होता है ?
>भारत ने किस वर्ष एवं कहाँ आयोजित ओलम्पिक खेल में पहला स्वर्ण पदक जीता था ?
>बिरजू महाराज ने किस नृत्य शैली में ख्याति प्राप्त की थी ?
>भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण कब किया गया था ?
>सुवर्ण सौधा किस राज्य का विधानसभा भवन है ?
>मिस किम कैंपबेल किस देश की प्रथम महिला प्रधानमंत्री हैं ?
>किसको सह्याद्रि पर्वतमाला भी कहा जाता है ?
>कौन-सा जैवीय कारक मरुस्थलों में कम वनस्पति के उत्पादन के लिए उत्तरदायी होता है ?
>उत्तर प्रदेश में उच्च न्यायालय की खण्डपीठ कहाँ स्थित है ?
>ईकोमार्क का प्रतीक र्चिी क्या है ?
>1651 में मुगलों द्वारा बंगाल में किस स्थान पर ईस्ट इंडिया कंपनी को व्यापार करने और फैक्टरी बनाने की अनुमति दी गई थी ?
>रतौंधी किस विटामिन की कमी का कारण है ?
>किस भारतीय रियासत ने 15 अगस्त 1947 को भारतीय संघ में अधिमिलन किया ?
>टेलीस्कोप द्वारा खोजा गया पहला ग्रह कौन-सा था ?
>शरीर की सबसे लम्बी हड्डी कौन सी है ?
>कोंकण रेलवे लाईन की लंबाई कितने कि.मी. है ?
>उत्तर प्रदेश में सबसे अधिक पुराना विश्वविद्यालय कौन-सा है ?
>पृथ्वी का ऊपरी वायुमंडल सूर्य की ऊर्जा का कुल कितना भाग अंतरिक्ष में प्रतिबिंबित करता है ?
Managed Services By: Samikshaa Softwares