This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 57.प्रस्तुत उता-याचा आशय खालीलपैकी कोणत्या विषयाशी केंद्रित झाला आहे? , Options is : 1. शीतयुद्धाचे परिणाम , 2. संशोधन व नवउदारमतवादी अर्थशास्त्र, 3.प्राध्यापकांचा लहरीपणा , 4. अर्थशास्त्राचा जहालपणा, 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 57.प्रस्तुत उता-याचा आशय खालीलपैकी कोणत्या विषयाशी केंद्रित झाला आहे?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>‘गोलमेज सम्मेलन’ किसकी संस्तुतियों पर विचार के लिए आयोजित किए गए थे ?
>किस अनुच्छेद के द्वारा 6 से 14 वर्ष तक के बच्चों के लिए शिक्षा का अधिकार मूल अधिकार माना गया है ?
>भारत के महान्यायवादी की नियुक्ति कौन करता है ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>‘किशन महाराज’ किस वाद्य यंत्र से सम्बन्धित हैं ?
>भारत में सर्वप्रथम 2 अक्टूबर, 1959 में पंचायती राज व्यवस्था का शुभारम्भ कहाँ से किया गया ?
>कौनसे भारतीय राजा के समय ईस्ट इण्डिया कम्पनी इंग्लैण्ड में स्थापित हुआ ?
>‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?
>संघ शासित क्षेत्रों/केन्द्रशासित प्रदेशों के लिए प्रशासकों की नियुक्त कौन करता है ?
>संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
>भारत में अधिकतम ड्डषि योग्य क्षेत्र घेरने वाली फसल है ?
>पुस्तक ‘लास्ट मैन इन दि टावर’ का लेखक कौन है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का प्रथम अधिवेशन बिहार में कहाँ सम्पन्न हुआ ?
>सुरक्षा परिषद में स्थायी सदस्यों की संख्या कितनी है ?
>भारत में रक्षा बलों का सर्वोच्च कमांडर कौन होता है ?
>अधिपादप किस विशेष तरह के स्थानों पर पाए जाते है ?
>रवीन्द्रनाथ टैगोर ने किसके विराध में नाइटहुड का त्याग कर दिया था ?
>मानव हृदय का कौन सा प्रकोष्ठ, पूर्णतः आक्सीजनीड्डत रक्त को महाधमनी में और वहां से पूरे शरीर में भेजता है ?
>एमण्गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौनण्सा है ?
>किस देश की तट.रेखा सबसे लम्बी है ?
>‘राइडर कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>‘वी द पीपुल’ नामक प्रसिध्द किताब किसने लिखी ?
>भारतीय संविधान के अनुच्छेद 17 में क्या उपबंध किया गया है ?
>क्षेत्रफल के अनुसार भारत का सबसे छोटा राज्य कौनसा है ?
>बैटरियों में कौन-सा अम्ल संगृहीत (स्टोर) होता है ?
>सेबी किस तरह की संस्था है ?
>किस धातु के उपयोग को सीमित करने के लिए वैश्विक सन्धि को मंजूरी दी गई ?
>जिस दिन सूर्य पृथ्वी के सर्वाधिक निकट होता है, उस दिन को क्या कहते हैं ?
>पुस्तक ‘बैंकर टु द पुअर’ के लेखक कौन हैं ?
>संविधान के किस अनुच्छेद के तहत राज्यों में राष्ट्रपति शासन लगाया जा सकता है ?
>भारतीय संविधान के ‘अनुच्छेद 45’ का सम्बन्ध किससे है ?
>विटामिन.‘सी’ का रासायनिक नाम क्या है ?
>‘बिहू’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>पहली भारतीय महिला जो अन्टार्कटिका पर पहुँची ?
>उत्तर प्रदेश में लोकायुक्त संगठन कब बना ?
>सूर्य एवं पृथ्वी के बीच न्यूनतम दूरी (उपसौर) प्रत्येक वर्ष किस दिन होती है ?
>सूचना की उस सबसे छोटी इकाई को क्या कहते हैं, जिसे कंप्यूटर समझ व प्रोसैस कर सकता है ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>विश्व में भारतीय रेलवे नेटवर्क की स्थिति कौन से नम्बर पर है ?
>भारतीय संविधान के किस भाग को उसकी आत्मा की संज्ञा दी गई है ?
>फुटबॉल में ‘ब्लैक पर्ल’ के उपनाम से किसे जाना जाता है ?
>आवृत्ति का मात्रक क्या होता है ?
>प्लास्टर ऑफ पेरिस (पेरिस प्लास्टर) किससे बनता है ?
>बॉल पेन किस सिध्दान्त पर काम करता है ?
>पक्षियों की हड्डी किस तरह की होती है ?
>भारत में सबसे बड़ा जनजातीय समुदाय कौन सा है ?
