This is a Most important question of gk exam. Question is : खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 58. वैज्ञानिकांच्या परिश्रमामुळे पुढील गोष्टी समजून आल्या, त्या अशा (a) पुरातत्त्व संस्कृती (b) धर्मकारण (c) राज्यशास्त्र (d) अवकाश झेप (e) मानसशास्त्र (f) ग्रहगोल शास्त्र वरील विधानांच्या पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर सांगा. , Options is : 1. (d), (e) , 2. (a), (b), (c) , 3. (d), (f) , 4. (a), (b), (C), (e), 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 58. वैज्ञानिकांच्या परिश्रमामुळे पुढील गोष्टी समजून आल्या, त्या अशा (a) पुरातत्त्व संस्कृती (b) धर्मकारण (c) राज्यशास्त्र (d) अवकाश झेप (e) मानसशास्त्र (f) ग्रहगोल शास्त्र वरील विधानांच्या पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर सांगा.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>भारत में 1983 ई. का प्रूडेन्सियल विश्व कप क्रिकेट किसकी कप्तानी में जीता था ?
>किस उपकरण द्वारा यांत्रिक ऊर्जा को विद्युत ऊर्जा में परिवर्तित किया जाता है ?
>सूक्ष्म विद्युत.धारा का पता लगाने एवं मापन के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>भारत में वर्तमान मुद्रा प्रणाली का प्रबंधकर्ता कौन है ?
>‘सुदीरमन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>सिन्धु घाटी सभ्यता किस काल की सभ्यता मानी जाती है ?
>ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती की दरगाह कहाँ स्थित है ?
>महमूद गजवनी के आक्रमणों में सबसे महत्त्वपूर्ण आक्रमण कौन-सा था ?
>किस राज्य में रंगनाथित्तु पक्षी अभयारण्य स्थित है ?
>यूनाइटेड किंगडम किसका एक उत्तम उदाहरण है ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>मोटर कार के धुएं से मानसिक रोग पैदा करने वाला प्रदूषक का नाम क्या है ?
>उत्तर प्रदेश में उर्दू को द्वितीय राजभाषा कब घोषित किया गया ?
>भारत सरकार अधिनियम, 1935 के अंतर्गत आयोजित विधानसभा चुनावों के पश्चात् भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने कितने प्रांतों में अपनी सरकार बनाई थी ?
>‘नूरजहां’ का मूल नाम क्या था ?
>किसने सबसे पहले यह पता लगाया कि शुक्र ग्रह पूरी तरह से बादलों से घिरा हुआ है ?
>संविधान सभा द्वारा अन्तिम रूप से पारित संविधान में कुल कितने अनुच्छेद और अनुसूचियाँ थी ?
>उत्तर प्रदेश में जैन एवं बौध्द दोनों धर्मों का प्रसिध्द तीर्थ कौन सा है ?
>‘ज्वार.भाटा’ की उत्पत्ति में किसका प्रभाव अधिक होता है ?
>प्रड्डति को महान् शिक्षक किसने बताया है ?
>खिलाफत आंदोलन किसका विरोध करने के लिए आयोजित किया गया था ?
>ध्वनि की गति किसमें सबसे तेज होती है ?
>‘हितोपदेश’ की रचना किसने की ?
>भारत की अपराजिता दत्ता को हॉर्नबिल प्रजाति के पक्षियों के संरक्षण के लिए काम पर ह्निटली पुरस्कार से सम्मानित किया गया है। वह कहां की निवासी हैं ?
>‘विंग्स ऑफ फायर’ पुस्तक किसके द्वारा लिखी गई है ?
>विद्युत.आवेश का पता लगाने के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>फासिज्म किसमें विश्वास रखता है ?
>इकोलॉजी (पारिस्थितिकी) शब्द का सर्वप्रथम प्रयोग किस वैज्ञानिक ने किया था ?
>अनुदेशों के उस सेट को क्या कहते हैं, जो बताता है कि कम्प्यूटर को क्या करना है ?
>मानव सभ्यता के विकास की प्रथम अवस्था कौनसी थी ?
