This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 56. नवउदारमतवादी अर्थशास्त्राचा कोणता दावा होता? , Options is : 1. जहाल अर्थशास्त्र तिरस्कार करते. , 2. जहाल अर्थशास्त्र निरुपयोगी आहे., 3.जहाल अर्थशास्त्र शीतयुद्ध पेटवते. , 4. जहाल अर्थशास्त्र पोथीबंद विचार आहे, 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 56. नवउदारमतवादी अर्थशास्त्राचा कोणता दावा होता?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>टैगोर पुरस्कार किस क्षेत्र में शुरू किया गया है ?
>संविधान सभा ने संविधान किस तिथि को अपनाया था ?
>‘इंकलाब जिंदाबाद’ का नारा किसने दिया था ?
>भारत में सामुदायिक विकास कार्यक्रम कब आरम्भ हुआ था ?
>‘एजरा कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>अकबर ने फतेहपुर सीकरी में बुलन्द दरवाजा का निर्माण किस विजय के लिए करवाया था ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में राज्य के नीति.निदेशक तत्त्वों का उल्लेख है ?
>दलबदल से सम्बन्धित प्रावधान किस अनुसूची में रखे गए हैं ?
>किस वर्ष में भारत छोड़ो आन्दोलन की शुरूआत हुई ?
>विश्व प्रसिध्द ‘खजुराहो के मन्दिर’ किस राज्य में हैं ?
>बाल प्वाइंट पेन का अविष्कार किसने किया ?
>किस मुगल शासक ने ‘न्याय की जंजीर’ लगवाई थी ?
>राज्य की कार्यपालिका का प्रमुख कौन होता है ?
>कावेरी नदी किस खाड़ी में गिरती है ?
>भगत सिंह, सुखदेव एवं राजगुरू को फाँसी पर कब चढ़ाया गया ?
>भारत द्वारा अपने देश में विकसित हलके युध्दक विमान का नाम क्या है ?
>अक्टूबर और नवम्बर के महीनों में भारी वर्षा कहाँ होती है ?
>अशोक के किस शिलालेख में उसकी कंलिंग विजय का वर्णन है ?
>पृथ्वी अपनी धुरी पर किस दिशा में घूमती है ?
>‘‘शिक्षा का मुख्य कार्य उत्तम नैतिक चरित्र का विकास करना है. ’’ उक्त कथन किसका है ?
>‘संसार की छत’ किसे कहते हैं ?
>राजभाषा विभाग किस मंत्रालय के अधीन आता है ?
>‘देवा शरीफ’ उत्तर प्रदेश में कहाँ स्थित है ?
>विश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर ‘माउण्ट एवरेस्ट’ कहाँ स्थित है ?
>भारत का प्रथम वायसराय कौन था ?
>सूचना का अधिकार किस वर्ष पास हुआ ?
>किस वायसरॉय के काल में वर्नाकुलर प्रेस एक्ट निरस्त किया गया ?
>ध्वनि की गति किसमें सबसे तेज होती है ?
>विश्व का सबसे बड़ा डेल्टा कौन-सा है ?
>किसी क्षेत्र में जनसंख्या का घनत्व किसकी संख्या से मापा जाता है ?
>‘उर्वशी’ के रचनाकार कौन हैं ?
>अंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी का मुख्यालय कहां स्थित है ?
>‘कॉन्क्वेस्ट ऑफ सेल्फ’ पुस्तक के लेखक कौन है ?
>भारत में कौन-से क्षेत्र में सुल्तान जेन-उल आबिदीन का शासन था ?
>ईसीजी (ECG) किस रोग का पता लगाने हेतु प्रयुक्त की जाती है ?
>बांबे, कलकत्ता और मद्रास उच्च न्यायालय की स्थापना किस अधिनियम के अंतर्गत की गई थी ?
>किस फसल के लिए भारत में विश्व का सबसे बड़ा ड्डषि क्षेत्र है ?
>किसके द्वारा एकाधिकारी प्रतियोगिता का सिध्दांत विकसित किया गया है ?
>राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड ने देश के कितने राज्यों में ‘राष्ट्रीय डेयरी योजना’ आरम्भ करने की घोषणा की ?
>‘लेडी विद द लैम्प’ किसे उपनाम दिया गया है ?
>‘‘शिक्षा जन्म से प्रारम्भ होती है तथा माता उपयुक्त परिचारिका है’’ उक्त कथन किसका है ?
>केन्द्रीय मन्त्रिपरिषद् ने किस तिथि को राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य मिशन को मंजूरी दी ?
>डेसीबल किस मापन की ईकाई है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>किस ग्रह को ‘‘सान्ध्य तारा’’ कहा जाता है ?
>‘सतर्क आकाश.2012’ किन देशों के बीच हुए संयुक्त सैन्य अभ्यास का नाम है ?
>भारत के किस राज्य को ‘चावल का कटोरा’ (राइस बाउल) कहा जाता है ?
>प्रसिध्द भारतीय महिला एथलीट पी.टी. उषा की आत्मकथा का क्या नाम है ?
