• upscgk logo  epapers app logo
  |  Skip Navigation Links
  • Home
  • Hindi GK
  • UPSC GK
  • State GK
    • South India
      1. Tamil
      2. Telugu
      3. Kannada
      4. Malayalam
    • West India
      1. Marathi
      2. Gujarati
      3. MPGK
      4. CGPSC
    • North India
      1. RPSC
      2. Haryana
      3. UP-GK
      4. Uttarakhand
      5. Himachal
      6. Delhi
    • East India
      1. Bihar
      2. Jharkhand
  • Educational Quiz
    • College Quiz
    • A-O Quiz
    • Medical
    • Medical-PG
    • Engineering
    • GATE
    • MBA-BBA
    • Aptitude
    • Computer
  • International
    • USA
    • UK
  • MCQ GK
  • Exam Quiz
  • old Exams
  • Biography
  • नौकरी
  • GK
  • Search
logo
Title: प्रश्न क्र. 54 ते 58 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला दैनिक' म्हणतात. कधी आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला ‘साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके, नियतकालिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी, सत्ययुगात, या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत, युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे. त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्याच सख्ख्या बहिणी; त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एकजण वार्ता ऐकवते तर दुसरी वार्ता ऐकविते आणि दाखवतेपण. | वृत्तपत्रा, खरं पाहता तुझं जीवन किती लहान! केवळ एका दिवसाचं म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुमची कामगिरी मात्र केवढी मोठी ! खरोखरीच, मूर्ती लहान पण कृती महान असा तू आहेस. ज्ञानदान तू करतोसच पण त्याचबरोबर मनोरंजन करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तान्त व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसह्य करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस. वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवितोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस हे पाहण्याऐवजी तू काय करत नाहीस हेच पाहावे. तुझा विस्तार फार तर आठ पानी, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत. खरोखरच तू परमेश्वराचे सूक्ष्म रूप आहेस. बा! वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजास जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'काळ' बनलास. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फुलविण्यासाठी तू ‘मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू ‘सुधारक' झालास. कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास तर हरिभाऊंनी तुला ‘करमणूक' म्हणून संबोधले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू, परमेश्वराचा अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस, उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार म्हणून तर तुला त्रिवार वंदन! 57'संदेश' वृत्तपत्र कोणाचे?
Author: upscgk.com
Subjects: पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 18 मार्च 2001) ; पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 18 मार्च 2001)
2017 2017 , Is Part Of:
p.1-1 [Multi Choice Question]
Description: This is a Most important question of gk exam. Question is : प्रश्न क्र. 54 ते 58 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला दैनिक' म्हणतात. कधी आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला ‘साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके, नियतकालिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी, सत्ययुगात, या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत, युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे. त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्याच सख्ख्या बहिणी; त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एकजण वार्ता ऐकवते तर दुसरी वार्ता ऐकविते आणि दाखवतेपण. | वृत्तपत्रा, खरं पाहता तुझं जीवन किती लहान! केवळ एका दिवसाचं म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुमची कामगिरी मात्र केवढी मोठी ! खरोखरीच, मूर्ती लहान पण कृती महान असा तू आहेस. ज्ञानदान तू करतोसच पण त्याचबरोबर मनोरंजन करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तान्त व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसह्य करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस. वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवितोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस हे पाहण्याऐवजी तू काय करत नाहीस हेच पाहावे. तुझा विस्तार फार तर आठ पानी, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत. खरोखरच तू परमेश्वराचे सूक्ष्म रूप आहेस. बा! वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजास जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'काळ' बनलास. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फुलविण्यासाठी तू ‘मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू ‘सुधारक' झालास. कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास तर हरिभाऊंनी तुला ‘करमणूक' म्हणून संबोधले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू, परमेश्वराचा अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस, उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार म्हणून तर तुला त्रिवार वंदन! 57'संदेश' वृत्तपत्र कोणाचे? , Options is : 1. आगरकर , 2. कोल्हटकर , 3.परांजपे , 4. हरिभाऊ , 5. NULL
Publisher: upscgk.com & mympsc.com
Source: Online General Knolwedge

प्रश्न क्र. 54 ते 58 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला दैनिक' म्हणतात. कधी आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला ‘साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके, नियतकालिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी, सत्ययुगात, या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत, युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे. त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्याच सख्ख्या बहिणी; त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एकजण वार्ता ऐकवते तर दुसरी वार्ता ऐकविते आणि दाखवतेपण. | वृत्तपत्रा, खरं पाहता तुझं जीवन किती लहान! केवळ एका दिवसाचं म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुमची कामगिरी मात्र केवढी मोठी ! खरोखरीच, मूर्ती लहान पण कृती महान असा तू आहेस. ज्ञानदान तू करतोसच पण त्याचबरोबर मनोरंजन करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तान्त व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसह्य करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस. वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवितोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस हे पाहण्याऐवजी तू काय करत नाहीस हेच पाहावे. तुझा विस्तार फार तर आठ पानी, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत. खरोखरच तू परमेश्वराचे सूक्ष्म रूप आहेस. बा! वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजास जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'काळ' बनलास. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फुलविण्यासाठी तू ‘मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू ‘सुधारक' झालास. कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास तर हरिभाऊंनी तुला ‘करमणूक' म्हणून संबोधले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू, परमेश्वराचा अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस, उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार म्हणून तर तुला त्रिवार वंदन! 57'संदेश' वृत्तपत्र कोणाचे?