>संविधान की कौनसी अनुसूची में केंद्र और राज्यों में विधायी शक्तियों का विभाजन किया गया है ?
>विश्व में सबसे लम्बा पौधा कौन-सा है ?
>‘क्ले कोर्ट’ तथा ‘हार्ड कोट’ किस खेल से सम्बन्धित हैं ?
>विटामिन.‘सी’ का रासायनिक नाम क्या है ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>पंडित मदनमोहन मालवीय ने ‘काशी विश्वविद्यालय’ की स्थापना किस वर्ष की थी ?
>भारत में वर्ष 1780 में कौन-सा पहला अंग्रेजी अखबार था ?
>बन्द अर्थव्यवस्था का अर्थ क्या होता है ?
>वह विज्ञान जिसमें पशु/मानव शरीरिक संरचना का विच्छेदन द्वारा सीखा जाता है ?
>हीमोग्लोबिन का क्या कार्य है ?
>सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ?
>भारत के किस एक राज्य में कुल भूक्षेत्र का अधिकतम वन क्षेत्र है ?
>वायु में थोड़ी देर रखने पर किस धातु के ऊपर हरे रंग की परत जम जाती है ?
>भारतीय संविधान ने किस देश के संविधान से राज्य के नीर्ति.निर्देशन सिध्दांत ग्रहण किए हैं ?
>हेमिस गुम्पा त्यौहार, जो अन्तर्राष्ट्रीय रूप से प्रसिध्द है, किस राज्य का है ?
>‘रॉकीज’, ‘एण्डीज’, ‘एटलस’, ‘आल्पस’, ‘हिमालय’ आदि किस प्रकार के पर्वत हैं ?
>डब्ल्यू. सी. रैंड कौन था, जिसकी वर्ष 1897 में चापेकर बन्धुओं ने हत्या की थी ?
>भारत में रक्षा बलों का सर्वोच्च कमांडर कौन होता है ?
>सूचना की उस सबसे छोटी इकाई को क्या कहते हैं, जिसे कंप्यूटर समझ व प्रोसैस कर सकता है ?
>किस पंचवर्षीय योजना का मुख्य उद्देश्य आर्थिक आत्मनिर्भरता था ?
>‘बागों का शहर’ नाम से उत्तर प्रदेश का कौन-सा शहर प्रसिध्द है ?
>उत्तर प्रदेश में पूर्वांचल विकास निधि योजना कब शुरू की गई ?
>किस राज्य का ‘घण्टा मरदाला’ प्रमुख लोक नृत्य है ?
>मनुष्य की लाल रुधिर कोशिकाओं (आर.बी.सी.) का जीवन काल कितना होता है ?
>सौर.ऊर्जा किससे प्राप्त होती है ?
>भारत का प्रथम वायसराय कौन था ?
>सामान्य वयस्क व्यक्ति में कुल कितना रक्त होता है ?
>उत्तर प्रदेश राज्य का सबसे कम आयु में मुख्यमंत्री बनने वाला व्यक्ति कौन हैं ?
>भीलों द्वारा विवाह के अवसर पर किया जाने वाला नृत्य क्या कहलाता है ?
>विश्व का सबसे बड़ा डेल्टा कौन-सा है ?
>किस संग्रहालय को विश्व.कला संग्रहों का भण्डार कहा जाता है ?
>‘मानस पशुविहार’ किस राज्य में स्थित है ?
>कम्प्यूटर की स्मृति का वह हिस्सा जहाँ डेटा, निर्देश अस्थायी रूप से सुरक्षित किया जा सकता है ?
>मनुष्य की आँखों में किसी वस्तु का प्रतिबिम्ब किस भाग पर बनता है ?
>भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम का पिता किसे कहा गया है ?
>बेरी.बेरी किस विटामिन की कमी से होता है ?
>ई.मेल संदेशों के लिए स्टोरेज क्षेत्र को क्या कहते हैं ?
>‘शान्त घाटी’ किस राज्य में स्थित है ?
>शरीर के आंतरिक अंगो का परीक्षण किस उपकरण द्वारा किया जाता है ?