>पोलो खेल का प्रचलन भारत के किस राज्य में हुआ ?
>अन्तर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त पुस्तक ‘द मिस्ट्री ऑफ कैपिटल’ का लेखक कौन है ?
>विजय केलकर समिति की रिपोर्ट किससे सम्बन्धित थी ?
>विलास वस्तुओं में क्रय के लिए बैंको द्वारा किस प्रकार का ऋण दिया जाता है ?
>भारतीय पंचवर्षीय योजनाओं के प्रारूप का अनुमोदन किसके द्वारा किया जाता है ?
>तेन्दुलकर समिति के द्वारा भारत में गरीबी का कितना प्रतिशत अनुमानित किया गया है ?
>पंडित मदनमोहन मालवीय ने ‘काशी विश्वविद्यालय’ की स्थापना किस वर्ष की थी ?
>यू.एस.ए. की राजधानी किस नदी के किनारे स्थित है ?
>आधुनिक ओलम्पिक खेल सर्वप्रथम कब एवं कहाँ आयोजित किए गए ?
>‘जिन्ना एवं तिलक कॉमरेड इन फ्रीडम स्ट्रगल’ पुस्तक के रचियता कौन हैं ?
>कौन-सा दिन विश्व पर्यावरण दिवस के रूप में मनाया जाता है ?
>राजस्थान राज्य की सर्वाधिक लम्बी सीमा किस राज्य के साथ है ?
>हड़प्पाई स्थलों में कांस्य नर्तकी की मूर्ति कहाँ से प्राप्त हुई है ?
>‘करमा’ किस क्षेत्र का लोकनृत्य है ?
>नासा ने ग्रीनलैण्ड की बर्फ का अध्ययन करने के लिए एक रोबोट भेजा है। इसका नाम क्या है ?
>भारतीय संघ की शक्ति किसमें निहित है ?
>विश्व में सबसे विशाल मरुभूमि कौनसी है ?
>योजना आयोग का पदेन अध्यक्ष कौन होता है ?
>स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?
>संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम का मुख्यालय कहाँ पर है ?
>राजस्थान में खेतड़ी किसके लिए प्रसिध्द है ?
>कौन ‘यंग इडिया’ और ‘हरिजन’ का संपादक था ?
>पृथ्वी से दिखाई देने वाला सबसे चमकीला ग्रह कौन-सा है ?
>‘आयरन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>मैक मोहन रेखा किसके बीच सीमांकन करती है ?
>प्लास्टर ऑफ पेरिस (पेरिस प्लास्टर) किससे बनता है ?
>‘एशेज’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>हड़प्पा सभ्यता में विशाल ‘स्नानागार’ का साक्ष्य कहाँ से प्राप्त हुआ है ?
>औद्योगिक विकास की दृष्टि से उत्तर प्रदेश का कौन-सा क्षेत्र सर्वाधिक विकसित है ?
>मनुष्य में कौन-से क्रोमोसोम के मिलने से पुत्र का जन्म होगा ?
>भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य है इसका उल्लेख किसमें किया गया है ?
>किस शासक की मंत्रिपरिषद् को ‘अष्ट प्रधान’ की संज्ञा दी गई थी ?
>‘टु ए हंगर फ्री वल्र्ड’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>किस वर्ष में भारतीय कांग्रेस का गठन हुआ ?
>यूरोपीय मौद्रिक संघ की मुद्रा कौनसी है ?
>किस सिख गुरू ने स्वयं को सच्चा बादशाह कहा था ?
>खाद्य ऊर्जा को हम किस इकाई में माप सकते हैं ?
>उत्तर प्रदेश में पैराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूल किस नगर में स्थित है ?
>नवयुवतियों हेतु राजीव गाँधी शक्तिकरण योजना ‘सबला’ किस आयु वर्ग की लड़कियों के लिए है ?
>‘हारमोनीज ऑफ द वल्र्ड’ पुस्तक किसने लिखी है ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>‘बरसात बिल्कुल न होना’ क्या कहलाता है ?
>कम्प्यूटर के आविष्कारक कौन हैं ?
>कांच, हीरा और जल में प्रकाश के वेग का सही अवरोही क्रम क्या है ?
>सूर्य का चक्कर लगाते हुए पृथ्वी की प्रति मिनट गति क्या होती है ?
>आजकल सड़कों पर रोशनी के लिए प्रायः पीले लैंपों का प्रयोग किया जाता है। उन लैंपों में किस गैस का प्रयोग किया जाता है ?
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>कोई व्यक्ति राष्ट्रपति पद के लिए अधिकतम कितनी बार निर्वाचित हो सकता है ?
>मॉनिटर के डिस्प्ले आकार को कैसे मापा जाता है ?
>कौन-सा जैवीय कारक मरुस्थलों में कम वनस्पति के उत्पादन के लिए उत्तरदायी होता है ?
>सुल्ताना रजिया बेगम किसकी बेटी थी ?
>वेबसाइट में प्रयुक्त ।ककतमेे को क्या कहा जाता है ?
