This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 44. सर्वांत थोर साधना कोणती? , Options is : 1. समाजाला नव-नवे विचार देणे , 2. मृत्यूजवळ ज्ञान मागणे , 3.व्याकरणाचा अभ्यास करणे , 4. ब्रह्मचर्यपालन करणे , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 44. सर्वांत थोर साधना कोणती?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>रेशम का उत्पादन किससे होता है ?
>‘कार्बन एरोजेल’ किस तरह का पदार्थ है ?
>किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
>‘मीनाक्षी मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>कौन-सा पुच्छल तारा 76 वर्ष बाद दिखाई देता है ?
>जवाहर रोजगार योजना कब शुरू की गई थी ?
>विश्व का सबसे ऊँचा ज्वालामुखी कौन सा है ?
>हड्डी खाद के रूप में प्रयुक्त की जाती है, इसमें कौन सा पौध तत्व उपलब्ध होता है ?
>सूर्य का वजन पृथ्वी से कितना अधिक है ?
>राज्यपाल का मुख्य सलाहकार कौन होता है ?
>भील पुरुष अपने बालों को ढकने के लिए सिर पर जो पहनते हैं, उसे क्या कहते हैं ?
>भारत के किस कलाकार को ‘मॉस्को च्वाॅइस प्राइज’ से सम्मानित किया गया है ?
>संसार का सबसे बड़ा द्वीप ग्रीनलैण्ड है। वह किस देश का अभिन्न अंग है ?
>‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?
>सापेक्षिक आद्र्रता किसमें मापी जाती है ?
>भारत के संविधान के अनुच्छेद 371 के संदर्भ में निम्नलिखित में से किस राज्य के राज्यपाल का राज्य के कानून एवं व्यवस्था के विषय में विशेष उत्तरदायित्व है ?
>विश्व आर्थिक मंच का मुख्यालय कहाँ है ?
>अकबर ने फतेहपुर सीकरी में बुलन्द दरवाजा का निर्माण किस विजय के लिए करवाया था ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में यह विवरण मिलता है कि महिलाओं को मातृत्व की स्थिति में मातृत्व लाभ प्रदान किया जाना चाहिए ?
>भारत में राष्ट्रीय आय का आकलन पहली बार किसने किया था ?
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>बिहार में 1857 ई. के विद्रोह को किसने नेतृत्व प्रदान किया था ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>उत्तर प्रदेश में किस जनपद में सर्वाधिक मेले लगते हैं ?
>प्रकाश के मापन से संबंधित भौतिकी की शाखा को क्या कहते हैं ?
>किस उच्च न्यायालय की अधिकारिता सर्वाधिक क्षेत्रों पर है ?
>भारत सरकार अधिनियम, 1935 के अंतर्गत आयोजित विधानसभा चुनावों के पश्चात् भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने कितने प्रांतों में अपनी सरकार बनाई थी ?
>उस्ताद बिस्मिल्लाह खाँ का सम्बन्ध किस वाद्ययंत्र से था ?
>पृथ्वी अपनी धुरी पर किस दिशा में घूमती है ?
>विश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर ‘माउण्ट एवरेस्ट’ कहाँ स्थित है ?
>12वीं पंचवर्षीय योजना में उत्तर प्रदेश के किन दो शहरों में एम्स जैसे अस्तपाल खोलने की घोषणा केन्द्रीय स्वास्थ्य तथा परिवार कल्याण मंत्रालय ने की है ?
>भारत आने वाला सबसे पहला पुर्तगाली कौन था ?
>‘रोम’ शहर किस नदी के तट पर बसा है ?
>एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी में आनुवंशिक गुणों के उत्तरदायी कौन होते हैं ?
>भारत में सबसे गहरी खान कहां स्थित है ?
>नागार्जुनसागर बाँध का निर्माण किस नदी पर हुआ है ?
>प्रेजेंटेशन/स्लाइड शो तैयार करने के लिए सामान्यतः कौन-सा एप्लिकेशन प्रयोग किया जाता है ?
>किस भारतीय को अमेरिका का राष्ट्रीय इन्जीनियरिंग अकादमी पुरस्कार प्रदान किया गया है ?
>वर्ष 2013 को किस राज्य में ‘युवा एवं कौशल विकास वर्ष’ घोषित किया गया है ?
>सूर्य का चक्कर लगाते हुए पृथ्वी की प्रति मिनट गति क्या होती है ?
>‘मोनालिसा’ नामक चित्र की रचना किसने की थी ?
>सूर्य की किरण पृथ्वी की यात्रा पूरी करने में कितना समय लेती है ?
>बांबे, कलकत्ता और मद्रास उच्च न्यायालय की स्थापना किस अधिनियम के अंतर्गत की गई थी ?
>सामान्यतः बैंक सावधि जमा अधिकतम कितनी अवधि के लिए स्वीकार करते हैं ?
>www के आविष्कारक व प्रवर्तक कौन हैं ?
>युनानियों को भारत से बाहर किसने निकाला था ?