This is a Most important question of gk exam. Question is : प्रश्न क्र. 54 ते 58 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला दैनिक' म्हणतात. कधी आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला ‘साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके, नियतकालिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी, सत्ययुगात, या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत, युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे. त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्याच सख्ख्या बहिणी; त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एकजण वार्ता ऐकवते तर दुसरी वार्ता ऐकविते आणि दाखवतेपण. | वृत्तपत्रा, खरं पाहता तुझं जीवन किती लहान! केवळ एका दिवसाचं म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुमची कामगिरी मात्र केवढी मोठी ! खरोखरीच, मूर्ती लहान पण कृती महान असा तू आहेस. ज्ञानदान तू करतोसच पण त्याचबरोबर मनोरंजन करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तान्त व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसह्य करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस. वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवितोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस हे पाहण्याऐवजी तू काय करत नाहीस हेच पाहावे. तुझा विस्तार फार तर आठ पानी, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत. खरोखरच तू परमेश्वराचे सूक्ष्म रूप आहेस. बा! वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजास जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'काळ' बनलास. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फुलविण्यासाठी तू ‘मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू ‘सुधारक' झालास. कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास तर हरिभाऊंनी तुला ‘करमणूक' म्हणून संबोधले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू, परमेश्वराचा अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस, उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार म्हणून तर तुला त्रिवार वंदन! 57'संदेश' वृत्तपत्र कोणाचे? , Options is : 1. आगरकर , 2. कोल्हटकर , 3.परांजपे , 4. हरिभाऊ , 5. NULL

Correct Answer of this Question is :

2

Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India

Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india

Question Answer

► Online Exam ON : पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 18 मार्च 2001)

Next Quiz

प्रश्न क्र. 54 ते 58 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला दैनिक' म्हणतात. कधी आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला ‘साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके, नियतकालिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी, सत्ययुगात, या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत, युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे. त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्याच सख्ख्या बहिणी; त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एकजण वार्ता ऐकवते तर दुसरी वार्ता ऐकविते आणि दाखवतेपण. | वृत्तपत्रा, खरं पाहता तुझं जीवन किती लहान! केवळ एका दिवसाचं म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुमची कामगिरी मात्र केवढी मोठी ! खरोखरीच, मूर्ती लहान पण कृती महान असा तू आहेस. ज्ञानदान तू करतोसच पण त्याचबरोबर मनोरंजन करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तान्त व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसह्य करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस. वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवितोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस हे पाहण्याऐवजी तू काय करत नाहीस हेच पाहावे. तुझा विस्तार फार तर आठ पानी, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत. खरोखरच तू परमेश्वराचे सूक्ष्म रूप आहेस. बा! वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजास जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'काळ' बनलास. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फुलविण्यासाठी तू ‘मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू ‘सुधारक' झालास. कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास तर हरिभाऊंनी तुला ‘करमणूक' म्हणून संबोधले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू, परमेश्वराचा अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस, उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार म्हणून तर तुला त्रिवार वंदन! 57'संदेश' वृत्तपत्र कोणाचे?



1)  
2)
3)  
4)  
5)  