>साँची के स्तूप का निर्माण किसने कराया था ?
>नीलगिरि पहाडि़यों में पेड़ की कौन सी सामान्य जाति है ?
>‘इण्डिया बाइ द नील’ नामक सांस्ड्डतिक महोत्सव किस देश में मनाया जाता है ?
>चीन द्वारा प्रक्षेपित चोंगशिग 11 किस प्रकार का उपग्रह है ?
>भारतीय संविधान में ‘मूल कर्तव्यों’ का वर्णन किस अनुच्छेद में है ?
>शिवाजी का राज्याभिषेक कब हुआ था ?
>‘प्रड्डतिवाद’ का जन्मदाता किसको माना जाता है ?
>‘इंडिया रिमेम्बर्ड’ नामक पुस्तक किसने लिखी है ?
>भारत का सबसे प्राचीनतम संगीत.यंत्र क्या है ?
>‘डूरण्ड रेखा’ किस देशों की महत्वपूर्ण सीमा के बीच में है ?
>भारतीय संविधान की किस अनुसूची में राजभाषाओं का उल्लेख है ?
>स्ट्रैण्ड.1 नामक, विश्व का पहला स्मार्ट फोन नैनोसैटेलाइट किस देश ने तैयार किया ?
>‘साल्ट लेक स्टेडियम’ कहाँ स्थित है ?
>प्रिंटर, कीबोर्ड और मोडम जैसी बाहरी डिवाइसें क्या कहलाती हैं ?
>बेटल कन किस खेल से सम्बन्धित है ?
>‘कामकाजी महिलाओं के लिए प्रत्यावास’ योजना किसके द्वारा संचालित की जाती है ?
>महिलाओं का घरेलू हिंसा से संरक्षण, अधिनियम किस सन् में पारित किया गया ?
>एशियाई खेल.2014 में कहाँ होंगें ?
>किस उच्च न्यायालय द्वारा भारत में ‘बंद’ आयोजित करने को पहली बार अवैध घोषित किया गया ?
>जिस विदेशी मुद्रा में शीघ्र देशांतरण की प्रवृति हो, उसे क्या कहते है ?
>राष्ट्रपति राज्यसभा के लिए उन व्यक्तियों में से, जो कला, साहित्य, सामाजिक सेवा आदि के क्षेत्र में ख्यातिप्राप्त हैं, कितने व्यक्तियों का नामन कर सकते हैं ?
>ब्लड गु्रप की खोज किसने की ?
>जयसमंद झील कहाँ स्थित है ?
>दुर्योधन की माँ कौन थी ?
>व्यायाम के दौरान मानव शरीर में पसीना आना किस प्रक्रिया का होना इंगित करता है ?
>हड़प्पाई स्थलों में कांस्य नर्तकी की मूर्ति कहाँ से प्राप्त हुई है ?
>‘चाइनामैन’ शब्द किस खेल में सम्बन्धित है ?
>सूर्य का वार्षिक चक्कर लगाकर पृथ्वी कितने किलोमीटर की दूरी तय करती है ?
>www के आविष्कारक व प्रवर्तक कौन हैं ?
>चीनी यात्री फाह्यान किसके शासनकाल में भारत आया था ?
>विश्व स्वास्थय संगठन (WHO की स्थापना कब हुई ?
>प्रसिध्द नारा ‘गरीबी हटाओ’ किस पंचवर्षीय योजना के दौरान दिया गया था ?
>सिकन्दर एवं पोरस के बीच हुआ 326 ईण्पूण् का यु; किस नाम से जाना जाता है ?
>किसके कारण दूध, दही में परिवर्तित होता है ?
>मानव शरीर में किस ग्रन्थि में आयोडीन संगृहीत होता है ?
>अमृतसर की संधि निम्नलिखित में से किसके और महाराजा रंजीत सिंह के बीच संपादित हुई ?
>‘अद्वैत वाद’ मत का प्रवर्तन किसने किया था ?
>कोणार्क का सूर्य मन्दिर नरसिंह देव प्रथम ने बनवाया था। वे किस राजवंश से थे ?
