This is a Most important question of gk exam. Question is : प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 52‘दाता-दान' या संदर्भात विसंगत जोडी ओळखा. , Options is : 1. सूर्य ह्र प्रकाशदान , 2. सरिता हू जीवनदान , 3.श्रीयाल-चांगुणाह्न भूदान , 4. सम्राट हर्षवर्धन ह्र जिंकलेली सर्व संपत्ती दान , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 52‘दाता-दान' या संदर्भात विसंगत जोडी ओळखा.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>राजस्थान में त्यौहारों का आगमन किस त्यौहार से माना जाता है ?
>पोखरन में अणु विस्फोटन कब हुआ था ?
>कोर्टेस जेनेरेल्स निम्नलिखित देशों में से किसकी पार्लियामेंट है ?
>पृथ्वी के अतिरिक्त किस ग्रह पर वायुमण्डल पाया जाता है ?
>चन्द्रगुप्त द्वितीय और किस नाम से जाना जाता था ?
>पृथ्वी से दिखाई देने वाला सबसे चमकीला ग्रह कौन-सा है ?
>भू.पटल में सबसे अधिक मात्रा में कौनसी धातु है ?
>विश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर ‘माउण्ट एवरेस्ट’ कहाँ स्थित है ?
>विजय केलकर समिति की रिपोर्ट किससे सम्बन्धित थी ?
>‘नॉक आउट’ किस खेल में सम्बन्धित है ?
>उत्तर प्रदेश में स्वतन्त्रता से पूर्व कुल कितने विश्वविद्यालय थे ?
>सर्वश्रेष्ठ रस किसे माना जाता है ?
>खानवां के युध्द में बाबर द्वारा पराजित किया जाने वाला राजपूत राजा कौन था ?
>कौनसा राजमार्ग दिल्ली एवं लखनऊ को जोड़ता है ?
>मेवाड़ प्रजामण्डल की स्थापना किसने की ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक पाई जाती है ?
>एक रुपये के नोट पर किसके हस्ताक्षर होते हैं ?
>संविधान सभा द्वारा भारत के राष्ट्रीय ध्वज का डिजाइन कब अपनाया गया ?
>भारतीय संविधान की तीसरी अनुसूची का सम्बन्ध किससे है ?
>किस उपकरण को वायुयान की चाल मापने के लिए प्रयोग करते हैं ?
>भारतीय इतिहास में ‘राजा बनाने वाले’ के नाम से प्रसि; सैदय बन्धु कौन थे ?
>संविधान में कितने प्रकार के आपातकालों का प्रावधान है ?
>तेनालीराम किस शासक के दरबार में थे ?
>प्रड्डति को महान् शिक्षक किसने बताया है ?
>किसी पेड़ की लगभग सही आयु क्या गिनकर ज्ञात की जा सकती है ?
>दिल्ली में लाल किला किसके द्वारा बनवाया गया ?
>वसुंधरा शिखर सम्मेलन कहां हुआ था ?
>‘नेबुलर हाइपोथीसिस’ किसके उद्गम का सिध्दांत है ?
>किस लैंस का उपयोग करते हुए ‘निकट दृष्टिदोष’ दूर किया जा सकता है ?
>उत्तर प्रदेश का एकमात्र मुक्त विश्वविद्यालय कौन सा है ?
>हिंदू कानून जिनकी देन है वह कौन थे ?
>भारतीय संविधान के अनुच्छेद 17 में क्या उपबंध किया गया है ?
>‘स्त्रियों की दशा में सुधार न होने तक विश्व के कल्याण का कोई मार्ग नहीं है।’ यह किसने कहा है ?
>भारत का पहला कंप्यूटर कहां स्थापित किया गया था ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>‘हिन्दी दिवस’ किस तिथि को मनाया जाता है ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>भारत में ऋण नियन्त्रण का प्रचालन किसके द्वारा किया जाता है ?
>भारत में सबसे लंबी सिंचाई.नहर कौनसी है ?
>‘जगन्नाथ मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>‘कामकाजी महिलाओं के लिए प्रत्यावास’ योजना किसके द्वारा संचालित की जाती है ?
>भारत की पहली बहुउद्देशीय परियोजना का निर्माण किस नदी पर हुआ था ?
>संविधान के कौन-से अनुच्छेद के अधीन भारत के राष्ट्रपति पर महाभियोग चलाया जा सकता है ?
>किसके कारण कुहासा होता है ?
>उत्तर प्रदेश को पूर्व में किस नाम से जाना जाता था ?
>राज्य योजना आयोग का अध्यक्ष कौन होता है ?
>नृत्य के ‘मोहिनीअट्टम’ रूप का विकास कहाँ हुआ था ?
>उत्तर प्रदेश का सर्वाधिक प्राचीन संग्रहालय कहाँ स्थित है ?
>पीले रंग का पूरक रंग कौन-सा है ?
>राज्यसभा का सदस्य बनने के लिए न्यूनतम निर्धारित आयु क्या हैं ?