>‘फिरगी’ मूलतः किस भाषा का शब्द है ?
>सूर्य की एक परिक्रमा पूरी करते हुए पृथ्वी कितनी दूरी तय करती है ?
>‘स्याद्वाद’ किस धर्म के दर्शन का मूल आधार है ?
>वाणिज्यिक कर.दाताओं के लिए त्ठप् की ई.भुगतान प्रणाली चालू करने वाला देश का प्रथम राज्य कौन-सा है ?
>चीनी यात्री फाह्यान किस शासक के समय में आया था ?
>केन्द्रीय मन्त्रिपरिषद् ने किस तिथि को राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य मिशन को मंजूरी दी ?
>खानवां के युध्द में बाबर द्वारा पराजित किया जाने वाला राजपूत राजा कौन था ?
>वसुंधरा शिखर सम्मेलन कहां हुआ था ?
>युनानियों को भारत से बाहर किसने निकाला था ?
>ज्ञानपीठ पुरस्कार किस क्षेत्र वालों को दिया जाता है ?
>एम.गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौन-सा है ?
>भारत आए कैबिनेट मिशन की अध्यक्षता किसने की थी ?
>सर्वाधिक सोने के सिक्के किस काल में चलाए गए ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती है ?
>प्याज में खाद्य भाग कौन सा है ?
>हेमिस गुम्पा त्यौहार, जो अन्तर्राष्ट्रीय रूप से प्रसिध्द है, किस राज्य का है ?
>ब्रिटिश संसद का सदस्य बनने वाला पहला भारतीय कौन था ?
>संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम का मुख्यालय कहाँ पर है ?
>किसे लोकसभा की कार्यवाहियों में भाग लेने का अधिकार तो है, परन्तु मत देने का नहीं है ?
>कौन-सा जलाशय अंडमान और निकोबार द्वीप समूहों को अलग करता है ?
>सूर्य का वजन पृथ्वी से कितना अधिक है ?
>‘कठपुतली’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>भारत का दक्षिणतम बिन्दु का नाम क्या है ?
>‘आयरन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>उत्तर प्रदेश के किस आर्थिक क्षेत्र का जन घनत्व सर्वाधिक है ?
>भारत में वर्तमान मुद्रा प्रणाली का प्रबंधकर्ता कौन है ?
>‘छऊ’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>भारतीय मानक समय किस पर आधारित है ?
>‘माई नेम इज ट्रेड’ ‘स्नो’, ‘द ब्लैक बुक’ जैसी चर्चित पुस्तकों के लेखक कौन हैं ?
>उत्तर प्रदेश में जैन एवं बौध्द दोनों धर्मों का प्रसिध्द तीर्थ कौन सा है ?
>उत्तर प्रदेश में अनौपचारिक शिक्षा योजना शुरू की गई ?
>किसके शासनकाल के दौरान संपत्ति के अधिकार को मौलिक अधिकारों की सूची से हटा दिया गया था ?
>कौन-सा देश सबसे अधिक टिंबर पैदा करता है ?
>टेलीस्कोप द्वारा खोजा गया पहला ग्रह कौन-सा था ?
>स्वतंत्रता के बाद विकसित किया गया पहला बंदरगाह कौन सा है ?
>वर्ष 2013 को किस राज्य में ‘युवा एवं कौशल विकास वर्ष’ घोषित किया गया है ?
>आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणाली किसके चुनाव के लिए प्रयोग की जाती है ?
>‘कथकली’ किस राज्य का प्रमुख नृत्य है ?
>भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य है इसका उल्लेख किसमें किया गया है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>‘संसार की छत’ किसे कहते हैं ?
>शेरशाह का मकबरा कहाँ अवस्थित है ?
>25 फरवरी, 2013 को पार्क ग्यून हेई किस देश की प्रथम महिला राष्ट्रपति बनी ?
>किस महासागर में 6 करोड़ वर्ष पूर्व के महाद्वीप मौरिशिया के साक्ष्य मिले हैं ?
>किसने सबसे पहले पृथ्वी के ग्लोब की दूरी मापी थी ?
>गीत सेठी का सम्बन्ध किस खेल से है ?
>टैगोर पुरस्कार किस क्षेत्र में शुरू किया गया है ?
>किसी एक सामान्य व्यक्ति के रक्त का pH स्तर क्या होता है ?
>मानव शरीर में पाचन का अधिकांश भाग किस अंग में सम्पन्न होता है ?
>ग्यारहवीं पंचवर्षीय योजना की अवधि क्या थी ?
>अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेन्ट के आयोजन के सम्बन्ध में चर्चित ‘शाहजाह’ किस देश में है ?
>हमारे सौरमंडल का सबसे चमकीला तारा कौन-सा है ?
>‘शान्त घाटी’ किस राज्य में स्थित है ?