Important MCQ on Related TestName

📌    Choose the correct option: 1_ the child a few minutes ago.
📌    महिला सबलीकरणात कोणत्या संस्थेने / संस्थांनी खालील घटकांचा समावेश केलेला आहे ? (i) लिंगभाव संबंध आणि या संबंधामध्ये बदल होणाच्या शक्यतेचे मार्ग समजुन घेणे व त्याबद्दल ज्ञान मिळविणे. (ii) स्व-चांगुलपणाची भावना विकसित करणे, इच्छित बदल साध्य करण्यासाठी स्वत:तील क्षमतांवर विश्वास ठेवून आयुष्य नियंत्रित करणे. संस्था - (a) संयुक्त राष्ट्रे कुटूंब नियोजन सहारूय (UNFPA) (b) संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बालक शिक्षण निधी (UNICEF) (c) संयुक्त राष्ट्रे महिला विकास निधी (UNDFW) (d) संयुक्त राष्ट्रे कुटूंब विकास कार्यक्रम(UNDP)
📌    Match the list I and II and select he correct answer by using codes given below List I (a) Kokan coastal plain (b) Krishna Basin (c) Tapi Basin (d) Uppar Godavari Basin List II (i) Jawar, Weat, Sugarcane (ii) Rice, Coconut, Mango (iii) Jawar, Bajara, Milk (iv) Cotton and Oilseeds
📌    :
📌    :
📌    'लाज नाही मना, कोणी काही म्हणा'- या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा.
📌    :
📌    :
📌    खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील 'संधी' नव्हे?
📌    शरदाच्या चांदण्यात गुलमोहोर मोहक दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द .... आहेत. पुढील पर्यायांतून योग्य तो पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.
📌    Following logo belongs to……
📌    :
📌    खालील शब्दबंधातील समास कोणत्या प्रकारचा आहे?
📌    Consider the following two statements about the Dearness Relief : (a) The rates of Dearness Relief payable to the Central Government employees/persioners are revised every year on 1st July. (b) The last rise declared was of 10% raising it to 90% effective from 1.7.2013 Now state whether :
📌    प्रश्न क्र. 91 ते 95 : खालील उतारा नीट वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. । कोणती वनस्पती खावी आणि कोणती खाऊ नये, ही निवड सशाची किंवा हरणाची पोरं आयांच्याकडून शिकतात. माणसांच्या पोरांच्या आया वाचनाच्या बाबतीत एवढ्या तत्पर असलेल्या मी पाहिल्या नाहीत. उद्योगपतींपेक्षा देण्याच्या बाबतीत पुस्तकं जास्ती उदार असतात. देण्याच्या कामी त्यांना हात आखडता येत नाहीत. पण जी छापली जातात व दोन पुठ्ठ्यांमध्ये बांधली जातात, ती सर्वच काही पुस्तकं म्हणायला लायक नसतात. त्यांचा ‘अक्षरांशी संबंधच नसतो. आपल्या अतिशय लुझ काळातही ज्यांची आठवण आपण विसरत नाही, अशी फारच थोडी असतात. दोन घटका मनोरंजन व्हावं किंवा वेळ ढकलला जावा ह्या हेतूनं पुस्तकं वाचण्याऐवजी आळशाचं वरदान अशी दिवसाची झोप काढलेलीच बरी नाही का? हलकी पुस्तकं तत्काळ ओळखता येतात, कारण ग्राहकांकडून उठाव व्हावा म्हणून नाना रंगीत आमिषांनी ती नटवलेली असतात. पांडित्याने भरलेल्या पुस्तकांपेक्षा प्रामाणिकपणे लिहिलेली चरित्रं, आत्मचरित्रं आपल्याला बरचसं शिकवितात. वयाच्या सुरुवातीच्या प्रहरात वाचलेल्या पुस्तकांमुळे काही वेळा जीवनाचा प्रवाह उंच प्रदेशाकडेसुद्धा वळविला जातो. प्रश्न क्र 95.प्रामाणिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
📌    खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 116 ते 120 ची उत्तरे द्या. माणसांचा बाजार भरला म्हणजे विक्रीला योग्य तो माल तयार केला जातो. पुरुष आपल्या मालकाला हवे असतील तसे परिश्रम करायला शिकतो आणि स्त्री पुरुषाला आवडेल तसे शरीर नटविते. ईश्वराने दिलेल्या अवयवांना छिद्रे पाडून शरीराच्या सौंदर्यात भर घालते. ज्याला सौंदर्य पाहायची दृष्टी असेल त्याला माणसाचे नुसते शरीर सुंदर दिसेल. एखाद्याचे शरीर किंवा एखाद्याचे श्रम विकत घ्यावे, ही गोष्टच त्याला खपणार नाही. सुवर्णयुगापेक्षाही मानव्याचे युग श्रेष्ठ आहे. सत्तेच्या युगापेक्षा सत्ययुग अधिक मंगलकारक आहे. सत्ययुगात माणसाची सत्ता चालणार नाही. माणूस माणसाला विकला जाणार नाही. त्याला कुणी वर्गहीन समाज म्हणोत, आम्ही त्याला मानवाचे स्वराज्य म्हणतो. असे मानवाचे युग आणायला शस्त्रवाद, प्रभुत्ववाद व यंत्रवाद या तिन्ही वादांचा नायनाट झाला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, यंत्र किंवा उपकरणे मुळीच नकोत. त्यांचा उपयोग असा झाला पाहिजे की, त्यांच्या योगाने मानवाच्या सर्व नैसर्गिक शक्तींचा व्यवस्थित विकास होईल, इतकेच म्हणायचे आहे. खालील उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्न क्रमांक 121 ते 125 ची उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे. समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आणि द्वैत मिथ्या आहे. श्री शंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात याचा अर्थ काय? व्यक्तीचा संसार मिथ्या आहे. माझ्या आजूबाजूला दु:ख असताना मी एकटा सुखी होऊ पाहणे म्हणजे भ्रम आहे. आजूबाजूला आग लागली असता माझे एकट्याचे घर सुरक्षित कसे राहील? जगात केवळ स्वत:साठी पाहता येणार नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर केवळ स्वत:पुरते पाहील तर कुटुंबाचा नाश होईल, त्या कुटुंबात आनंद कसा दिसेल? समाधान कसे नांदेल? ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इतरांच्या सुखात स्वत:चे सुख मानते, तेच कुटुंब भरभराटेल, सुखी व आनंदी दिसेल. जो नियम कुटुंबाला लागू तोच समाजाला, सर्व संसाराला. आपण समाजासाठी आहोत, मानवजातीसाठी आहोत, सर्व प्राणिमात्रांसाठी आहोत. दगड अलग पडला तर त्याला महत्त्व नाही; परंतु तो इमारतीत संयमपूर्वक बसेल, तर त्याला अमरता येते, त्याला महत्त्व येते. आपण या समाजाच्या सुंदर इमारतीत योग्य ठिकाणी बसले पाहिजे व तेथे शोभले पाहिजे. 122. व्यक्ती आणि समाज यांचे नाते कशासारखे आहे?