>‘गैम्बिट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>हिन्दी को भारत की राजभाषा के रूप में कब स्वीकार किया गया ?
>सूर्य एवं पृथ्वी के बीच न्यूनतम दूरी (उपसौर) प्रत्येक वर्ष किस दिन होती है ?
>नाथुला एक स्थान है, जहाँ 44 वर्षों के बाद भारत.चीन सीमा व्यापार फिर शुरू किया गया था। वह किस राज्य की भारतीय सीमा पर स्थित है ?
>केन्द्र सरकार ने वर्ष 2013 को किस वर्ष के रूप में मनाने का फैसला लिया ?
>सूर्य.कलंक की खोज करने वाला सबसे पहला वैज्ञानिक कौन था ?
>यूरोपा किसका उपग्रह है ?
>ब्लैक बॉक्स रिकॉर्डर का आविष्कार किसने किया ?
>लोकसभा के अध्यक्ष का चुनाव किसके द्वारा किया जाता है ?
>इकोलॉजी (पारिस्थितिकी) शब्द का सर्वप्रथम प्रयोग किस वैज्ञानिक ने किया था ?
>योजना आयोग को स्थापित किए जाने का वर्ष कौन सा था ?
>किस संग्रहालय को विश्व.कला संग्रहों का भण्डार कहा जाता है ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>पृथ्वी को 1° अक्षांश घूमने में कितना समय लगता है ?
>रिंहद बांध परियोजना से किन राज्यों की सिंचाई होती है ?
>‘गायत्री मन्त्र’ का उल्लेख किस वेद में है ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना किस वर्ष की गई ?
>भारत का पहला कंप्यूटर कहां स्थापित किया गया था ?
>किस मुगल शासक ने अंग्रेजो को भारत में व्यापार करने की अनुमति दी थी ?
>गीत सेठी का सम्बन्ध किस खेल से है ?
>उत्तर प्रदेश में विकेन्द्रित नियोजन प्रणाली कब शुरू की गई ?
>प्याज में खाद्य भाग कौन सा है ?
>शिवसमुद्रम जलप्रपात किस नदी के मार्ग में पाया जाता है ?
>‘चेतना ऊतक’ के नाम से जाने वाला ऊतक कौन है ?
>मुगलकाल में न्यायालयों में किस भाषा का प्रयोग किया जाता था ?
>पृथ्वी की ऊपरी परत को क्या कहा जाता हैं ?
>अगस्त माह का नाम किस रोमन शासक के नाम पर पड़ा ?
>वह विज्ञान जिसमें पशु/मानव शरीरिक संरचना का विच्छेदन द्वारा सीखा जाता है ?
>कौन-से विटामिन को डेंगू जैसी खतरनाक बीमारी के इलाज के लिए मददगार बताया गया है ?
>‘सुदीरमन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>राष्ट्रवाद की भावना के प्रचार के लिए ‘गणपति’ एवं ‘शिवाजी’ उत्सव किसने प्रारम्भ किया ?
>कांच, हीरा और जल में प्रकाश के वेग का सही अवरोही क्रम क्या है ?
>यूनेस्को ने किस वर्ष को विकलांगों का अन्तर्राष्ट्रीय वर्ष घोषित किया था ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>भारत एवं इण्डोनेशया ने वर्ष 2015 तक अपना व्यापार लक्ष्य कितना रखा है ?
>‘केनन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>‘एशेज’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>भारत का दक्षिणतम बिन्दु का नाम क्या है ?
>राजस्थान में त्यौहारों का आगमन किस त्यौहार से माना जाता है ?
>विश्व स्वास्थय संगठन (WHO की स्थापना कब हुई ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>बन्द अर्थव्यवस्था का अर्थ क्या होता है ?
>यूनाइटेड किंगडम किसका एक उत्तम उदाहरण है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>मानव शरीर में पाचन का अधिकांश भाग किस अंग में सम्पन्न होता है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना कहाँ हुई ?
>उत्तर प्रदेश में प्रथम विकलांग विश्वविद्यालय कहाँ स्थापित किया गया है ?
>भारतीय रिजर्व बैंक, किस प्रणाली के अनुसार नोट जारी करता है ?
>सरकारिया आयोग का सम्बन्ध किससे है ?
>‘हितोपदेश’ की रचना किसने की ?
>बाल प्वाइंट पेन का अविष्कार किसने किया ?
>‘कोनिका कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>सर्वाधिक सोने के सिक्के किस काल में चलाए गए ?
>जाली करेन्सी नोटों के विरुध्द कार्यवाही भारतीय दण्ड संहिता की किस धारा में की जाती है ?
>टैगोर पुरस्कार किस क्षेत्र में शुरू किया गया है ?
>सर्वश्रेष्ठ रस किसे माना जाता है ?
>भारतीय रेलवे को सर्वाधिक राजस्व किससे प्राप्त होता है ?
>किस नदी के किनारे नासिक शहर स्थित है ?
>संयुक्त राष्ट्र की आर्थिक और सामाजिक परिषद ने कितनी गैर.सरकारी संस्थाओं को विशेष सलाहकार का दर्जा दिया है ?