>विश्व में कोयले का सबसे बड़ा उत्पादक देश कौनसा है ?
>‘हिन्दू उत्तराधिकार अधिनियम, श्1956श् में महिलाओं एवं पुरुषों को किसका अधिकार प्राप्त है ?
>एक न्यूट्रॉन, एक इलेक्ट्रॉन, एक प्रोटॉन और एक अल्फा कण समान गतिज ऊर्जा से गतिमान है। इन कणों के वेग सही आरोही क्रम क्या होगा ?
>भारतीय संविधान ने ‘राज्यनीति के निदेशक सिध्दान्त’ कहाँ से लिए है ?
>उस्ताद बिस्मिल्लाह खाँ का सम्बन्ध किस वाद्ययंत्र से था ?
>गदर पार्टी की स्थापना किसने की थी ?
>डॉ. बी.आर. अंबेडकर ने संविधान का ‘हृदय और आत्मा’ किसे कहा था ?
>भारत में वर्तमान मुद्रा प्रणाली का प्रबंधकर्ता कौन है ?
>पृथ्वी की ऊपरी परत को क्या कहा जाता हैं ?
>‘गैर नृत्य’ किस त्यौहार पर किया जाता है ?
>भारत की अपराजिता दत्ता को हॉर्नबिल प्रजाति के पक्षियों के संरक्षण के लिए काम पर ह्निटली पुरस्कार से सम्मानित किया गया है। वह कहां की निवासी हैं ?
>‘गुर्दे’ (किडनी) का कार्यात्मक यूनिट क्या है ?
>सुल्ताना रजिया बेगम किसकी बेटी थी ?
>‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?
>इन्दिरा गाँधी राष्ट्रीय सुपर ताप विद्युत निगम हरियाणा के किस जनपद में अवस्थित है ?
>विश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है ?
>सिकन्दर एवं पोरस के बीच हुआ 326 ईण्पूण् का यु; किस नाम से जाना जाता है ?
>नासा ने ग्रीनलैण्ड की बर्फ का अध्ययन करने के लिए एक रोबोट भेजा है। इसका नाम क्या है ?
>पल्लवों की राजधानी का नाम क्या था ?
>उत्तर प्रदेश का प्रसिध्द ‘दुधवा नेशनल पार्क’ किस जिले में स्थित है ?
>एक सीडी.रोम का जीवनकाल/लाइफस्पैन लगभग कितना होता है ?
>पुस्तक ‘कामायनी’ के रचयिता कौन हैं ?
>प्रति व्यक्ति आय निकालने के लिए राष्ट्रीय आय को किससे भाग किया जाता है ?
>श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
>भारत में ब्रिटिश शासन की शुरूआत किस लड़ाई द्वारा हुई ?
>‘धर्मनिरपेक्षता’ शब्द का सर्वप्रथम प्रयोग किया किसने किया था ?
>जनगणना 2011 के अनुसार भारत में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?
>सरकारिया आयोग का सम्बन्ध किससे है ?
>भगत सिंह, सुखदेव एवं राजगुरू को फाँसी पर कब चढ़ाया गया ?
>‘सघ की भाषा हिन्दी और लिपि देवनागरी होगी।’ यह संविधान के किस अनुच्छेद में कहा गया है ?
>‘अकबरनामा’ मूलतः किस भाषा में लिखा गया ग्रन्थ है ?
>महरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया ?
>ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती की दरगाह कहाँ स्थित है ?
>‘ग्रीन पार्क स्टेडियम’ कहाँ अवस्थित है ?
>‘कनफेडरेशन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>फ्रांसिस्को डी अलमिडा कौन था ?
>भारत के किस राज्य को ‘स्पाइस गार्डन’ के नाम से जाना जाता है ?
>किसी क्षेत्र में जनसंख्या का घनत्व किसकी संख्या से मापा जाता है ?
>समुद्र तल के ऊपर विश्व की सबसे बड़ी पर्वत श्रंखला कौनसी है ?
>अमेरिका की डेट्रॉएट इलेक्ट्रिल्स कम्पनी द्वारा निर्मित सबसे तेज चलने वाली इलेक्ट्रिकल कार का नाम क्या है ?
>भूमध्य रेखा पर सूर्य वर्ष में कितनी बार सीधा चमकता है ?
>अनुप्रस्थ तरंगें किस माध्यम में उत्पन्न की जा सकती हैं ?
>भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय कौन भारत का वायसराय था ?
>संसद के दोनों सदनों का संयुक्त सत्र कौन बुला सकता है ?
>पहला ड्डत्रिम उपग्रह कौनसा था ?
>बैटरियों में कौन-सा अम्ल संगृहीत (स्टोर) होता है ?
>‘ज्वार.भाटा’ की उत्पत्ति में किसका प्रभाव अधिक होता है ?
>भारत के प्रथम नोबेल पुरस्कार विजेता कौन थे ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का प्रथम मुस्लिम अध्यक्ष कौन था ?
>किसी लकड़ी की बनी पुरानी मूर्ति की आयु किसका प्रयोग कर जानी जा सकती है ?