📌    :
📌    :
📌    :
📌    पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. ‘ती दररोज संध्याकाळी गाणे गाते.'
📌    :
📌    प्रश्न क्र. 54 ते 58 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला दैनिक' म्हणतात. कधी आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला ‘साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके, नियतकालिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी, सत्ययुगात, या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत, युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे. त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्याच सख्ख्या बहिणी; त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एकजण वार्ता ऐकवते तर दुसरी वार्ता ऐकविते आणि दाखवतेपण. | वृत्तपत्रा, खरं पाहता तुझं जीवन किती लहान! केवळ एका दिवसाचं म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुमची कामगिरी मात्र केवढी मोठी ! खरोखरीच, मूर्ती लहान पण कृती महान असा तू आहेस. ज्ञानदान तू करतोसच पण त्याचबरोबर मनोरंजन करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तान्त व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसह्य करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस. वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवितोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस हे पाहण्याऐवजी तू काय करत नाहीस हेच पाहावे. तुझा विस्तार फार तर आठ पानी, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत. खरोखरच तू परमेश्वराचे सूक्ष्म रूप आहेस. बा! वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजास जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'काळ' बनलास. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फुलविण्यासाठी तू ‘मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू ‘सुधारक' झालास. कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास तर हरिभाऊंनी तुला ‘करमणूक' म्हणून संबोधले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू, परमेश्वराचा अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस, उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार म्हणून तर तुला त्रिवार वंदन! 54. सत्ययुगात परमेश्वरापर्यंत वार्ता पुरविणारे कोण होते ?
📌    प्रश्न क्रमांक 126 ते 130 साठी सूचना : खालील भाद्रपद महिना हा कोणालाही आवडावा असाच आहे. सर्व ऋतंचे सार या महिन्यात आपल्याला ठा सूचना : खालील उतारा नीट वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. पाहावयास मिळते. भाद्रपदात नुसती फुलेच नाहीत तर कोवळी फळे व शेंगाही झाडाला दिसतात. ही पहा डाळिंबी, लालबुद फुले आणि छोटी शोभिवंत गोल फळे तिच्यावर एकदम लहडली आहेत. तशीच ती वाटोळ्या पाकळ्याची, नाजूक केसरांनी भरलेली पेरूची सुंदर फुले व लहान हिरवी फळे. तशीच ती पिगट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्र वासाची पपईची फुले आणि ती कठीण लहान फळे. सीताफळीची आंबट औल्या वासाची, हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी फुले आणि खवल्याखवल्यांची शोभिवंत चिमुकली फळे. शेवग्याची झाडे पांढ-याशुभ्र पुष्पगेदानी खच्चून भरली आहेत, कोवळ्या शेंगा लोंबताहेत आणि फुलांवर काळे भुगे रुजी घालताहेत. या फुलावर हे भुगे जसे लुब्ध आहेत तसे दुस-या कुठल्याही आसपासच्या फुलांवर मी अजून पाहिले नाहीत. गुलमोहोराच्या झाडावरही हिरव्या तलवारी लटकत आहेत. पान आणि पान खुडलेले असताना ज्या फुलांचा बहर उतू जात असतो त्या पांढ-या खुरचाफ्याची फुले अजूनही झाडावर पानामध्ये गुरफटलेली रेंगाळत आहेत. जणू ते या झाडाचे डोळेच असावेत. 130.हिरव्या तलवारी कोणत्या झाडाला लटकत आहेत?
📌    :
📌    अचूक वाक्य ओळखा.
📌    :
📌    :
📌    (X) Statement - Solar energy radiated from the surface of the sun is transmitted in the form of short wave radiation but the energy radiated by the earth's surface is transmitted in the form of long wave radiation. (Y) Reason - If the temperature of the substance is very high then the energy radiated by this substance is very high which is transmitted in the form of short wave radiation.
📌    In India, the minimum support prices for major agricultural commodities are announced considering the recommendations of :
📌    :