>आजकल सड़कों पर रोशनी के लिए प्रायः पीले लैंपों का प्रयोग किया जाता है। उन लैंपों में किस गैस का प्रयोग किया जाता है ?
>यह किसका मत है कि ‘जो एक स्कूल खोलता है वह एक बन्दीगृह बन्द करता है’ ?
>‘चार मीनार’ कहाँ स्थित है ?
>भारत के महान्यायवादी की नियुक्ति कौन करता है ?
>हल्दीघाटी की लड़ाई में अकबर ने किसको हराया था ?
>भारत एवं इण्डोनेशया ने वर्ष 2015 तक अपना व्यापार लक्ष्य कितना रखा है ?
>पीछे का दृश्य देखने के लिए कौन-से दर्पण का प्रयोग किया जाता है ?
>भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण किस वर्ष हुआ था ?
>किस कोशिकांग को ‘आत्महत्या की थैली’ कहा जाता है ?
>‘इंकलाब जिंदाबाद’ का नारा किसने दिया था ?
>आत्मकथा ‘द इण्डियन स्ट्रगल’ का लेखक कौन है ?
>महात्मा गाँधी ने सन् 1930 में सविनय अवज्ञा आन्दोलन कहाँ से आरम्भ किया था ?
>बॉल पेन किस सिध्दान्त पर काम करता है ?
>भारत में द्वैध शासन की प्रणाली किस वर्ष शुरू की गई थी ?
>पेट में भोजन को पचाने के लिए किसकी खास आवश्यकता होती है ?
>अपनी जैव.विविधता के कारण प्रसिध्द मेचूका घाटी कहाँ स्थित है ?
>सरकारिया आयोग का सम्बन्ध किससे है ?
>किसी ऑब्जेट/टेक्स्ट को मूव करते समय माउस बटन को नीचे होल्ड करने को क्या कहा जाता है ?
>मधुमेह से पीडि़त व्यक्ति की क्या जरूरत होती है ?
>कौन-सा ग्रह अपनी धुरी पर पूर्व से पश्चिम की ओर घूर्णन करता है ?
>किस अधिनियम को ‘काला कानून’ की संज्ञा दी गई थी ?
>‘ऐन एरिया ऑफ डार्कनेस’ किसकी रचना है ?
>विद्युत.आवेश के बीच के आकर्षण एवं विकर्षण के सिध्दांत की खोज किसने की थी ?
>जूलियस सीजर की हत्या कब हुई थी ?
>पुस्तक ‘द रोड अहेड’ का लेखक कौन है ?
>ऐनेमोमीटर क्या मापने के काम आता है ?
>अन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष कौन थी ?
>WWW का पूरा रूप क्या है ?
>‘हारमोनीज ऑफ द वल्र्ड’ पुस्तक किसने लिखी है ?
>हमारी आकाशगंगा में तारों के बीच सूर्य के मार्ग को क्या नाम दिया गया है ?
>पृथ्वी पर विशालतम जीवित पक्षी कौन-सा है ?
>गुरु केलुचरण महापात्र किस नृत्य शैली में निपुण थे ?
>शरीर में भोजन प्रायः किसमें पचता है ?
>कैडमियम प्रदूषण से होने वाला रोग का नाम क्या है ?
>शून्य काल किसका विवेकाधिकार होता है ?
>संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब की गई थी ?
>गीतगोविन्द के लेखक कौन थे ?
>यूरोपीय मौद्रिक संघ की मुद्रा कौनसी है ?
>‘सतर्क आकाश.2012’ किन देशों के बीच हुए संयुक्त सैन्य अभ्यास का नाम है ?
>कौन ‘यंग इडिया’ और ‘हरिजन’ का संपादक था ?
>राजस्थान राज्य की सर्वाधिक लम्बी सीमा किस राज्य के साथ है ?
>प्रति व्यक्ति आय निकालने के लिए राष्ट्रीय आय को किससे भाग किया जाता है ?
Managed Services By: Samikshaa Softwares