>प्रसिध्द रशियन क्लासिक पुस्तक ‘दि मदर’ का लेखक कौन है ?
>फोटोग्राफी में कौन-सा रासायनिक द्रव्य प्रयोग किया जाता है ?
>राष्ट्रवाद की भावना के प्रचार के लिए ‘गणपति’ एवं ‘शिवाजी’ उत्सव किसने प्रारम्भ किया ?
>एक ही स्थान पर लगने वाले दो ‘महाकुम्भ’ मेलों के बीच कितना अन्तराल होता है ?
>महात्मा गाँधी ने सन् 1930 में सविनय अवज्ञा आन्दोलन कहाँ से आरम्भ किया था ?
>भारतीय पंचवर्षीय योजनाओं के प्रारूप का अनुमोदन किसके द्वारा किया जाता है ?
>कौन-से विटामिन को डेंगू जैसी खतरनाक बीमारी के इलाज के लिए मददगार बताया गया है ?
>‘जिन्ना एवं तिलक कॉमरेड इन फ्रीडम स्ट्रगल’ पुस्तक के रचियता कौन हैं ?
>‘दि लास्ट मुगल-दि फॉल ऑफ ए डाइनेस्टी, दिल्ली, 1857’ नामक पुस्तक का लेखक कौन है ?
>हमारे सामने विद्यमान सभी मामलों में ड्डषि मामला सबसे पहले आता है। यह कथन किसका है ?
>ओडिशा का प्रमुख शास्त्रीय नृत्य किस नाम से जाना जाता है ?
>भारत का सबसे प्राचीनतम संगीत.यंत्र क्या है ?
>अंग्रेजी ईस्ट इंडिया कंपनी का प्रतिनिधि कैप्टन हॉकिंस किसके राजदरबार में राजकीय अनुग्रह प्राप्त करने के लिए उपस्थित हुआ था ?
>पानीपत का द्वितीय युध्द कब हुआ था ?
>किस वायसराय को भारत में ‘स्थानीय स्वशासन’ की स्थापना का श्रेय जाता है ?
>भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
>अहिंसा का चरम स्वरूप किस धर्म में सर्वाधिक पालन किया जाता है ?
>‘कुचिपुड़ी’ कहाँ का शास्त्रीय नृत्य है ?
>भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य है इसका उल्लेख किसमें किया गया है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में किसी भी प्रकार छुआछूत को असंवैधानिक घोषित किया गया है ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती है ?
>पेनिसिलीन की खोज किसने की थी ?
>बेरी.बेरी किस विटामिन की कमी से होता है ?
>सूर्य का वार्षिक चक्कर लगाकर पृथ्वी कितने किलोमीटर की दूरी तय करती है ?
>ग्यारहवीं पंचवर्षीय योजना की अवधि क्या थी ?
>जैव वैज्ञानिक लेमार्क किस देश से सम्बन्धित था ?
>समुद्र में डूबी वस्तु का पता लगाने के लिए किस यंत्र का प्रयोग किया जाता है ?
>उत्तर प्रदेश के किस आर्थिक क्षेत्र का जन घनत्व सर्वाधिक है ?
>निकट दृष्टि दोष से पीडि़त व्यक्ति के चश्में में कैसा लैस प्रयोग किया जाता है ?
>बन्द अर्थव्यवस्था का अर्थ क्या होता है ?
>राष्ट्रपति द्वारा आंतरिक अव्यवस्था के आधार पर आपातकाल की घोषणा पहली बार कब की गई ?
>संसद किसके माध्यम से सार्वजनिक व्यय पर नियन्त्रण रखता है ?
>भारत में मनसबदारी प्रथा किसने शुरू की ?
>किस उच्च न्यायालय की अधिकारिता सर्वाधिक क्षेत्रों पर है ?
>किस वर्ष में सूचना का अधिकार अधिनियम प्रभावी हुआ ?
>रेशम का उत्पादन किससे होता है ?
>शनि के चक्रों की खोज किसने और कब की थी ?
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>वर्ष 2013 को किस राज्य में ‘युवा एवं कौशल विकास वर्ष’ घोषित किया गया है ?
>गुप्तकालीन ‘नवरत्न’ किस शासक के दरबार में थे ?
>समग्र रूप से भारतीय संविधान कब लागू हुआ था ?
>किसी अन्य ग्रह के आकार को मापने वाला पहला व्यक्ति कौन था ?
>किस महासागर में 6 करोड़ वर्ष पूर्व के महाद्वीप मौरिशिया के साक्ष्य मिले हैं ?
>हमारे सौरमंडल का सबसे चमकीला तारा कौन-सा है ?
>यूरोपा किसका उपग्रह है ?
>किसी ऑब्जेट/टेक्स्ट को मूव करते समय माउस बटन को नीचे होल्ड करने को क्या कहा जाता है ?
>लोकसभा और राज्यसभा की संयुक्त बैठक की अध्यक्षता कौन करता है ?
Managed Services By: Samikshaa Softwares