Old Exam Quiz On

  • 📝 MPSC Marathi Old Exams
  • 📝 UPSC Exams
  • 📝 IBPS (Banking) Exams
  • 📝 Marathi Govt Exams Part-1
  • 📝 Computer Awareness
  • 📝 KPSC Exams
  • 📝 Central Exams
  • 📝 Madhya Pradesh Police Exams
  • 📝 Delhi Police Exams
  • 📝 Bihar PSC Exams
  • 📝 Chhattisgarh PSC Exams
  • 📝 Uttar Pradesh Teacher Exams
  • 📝 Uttarakhand Exams
  • 📝 Marathi Police Bharati Exams
  • 📝 Uttar Pradesh Police Bharti Exams
  • 📝 Nagar Parishad ePortal Exams Marathi
  • 📝 Jharkhand Police Bharti Exams
  • 📝 Ann Puravatha Nirikshak ePortal Exams Marathi
  • 📝 GuptVarta Adhikari ePortal Exams Marathi
  • 📝 MahaBeej Exams
  • 📝 forensic-Department-Maharashtra
  • 📝 Marathi Govt Exams Part-2

Exam Quiz On

  • 📝 विक्रीकर निरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 18 ऑगस्ट 2015 )
  • 📝 सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 4 जानेवारी 2015 )
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 21 सप्टेंबर 2014 )
  • 📝 सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 15 फेब्रुवारी 2014 )
  • 📝 विक्रीकर निरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 5 जुन 2014 )
  • 📝 विक्रीकर निरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 25 नोव्हेंबर 2012 )
  • 📝 सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 9 ​सप्टेंबर 2012 )
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 22 जुलै 2012 )
  • 📝 विक्रीकर निरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 11 डिंसेबर 2011 )
  • 📝 सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 20 नोव्हेंबर 2011 )
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 18 सप्टेंबर 2011 )
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 23 ऑक्टोबर2010 )
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 14 ऑगस्ट 2010 )
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 24 मे 2008 )
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 22 मार्च 2009 )
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 24 डिसेंबर 2005)
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 26 डिंसेबर 2004)
  • 📝 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 18 मार्च 2001)
  • 📝 Lecturer in Botany Screening Test- 2011
  • 📝 राज्य सेवा (मुख्य) परिक्षा 2014 सामान्य अध्ययन -3 / State Service Main Examination-2014 - General Studies Paper 3
  • 📝 राज्य सेवा (मुख्य) परिक्षा 2014 पेपर 2 - State Service Main Examination-2014 - General Studies
  • 📝 राज्य सेवा (मुख्य) परिक्षा 2014 सामान्य अध्ययन -4 /State Services Main 2014- GS IV
  • 📝 महाराष्ट्र कृषि सेवा ( गट अ व गट ब ) पुर्व परिक्षा 2011 / Maharashtra Agriculture Services, Gr-A and B Pre Exam-2011
  • 📝 पोलीस उपनिरिक्षक (पुर्व) परीक्षा - 2014 ( Police Sub Inspector Preliminery Examination-2014 )
  • 📝 पोलीस उपनिरिक्षक मर्या. विभागीय परीक्षा - 2013 ( Subject - Law) (Police Sub Inspector Limited 2013- Paper-2- Law)
  • 📝 सहायक मुख्य परिक्षा मराठी व इंग्लिश / Assistant Main Examination-2011-MARATHI and ENGLISH
  • 📝 सामान्य ज्ञान व बुध्दी मापन चाचणी 2011 (Assistant Main Examination- 2011-GK and IQ TEST)
  • 📝 Maharashtra State Services Main Examination-2012- GS-4 (राज्य सेवा मुख्य परिक्षा 2012 - सामान्य अध्ययन 2012)
  • 📝 Maharashtra State Services Main Examination-2012- GS-3 (राज्य सेवा मुख्य परिक्षा 2012 - सामान्य अध्ययन 2012)
  • 📝 Maharashtra State Services Main Examination-2012- GS-2 (राज्य सेवा मुख्य परिक्षा 2012 - सामान्य अध्ययन 2012)
  • 📝 Maharashtra State Services Preliminary Examination-2014 - Paper-1 (राज्यसेवा पुर्व परिक्षा 2014)
  • 📝 Maharashtra State Services Main Examination-2012- GS-1 (राज्य सेवा मुख्य परिक्षा 2012 - सामान्य अध्ययन 2012)
  • 📝 Maharashtra Engineering [Civil] Services Preliminary Examination-2013
  • 📝 Assistant Limited Departmental Examination- 2012-Paper 2 (मराठी व प्रशासनिक लेखन)
  • 📝 Assistant Limited Departmental Examination- 2012-Paper 1 (मराठी व प्रशासनिक लेखन)
  • 📝 Police Sub Inspector Limited Departmental Examination-2013- Paper-1 पोलीस उपनिरिक्षक (मर्या.) विभागीय स्पर्धा 2013
  • 📝 राज्यसेवा मुख्य परिक्षा 2014 (सामान्य अध्ययन दि. 31.05.2014) State Services Main 2014- GS I
  • 📝 पोलीस उपनिरिक्षक (मुख्य) परिक्षा 2013 {Paper - II} ( GK / IT )
  • 📝 पोलीस उपनिरिक्षक (मुख्य) परिक्षा 2013 {Paper - I} (English / Marathi)
  • 📝 पोलीस उपनिरिक्षक पुर्व परिक्षा - 2013 (Polic Sub Inspector Preliminery - 2013) (Eng / Marathi)
  • 📝 State Services Main Examination-2013- GS-3 (Exam Dt. 28 Oct 2013)
  • 📝 State Services Main Examination-2013- GS-4 (Exam Dt. 28 Oct 2013)
  • 📝 प्रश्नपुस्तिका सामान्य अध्ययन - 4 (2013) - परीक्षेचा दिनांक : 28 ऑक्‍टोबर, 2013
  • 📝 प्रश्नपुस्तिका सामान्य अध्ययन - 3 (2013) - परीक्षेचा दिनांक : 28 ऑक्‍टोबर, 2013
  • 📝 प्रश्नपुस्तिका सामान्य अध्ययन - 1 (2013) - परीक्षेचा दिनांक : 27 ऑक्‍टोबर, 2013
  • 📝 प्रश्नपुस्तिका सामान्य अध्ययन - 2 (2013) - परीक्षेचा दिनांक : 27 ऑक्‍टोबर, 2013
  • 📝 State Services Main Examination-2013- GS-1 (Exam Dt. 27 Oct 2013)
  • 📝 State Services Main Examination-2013- GS-2 (Exam Dt. 27 Oct 2013)
  • 📝 उत्तर प्रदेश पुलिस कांस्टेबल भर्ती परीक्षा 2018

Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)

  • 📝

    >भारत के प्रथम उपग्रह का प्रक्षेपण कब किया गया ?

  • 📝

    >कौन-सा ग्रह सूर्य की एक परिक्रमा पूरी करने में सबसे कम समय लेता है ?

  • 📝

    >किस राज्य का ‘घण्टा मरदाला’ प्रमुख लोक नृत्य है ?

  • 📝

    >अनुप्रस्थ तरंगें किस माध्यम में उत्पन्न की जा सकती हैं ?

  • 📝

    >योजना आयोग का पदेन अध्यक्ष कौन होता है ?

  • 📝

    >मोहिनीअट्टम मूल रूप से किस राज्य में जन्मा और विकसित हुआ लोक नृत्य है ?

  • 📝

    >‘अद्वैत वाद’ मत का प्रवर्तन किसने किया था ?

  • 📝

    >सूर्य की एक परिक्रमा पूरी करते हुए पृथ्वी कितनी दूरी तय करती है ?