>केन्द्रीय मन्त्रिपरिषद् के विरुध्द अविश्वास प्रस्ताव कहाँ प्रस्तुत किया जा सकता है ?
>उत्तर प्रदेश का प्रथम विकलांग विश्वविद्यालय कहाँ स्थापित किया गया है ?
>किसके कारण मरीचिका की परिघटना होती है ?
>ईसीजी (ECG) किस रोग का पता लगाने हेतु प्रयुक्त की जाती है ?
>भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम का पिता किसे कहा गया है ?
>इस समय भारत में सर्वाधिक मात्रा में पाया जाने वाला खनिज पदार्थ कौन सा है ?
>हिन्दी को भारत की राजभाषा के रूप में कब स्वीकार किया गया ?
>वह युक्ति जिसके द्वारा आँकड़ों को टेलीफोन के माध्यम से बाइनरी सिग्नलों की सहायता से भेजा जाता है, क्या कहलाती है ?
>भारतीय विदेश व्यापार संस्थान कहाँ स्थित है ?
>साँची के स्तूप का निर्माण किसने कराया था ?
>नवयुवतियों हेतु राजीव गाँधी शक्तिकरण योजना ‘सबला’ किस आयु वर्ग की लड़कियों के लिए है ?
>‘गायत्री मंत्र’ किस वेद में लिखित है ?
>जनगणना 2011 के अनुसार देश में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?
>‘अन्तर्राष्ट्रीय ओलम्पिक समिति’ का मुख्यालय कहाँ है ?
>कूनूर का पर्वतीय स्टेशन किस राज्य में स्थित है ?
>भारत का दागू, जियाचा तथा जीक्झू बाँधों को लेकर किस देश के साथ तनाव है ?
>संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब की गई थी ?
>उबेर कप का सम्बन्ध किस खेल से है ?
>‘हितोपदेश’ की रचना किसने की ?
>मानव शरीर में मलेरिया किस जीव के कारण होता है ?
>‘गीत गोविन्द’ के रचनाकार कौन हैं ?
>विश्व का सबसे ऊँचा ज्वालामुखी कौन सा है ?
>यूनीसेफ (UNICEF) का मुख्यालय कहां स्थित है ?
>भारत के प्रथम उपग्रह का प्रक्षेपण कब किया गया ?
>‘देवा शरीफ’ उत्तर प्रदेश में कहाँ स्थित है ?
>‘लन्दन’ किस नदी के किनारे स्थित है ?
>उत्तर प्रदेश में भातखण्डे हिन्दुस्तानी संगीत महाविद्यालय किस नगर में स्थित है ?
>भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के कहाँ पर आयोजित वार्षिक सत्र में ‘पूर्ण स्वराज’ का संकल्प अपनाया गया था ?
>‘कीर्तन’ कहाँ का प्रमुख लोक नृत्य है ?
>वायुमण्डल का सबसे ऊपर का स्तर क्या कहलाता है ?
>कोलम्बस ने अमेरीका की खोज कब की थी ?
>भारत एवं इण्डोनेशया ने वर्ष 2015 तक अपना व्यापार लक्ष्य कितना रखा है ?
>‘टु ए हंगर फ्री वल्र्ड’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>पृथ्वी की अपनी कक्षा में गति किस दिशा में है ?
>‘शाहनामा’ के रचनाकार कौन हैं ?
>किसके कारण कुहासा होता है ?
>‘एजरा कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>विश्व में कोयले का सबसे बड़ा उत्पादक देश कौनसा है ?
>किस देश ने विश्व की सबसे लम्बी हाई स्पीड रेल लाइन को ट्रेनों के आवागमन के लिए खोला है ?
>भारत में समस्त अंतरिक्ष यान प्रचालन का मर्म केंद्र एम.सी.एफ (मास्टर कंट्रोल फेसिलिटी) का मुख्यालय कहां है ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>भारत का दक्षिणतम स्थान ‘इन्दिरा प्वाॅइण्ट’ कहाँ स्थित है ?
>सर्वश्रेष्ठ रस किसे माना जाता है ?
>ओजोन परत को हानि पहुँचाने वाला घरेलू उपकरण कौन सा है ?
>पृथ्वी के सबसे निकट कौन सा ग्रह है ?
>एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी में आनुवंशिक गुणों के उत्तरदायी कौन होते हैं ?
>मधुमेह से पीडि़त व्यक्ति की क्या जरूरत होती है ?
>हड्डियों के जोड़ पर यूरिक ऐसिड क्रिस्टलों का एकत्र हो जाना किस रोग का कारण बनता है ?
>किस उच्च न्यायालय की अधिकारिता सर्वाधिक क्षेत्रों पर है ?
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>भारतीय इतिहास में ‘राजा बनाने वाले’ के नाम से प्रसि; सैदय बन्धु कौन थे ?
Managed Services By: Samikshaa Softwares