>भारत में राष्ट्रीय आय संमकों का आकलन किस संगठन के द्वारा किया जाता है ?
>चीनी यात्री फाह्यान किस शासक के समय में आया था ?
>‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ?
>सरकारिया आयोग किसके अध्ययन के लिए गठित किया गया था ?
>किसके कारण दूध, दही में परिवर्तित होता है ?
>भू.पटल में सबसे अधिक मात्रा में कौनसी धातु है ?
>भारत में सर्वप्रथम 2 अक्टूबर, 1959 में पंचायती राज व्यवस्था का शुभारम्भ कहाँ से किया गया ?
>केरल के किस जिले में प्राचीन ब्राह्मी लिपि का शिलालेख मिला है ?
>‘अकल पै’ के नाम से प्रसिध्द अनंत पै ने किस कॉमिक श्रृंखला की रचना की थी ?
>टेलीस्कोप द्वारा खोजा गया पहला ग्रह कौन-सा था ?
>मानव द्वारा सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया गया ?
>उत्तर प्रदेश में भातखण्डे हिन्दुस्तानी संगीत महाविद्यालय किस नगर में स्थित है ?
>जैव वैज्ञानिक लेमार्क किस देश से सम्बन्धित था ?
>सिकन्दर एवं पोरस के बीच हुआ 326 ईण्पूण् का यु; किस नाम से जाना जाता है ?
>किस नदी के किनारे नासिक शहर स्थित है ?
>मानव शरीर में किस ग्रन्थि में आयोडीन संगृहीत होता है ?
>सोलह महाजनपदों के बारे में किस बौध्द ग्रन्थ से जानकारी मिलती है ?
>भारत में केन्द्रीय बैंक का कत्र्तव्य कौन-सा बैंक निभाता है ?
>किसके कारण कुहासा होता है ?
>बृहस्पति ग्रह सूर्य के चारों ओर अपनी कक्षा में एक परिक्रमा में कितना समय लेता है ?
>ग्राफ सर्च किसकी एप्लीकेशन है ?
>शेरशाह का मकबरा कहाँ अवस्थित है ?
>4 अक्टूबर किस दिवस के रूप में मनाया जाता है ?
>भारतीय इतिहास में ‘राजा बनाने वाले’ के नाम से प्रसि; सैदय बन्धु कौन थे ?
>जाली करेन्सी नोटों के विरुध्द कार्यवाही भारतीय दण्ड संहिता की किस धारा में की जाती है ?
>किस मुगल सम्राट को हिन्दी गीतों की रचना का श्रेय प्राप्त है ?
>अजलान शाह हॉकी टूर्नामेंट की मेजबानी कौन-सा देश करता है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में यह अंकित है कि ‘‘भारत अर्थात् इण्डिया राज्यों का एक संघ होगा’’ ?
>ऐनेमोमीटर क्या मापने के काम आता है ?
>‘मीनाक्षी मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>चंगेज खान ने जलाउद्दीन का पीछा करते हुए, किसके शासन काल में भारत की सीमाओं पर आक्रमण किया था ?
>राज्यालय/हड़प नीति/गोद निषेध सिध्दान्त किसके द्वारा लागू किया गया था ?
>सर्वप्रथम कागज का आविष्कार कहाँ हुआ था ?
>विश्व विरासत दिवस किस तिथि को मनाया जाता है ?
>‘स्त्रियों की दशा में सुधार न होने तक विश्व के कल्याण का कोई मार्ग नहीं है।’ यह किसने कहा है ?
>भारत का सबसे पुराना हॉकी टूर्नामेन्ट कौन-सा है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में किसी भी प्रकार छुआछूत को असंवैधानिक घोषित किया गया है ?
>स्वतंत्र भारत के चैथे राष्ट्रपति कौन थे ?
>किस संग्रहालय को विश्व.कला संग्रहों का भण्डार कहा जाता है ?
>पल्लवों की राजधानी का नाम क्या था ?
>सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ?
>चित्रकला की बंगाल शैली का अग्रदूत कौन था ?
>ड्डष्ण.भक्त मीरा का ब्याह किस राजवंश में हुआ था ?
>यद्यपि एक ही समय में कई प्रोग्राम खोले जा सकते हैं, लेकिन कितने प्रोग्राम एक्टिव हो सकते हैं ?
>संसद किसके माध्यम से सार्वजनिक व्यय पर नियन्त्रण रखता है ?
>राष्ट्रपति को पद एवं गोपनीयता की शपथ कौन दिलवाता है ?
>ईकोमार्क का प्रतीक र्चिी क्या है ?
>भारतीय अर्थव्यवस्था को सबसे अच्छे ढंग से किन शब्दों में व्यक्त किया जा सकता है ?
>‘भविष्य निधि योजना’ तथा ‘पारिवारिक पेन्शन योजना’ की शुरुआत किस वर्ष की गई थी ?
>विश्व का प्रथम कम्प्यूटर नेटवर्क कौन सा है ?
Managed Services By: Samikshaa Softwares