  • 📝

    >मार्को पोलो किस देश का मूल निवासी था ?

  • 📝

    >‘गैर नृत्य’ किस त्यौहार पर किया जाता है ?

  • 📝

    >राष्ट्रपति द्वारा राज्यसभा के सदस्यों के नामांकन का नियम किस देश के संविधान से लिया गया था ?

  • 📝

    >सहतारा यसितार) का जनक किसको समझा जाता है ?

  • 📝

    >इंग्लैण्ड के हाउस ऑफ कॉमन्स द्वारा भारत के किस गवर्नर जनरल पर महाभियोग चलाया गया ?

  • 📝

    >‘नटराज मन्दिर’ कहाँ स्थित है ?

  • 📝

    >भारत का राष्ट्रपति बनने से पहले भारत रत्न का अवार्ड किसे मिला था ?

  • 📝

    >जिस विदेशी मुद्रा में शीघ्र देशांतरण की प्रवृति हो, उसे क्या कहते है ?

  • 📝

    >राष्ट्रीय अस्थि रोग विकलांग संस्थान कहाँ स्थित है ?

  • 📝

    >‘बागों का शहर’ नाम से उत्तर प्रदेश का कौन-सा शहर प्रसिध्द है ?

  • 📝

    >भारत में सामुदायिक विकास कार्यक्रम कब आरम्भ हुआ था ?

  • 📝

    >‘प्रड्डतिवाद’ का जन्मदाता किसको माना जाता है ?

  • 📝

    >उत्तर प्रदेश में योजना आयोग का गठन कब किया गया ?

  • 📝

    >आजकल सड़कों पर रोशनी के लिए प्रायः पीले लैंपों का प्रयोग किया जाता है। उन लैंपों में किस गैस का प्रयोग किया जाता है ?

  • 📝

    >इन्दिरा गाँधी राष्ट्रीय सुपर ताप विद्युत निगम हरियाणा के किस जनपद में अवस्थित है ?

  • 📝

    >किस देश ने विश्व की सबसे लम्बी हाई स्पीड रेल लाइन को ट्रेनों के आवागमन के लिए खोला है ?

  • 📝

    >उत्तर प्रदेश को पूर्व में किस नाम से जाना जाता था ?

  • 📝

    >सूर्य का वजन पृथ्वी से कितना अधिक है ?

  • 📝

    >ज्ञानपीठ पुरस्कार किस क्षेत्र वालों को दिया जाता है ?

  • 📝

    >किस वर्ष में बैंकों का राष्ट्रीयकरण किया गया था ?

  • 📝

    >प्रिंटर, कीबोर्ड और मोडम जैसी बाहरी डिवाइसें क्या कहलाती हैं ?

  • 📝

    >सौरमंडल का केंद्र कौन-सा है ?

  • 📝

    >विश्व का सबसे गहरा गत्र्त ‘मेरियाना ट्रेंच’ किस महासागर में स्थित है ?

  • 📝

    >नरसिंहम समिति किससे सम्बन्धित है ?

  • 📝

    >‘अकबरनामा’ मूलतः किस भाषा में लिखा गया ग्रन्थ है ?

  • 📝

    >उत्तर प्रदेश में उच्च न्यायालय की खण्डपीठ कहाँ स्थित है ?

  • 📝

    >भारतीय ड्डषि अनुसाधन परिषद् (प्ब्।त्) के वैज्ञानिकों द्वारा 7 अप्रैल, 2013 को विकसित मुर्गी की नई प्रजाति का क्या नाम रखा ?

  • 📝

    >भारतीय संविधान के अंतर्गत संप्रभु शक्तियां किसके पास होती हैं ?

  • 📝

    >विश्व के सबसे ऊंचे रेल पुल का जम्मू.कश्मीर में निर्माण हो रहा है। यह पुल किस नदी पर होगा ?

  • 📝

    >‘कोनिका कप’ किस खेल से सम्बन्धित है ?

  • 📝

    >मिस किम कैंपबेल किस देश की प्रथम महिला प्रधानमंत्री हैं ?

  • 📝

    >गुप्तकालीन ‘नवरत्न’ किस शासक के दरबार में थे ?

  • 📝

    >‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?

  • 📝

    >हर्षवर्धन के राजकवि कौन थे ?

  • 📝

    >वेबसाइट में प्रयुक्त ।ककतमेे को क्या कहा जाता है ?

  • 📝

    >सापेक्षिक आद्र्रता किसमें मापी जाती है ?

  • 📝

    >किसे ‘सितार’ एवं ‘तबला’ का आविष्कारक माना जाता है ?

  • 📝

    >प्रसिध्द ‘विट्ठल स्वामी का मन्दिर’ तथा ‘हजारा का मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?

  • 📝

    >किस वायसराय को भारत में ‘स्थानीय स्वशासन’ की स्थापना का श्रेय जाता है ?

  • 📝

    >‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?

  • 📝

    >‘मर्डेका कप’ किस खेल से सम्बन्धित है ?

  • 📝

    >भारतीय संसद के कामकाज में ‘शून्य काल’ का क्या अर्थ है ?

  • 📝

    >विद्युत बल्ब के निर्माण में किन गैसों के संयोजन का प्रयोग किया जाता है ?

  • 📝

    >यू.एस.ए. की राजधानी किस नदी के किनारे स्थित है ?

  • 📝

    >किस वर्ष में सूचना का अधिकार अधिनियम प्रभावी हुआ ?