>वेबसाइट को ।बबमेे करने पर सर्वप्रथम खुलने वाले पेज को क्या कहते हैं ?
>कौन-सा एक विटामिन अमरूद में प्रचुरता से मिलता है ?
>नीलगिरि पहाडि़यों में पेड़ की कौन सी सामान्य जाति है ?
>‘गोरखालैंड परिषद’ कोलकाता के किस जिले हेतु प्रशासन के लिए स्थापित की गई है ?
>‘विंग्स ऑफ फायर’ पुस्तक किसके द्वारा लिखी गई है ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक मात्रा में पाई जाती है ?
>किस सिख गुरू ने स्वयं को सच्चा बादशाह कहा था ?
>भगत सिंह, सुखदेव एवं राजगुरू को फाँसी पर कब चढ़ाया गया ?
>जैमिनी राय ने कला के किस क्षेत्र में नाम कमाया ?
>किस अनुच्छेद के द्वारा 6 से 14 वर्ष तक के बच्चों के लिए शिक्षा का अधिकार मूल अधिकार माना गया है ?
>कबीर हिन्दी की किस स्थानीय भाषा में लिखते थे ?
>प्रसिध्द तिलस्मी उपन्यास ‘चन्द्रकान्ता’ के लेखक कौन हैं ?
>सिखों के अन्तिम गुरु कौन थे ?
>कंप्यूटर से पढ़े जाने वाले अलग.अलग लंबाई.चैड़ाई की लाइनों वाले कोड को क्या कहते हैं ?
>बच्चों के भोजन के अधिकार पर दूसरा राष्ट्रीय सम्मेलन कहाँ आयोजित किया गया ?
>उपभोक्ता दिवस कब मनाया जाता है ?
>भारत के स्थलाड्डतिक मानचित्र को कौन-सा संगठन बनाता है ?
>हड्डियों के जोड़ पर यूरिक ऐसिड क्रिस्टलों का एकत्र हो जाना किस रोग का कारण बनता है ?
>क्षेत्रफल के अनुसार भारत का सबसे छोटा राज्य कौनसा है ?
>किसी एक सामान्य व्यक्ति के रक्त का pH स्तर क्या होता है ?
>भारतीय संविधान में ‘मूल कर्तव्यों’ का वर्णन किस अनुच्छेद में है ?
>मुख्यमंत्री की नियुक्ति कौन करता है ?
>सम्पत्ति के बँटवारे (निपटारे) के सम्बन्ध में न्यायालय के आदेशों का यथोचित पालन हुआ है कि नहीं, यह देखने का दायित्व किसका है ?
>सरकारिया आयोग किसके अध्ययन के लिए गठित किया गया था ?
>वह एन्जाइम जो दूध को दही में समेकित कर देता है ?
>कोंकण रेलवे लाईन की लंबाई कितने कि.मी. है ?
>ओजोन परत को हानि पहुँचाने वाला घरेलू उपकरण कौन सा है ?
>पेंट उद्योग के श्रमिकों को किस प्रकार प्रदूषण के जोखिम का सामना करना पड़ता है ?
>किसके शासनकाल के दौरान संपत्ति के अधिकार को मौलिक अधिकारों की सूची से हटा दिया गया था ?
>उत्तर प्रदेश के किस आर्थिक क्षेत्र का जन घनत्व सर्वाधिक है ?
>किसने और कब सर्वप्रथम पराबैंगनी किरणों का अवलोकन किया था ?
>मेघनाद साहा किस क्षेत्र में अपने योगदान के लिए जाने जाते हैं ?
>किस उपकरण को वायुयान की चाल मापने के लिए प्रयोग करते हैं ?
>यूनीसेफ (UNICEF) का मुख्यालय कहां स्थित है ?
>किस वैज्ञानिक ने सबसे पहले पता लगाया था कि मंगल ग्रह का दिन भी पृथ्वी के दिन के समान लगभग 24 घंटे लंबा होता है ?
>‘देवा शरीफ’ उत्तर प्रदेश में कहाँ स्थित है ?
>किस वर्ष तक भारत में एक पार्टी का प्रभुत्व था ?
>कुम्भ का मेला उत्तर प्रदेश के किस नगर में लगता है ?
>चैथे बौध्द संगीति का आयोजन किसके शासनकाल में हुआ था ?
>कंप्यूटर प्रोग्राम में एरर्स की करेक्शंस को क्या कहते हैं ?
>किस राज्य का ‘घण्टा मरदाला’ प्रमुख लोक नृत्य है ?
>संविधान के अनुसार भारतीय संसद के अंग कौन.कौन हैं ?
>भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम का पिता किसे कहा गया है ?
>भारत में समस्त अंतरिक्ष यान प्रचालन का मर्म केंद्र एम.सी.एफ (मास्टर कंट्रोल फेसिलिटी) का मुख्यालय कहां है ?
>‘इण्डिया बाइ द नील’ नामक सांस्ड्डतिक महोत्सव किस देश में मनाया जाता है ?
Managed Services By: Samikshaa Softwares