  • 📝

    >औद्योगिक विकास की दृष्टि से उत्तर प्रदेश का कौन-सा क्षेत्र सर्वाधिक विकसित है ?

  • 📝

    >संयुक्त राष्ट्र संघ का महासचिव बनने वाला पहला अफ्रीकी राष्ट्रीय व्यक्ति कौन था ?

  • 📝

    >भारत का वित्तीय वर्ष कब प्रारम्भ होता है ?

  • 📝

    >‘करमा’ किस क्षेत्र का लोकनृत्य है ?

  • 📝

    >चाबी भरी घड़ी में कौनसी ऊर्जा होती है ?

  • 📝

    >किस ग्रह को ‘‘सान्ध्य तारा’’ कहा जाता है ?

  • 📝

    >‘हिन्दू उत्तराधिकार अधिनियम, श्1956श् में महिलाओं एवं पुरुषों को किसका अधिकार प्राप्त है ?

  • 📝

    >आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?

  • 📝

    >‘गायत्री मंत्र’ किस वेद में लिखित है ?

  • 📝

    >जनगणना 2011 के अनुसार भारत में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?

  • 📝

    >प्रतिबिंबित टेलीस्कोप (जिसे विश्व के सबसे बड़े ऑप्टिकल टेलीस्कोप के रूप में प्रयोग किया जाता है) के सिध्दांत की खोज किसने की थी ?

  • 📝

    >महरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया ?

  • 📝

    >मेघनाद साहा किस क्षेत्र में अपने योगदान के लिए जाने जाते हैं ?

  • 📝

    >रेशम का उत्पादन किससे होता है ?

  • 📝

    >भारत में जनगणना कितने वर्ष के अंतराल पर की जाती है ?

  • 📝

    >भारत में पहला आम चुनाव कब हुआ ?

  • 📝

    >किस जंतु में तंत्रिका तंत्र नहीं होता ?

  • 📝

    >‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ?

  • 📝

    >हमारी आकाशगंगा में नक्षत्रों की संख्या कितनी है ?

  • 📝

    >गणना और तुलना के लिए कम्प्यूटर के किस भाग का प्रयोग किया जाता है ?

  • 📝

    >पोखरन में अणु विस्फोटन कब हुआ था ?

  • 📝

    >प्रसिध्द हल्दी घाटी का युध्द (1576 ई.) किनके मध्य लड़ा गया था ?

  • 📝

    >भारत के किस राज्य को ‘स्पाइस गार्डन’ के नाम से जाना जाता है ?

  • 📝

    >‘‘मनुष्य एक सामाजिक प्राणी है.’’ यह कथन किसका है ?

  • 📝

    >1857 ई. के विद्रोह के समय भारत का गवर्नर.जनरल कौन था ?

  • 📝

    >राज्य योजना आयोग का अध्यक्ष कौन होता है ?

  • 📝

    >अन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी ?

  • 📝

    >‘गोरखालैंड परिषद’ कोलकाता के किस जिले हेतु प्रशासन के लिए स्थापित की गई है ?

  • 📝

    >किस दिन महात्मा गांधी ने ‘दांडी यात्रा’ शुरू की थी ?

  • 📝

    >संविधान में मूल कर्तव्यों की प्रेरणा किस देश से ली गई है ?

  • 📝

    >पुस्तक ‘लास्ट मैन इन दि टावर’ का लेखक कौन है ?

  • 📝

    >अनसॉलिसिटेड ई.मेल को क्या कहते हैं ?

  • 📝

    >महात्मा बुध्द ने अपना पहला उपदेश कहाँ दिया ?

  • 📝

    >हड़प्पा सभ्यता में विशाल ‘स्नानागार’ का साक्ष्य कहाँ से प्राप्त हुआ है ?

  • 📝

    >‘डिस्कवरी ऑफ इण्डिया’ किसने लिखी है ?

  • 📝

    >चुंबकीय तीव्रता का मापन किस इकाई में किया जाता है ?

  • 📝

    >भारतीय संविधान के किस भाग को उसकी आत्मा की संज्ञा दी गई है ?

  • 📝

    >टेलीस्कोप द्वारा खोजा गया पहला ग्रह कौन-सा था ?

  • 📝

    >पानीपत का द्वितीय युध्द कब हुआ था ?

  • 📝

    >यूरेनियम विखण्डन की सतत् प्रक्रिया को जारी रखने में किस कण की जरूरत होती है ?

  • 📝

    >महाराष्ट्र के संगीत रंगमंच का प्रसिध्द लोकरूप कौन-सा है ?

  • 📝

    >सूर्य से पृथ्वी की दूरी कितनी है ?

  • 📝

    >पारिस्थितिक अनुक्रमण का सर्वप्रथम अध्ययन किसने किया था ?

  • 📝

    >विश्व का प्रथम कम्प्यूटर नेटवर्क कौन सा है ?

  • 📝

    >महात्मा गाँधी ने ‘करो या मरो’ का मंत्र किस आन्दोलन के समय दिया था?

  • 📝

    >अमृतसर की संधि निम्नलिखित में से किसके और महाराजा रंजीत सिंह के बीच संपादित हुई ?

  • 📝

    >किस लैंस का उपयोग करते हुए ‘निकट दृष्टिदोष’ दूर किया जा सकता है ?

  • 📝

    >उर्दू कवि मिर्जा गालिब तथा संगीतज्ञ उस्ताद फैयाज खाँ का जन्म.स्थल कौन-सा है ?

  • 📝

    >ऊर्जा के किस रूप से प्रदूषण की समस्या नहीं होती है ?

  • 📝

    >‘कार्बन एरोजेल’ किस तरह का पदार्थ है ?

  • 📝

    >भारत एवं इण्डोनेशया ने वर्ष 2015 तक अपना व्यापार लक्ष्य कितना रखा है ?

  • 📝

    >पहला ड्डत्रिम उपग्रह कौनसा था ?

  • 📝

    >भारत में मनसबदारी प्रथा किसने शुरू की ?

  • 📝

    >यह किसका मत है कि ‘जो एक स्कूल खोलता है वह एक बन्दीगृह बन्द करता है’ ?

  • 📝

    >चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?

  • 📝

    >प्रथम पंचवर्षीय योजना की शुरूआत कब हुई ?

  • 📝

    >सूक्ष्म विद्युत.धारा का पता लगाने एवं मापन के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?

  • 📝

    >भारत में लोकपाल का विचार कहां से लिया गया है ?

  • 📝

    >हिन्दी वर्णमाला में संयुक्त व्यंजनों की संख्या कितनी है ?

  • 📝

    >यूरोपीय मौद्रिक संघ की मुद्रा कौनसी है ?

  • 📝

    >वसुंधरा शिखर सम्मेलन कहां हुआ था ?

  • 📝

    >भारत के संविधान की किस अनुसूची में वे तीन सूचियां हैं, जो संघ और राज्यों के बीच शक्तियों का विभाजन करती हैं ?

  • 📝

    >सोलह महाजनपदों के बारे में किस बौध्द ग्रन्थ से जानकारी मिलती है ?

  • 📝

    >भारत में दल.रहित लोकतंत्र का प्रस्ताव किसने रखा था ?

  • 📝

    >एक सीडी.रोम का जीवनकाल/लाइफस्पैन लगभग कितना होता है ?

  • 📝

    >किस ग्रह का द्रव्यमान, आकार और घनत्व पृथ्वी के समान है ?

  • 📝

    >सालारजंग संग्रहालय कहाँ स्थित है ?

  • 📝

    >तेन्दुलकर समिति के द्वारा भारत में गरीबी का कितना प्रतिशत अनुमानित किया गया है ?

  • 📝

    >किसके शासनकाल को वास्तुकला की दृष्टि से ‘स्वर्ण.काल’ कहा जाता है ?

  • 📝

    >मौर्य शासक अशोक ने कलिंग पर कब आक्रमण किया था ?

  • 📝

    >आईसी चिपों का निर्माण किससे किया जाता है ?

  • 📝

    >भारतीय संविधान की कौनसी अनुसूची राज्य परिषद् की सीटों के बटवारे के बारे में वर्णन करती है ?

  • 📝

    >विटामिन.‘सी’ का रासायनिक नाम क्या है ?

  • 📝

    >उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना कब की गई ?

  • 📝

    >प्रसिध्द तिलस्मी उपन्यास ‘चन्द्रकान्ता’ के लेखक कौन हैं ?

  • 📝

    >मनुष्य की आँखों में किसी वस्तु का प्रतिबिम्ब किस भाग पर बनता है ?

  • 📝

    >भारत में 1983 ई. का प्रूडेन्सियल विश्व कप क्रिकेट किसकी कप्तानी में जीता था ?

  • 📝

    >‘कथकली’ किस राज्य का प्रमुख नृत्य है ?

  • 📝

    >भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था ?

  • 📝

    >राष्ट्रीय आय आकलन की तैयारी किस संगठन का दायित्व है ?

  • 📝

    >उत्तर प्रदेश में अनौपचारिक शिक्षा योजना शुरू की गई ?

  • 📝

    >किस पादप को 'शाकीय भारतीय डॉक्टर’ कहते हैं ?

  • 📝

    >ग्यारहवीं पंचवर्षीय योजना की अवधि क्या थी ?

  • 📝

    >कौनण्से राज्य ने सर्वप्रथम ‘ईण्कोर्ट फी सिस्टम’ लागू किया?

  • 📝

    >यूनाइटेड किंगडम किसका एक उत्तम उदाहरण है ?

  • 📝

    >किस मुगल सम्राट को हिन्दी गीतों की रचना का श्रेय प्राप्त है ?

  • 📝

    >प्लास्टर ऑफ पेरिस (पेरिस प्लास्टर) किससे बनता है ?

  • 📝

    >भारतीय संविधान के किस अनुच्छेद में यह विवरण मिलता है कि महिलाओं को मातृत्व की स्थिति में मातृत्व लाभ प्रदान किया जाना चाहिए ?

  • 📝

    >जनगणना 2011 के अनुसार देश में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?

  • 📝

    >मानव द्वारा सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया गया ?

  • 📝

    >सीपीयू का सबसे महत्त्वपूर्ण भाग कौन सा होता है ?

  • 📝

    >स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?

  • 📝

    >खानवां के युध्द में बाबर द्वारा पराजित किया जाने वाला राजपूत राजा कौन था ?

  • 📝

    >उत्तर प्रदेश में लोकायुक्त संगठन कब बना ?

  • 📝

    >विश्व में प्रथम महिला प्रधानमंत्री कौन थी ?

  • 📝

    >स्वतः चालित गाडि़यों में लगे हुए बे्रक में किस प्रकार की व्यवस्था होती है ?

  • 📝

    >विश्व में कोयले का सबसे बड़ा उत्पादक देश कौनसा है ?

Managed Services By: Samikshaa Softwares

  • Home
  • About us
  • Services
  • Terms
  • Team
  • Sitemap
  • Contact